HSC RESULT

HSC RESULT

HSC RESULT
HSC RESULT

HSC RESULT

HSC RESULT उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल

Latest Announcement

HSC Examination February- 2025 RESULT

HSC RESULT

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक ०५/०५/२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

Maharashtra HSC Result 2025 अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
Exam Conduct By – Maharashtra State Board of Secondary
HSC RESULT OVER VIEW
Board NameMaharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune
Academic Session2024-2025
Std / Class12th / XII
Type Of ExamAnnual Exams/ Final Exams/ Board Exams
Exam Date11 Feb to 11 March 2025
Mode Of Result / Method of Result CheckingWebsite & SMS
Documents Required to Check Result Mother’s Name And Exam Roll Number
Officla Websitewww.mamhahscboard.in
Maharashtra HSC Result 2025 Date05 May 2025 At 1:00 PM

Important result Link 01

hello click here
clickhere

Important result Link 02

clickhere

Important result Link 03

clickhere

Important result Link 04

clickhere
clickhere
clickhere
clickhere
clickhere
clickhere

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

clickhere

Important result Link तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

clickhere

Method of Result Checking        

According to the qualifying mandates of the Maharashtra HSC Exams 2025 set by the Maharashtra Board, students must score at least 35 per cent or above to pass the 12th board exams. MSBSHSE Latest Announcement HSC Examination February- 2025 RESULT Announce

🧐 दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी…
१. महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत https://mahresult.nic.in किंवा https://msbshse.co.in संकेतस्थळावर जावे.
२. महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा.
३. SSC किंवा HSC निकाल लिंकवर क्लिक करा.
४. रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा.
५. दहावी किंवा बारावीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.
६. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करता येईल.

🙅🏻‍♂️ तसेच शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाच्या तारखा जाहीर अजून केलेल्या नाहीत. फक्त निकाल कोणत्या आठवड्यात जाहिर होणार आहे हे सांगण्यात आलं आहे.

🌐 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तारखा या आपल्याला येथे मिळतील

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल
मंडळा मार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) अर्थातच इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या निकाल
 इ. १२ वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!