SSC Exam 2025 Result Link
SSC Exam 2025 Result Link
SSC Exam 2025 SSC Exam 2026 Result Link Result Link
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
।। प्रकटन ।।
विषय: माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ निकालाबाबत
मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
प्रतीक्षा संपली…! निकाल
⏰ SSC RESULT
(CLASS 10th)
🗓️
🕐
👁👇👁
निकाल दिनांक वेळ निकाल लिंक्स व इतर तपशील पाहण्यासाठी सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध









Also Read 👇
Also Read 👇
विषय : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२६ चा निकाल
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
📋


माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२६ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
LINK या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
तसेच LINK या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
SSC RESULT 2025 सदर परिपत्रक पीडीएफमध्ये हवे असल्या या ओळीला स्पर्श करा
🤓 असा पाहा निकाल
🌐 या वेबसाईटवर पाहता येणार निकाल:
🖨️ अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल.
जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
☝ ☝☝☝☝
इयत्ता दहावीच्या निकालाबाबत वेळोवेळी अदावत माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आमचा राहील त्यासाठी आपल्यासाठी तयार करण्यात आलेल्या समाज माध्यमांमध्ये सामील व्हा त्यासाठी खालील प्रमाणे समाज माध्यमाच्या लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहेत
लिंक 🪀 Join 👉 या ओळीला स्पर्श करा
👇👇👇👇👇