SSC RESULT

SSC RESULT

SSC
SSC RESULT

SSC RESULT

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

Breaking News! १० वी, १२ वी निकालाची प्रतीक्षा संपली! पाहा कधी जाहीर होणार निकाल; महत्त्वाची अपडेट आली समोर
१० वी, १२ वी निकालाची प्रतीक्षा संपली! पाहा कधी जाहीर होणार निकाल; महत्त्वाची अपडेट आली समोर

कधी लागणार निकाल ?

महारष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या लेखी परीक्षेचा निकाल एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे. निकालाचे कामकाज अंतिम टप्यात आहे. यंदा परीक्षा नियोजित वेळापत्रकापेक्षा दहा दिवस अगोदर घेण्यात आल्या, त्यामुळे निकाल लवकर जाहीर होणार आहे. राज्य मंडळाकडून राज्यभरात इयत्ता १० फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

मागील वर्षीचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला. तर यंदाचा निकाल एप्रिल अखेरपर्यंत लागेल, अशी माहिती बोर्डातील सूत्रांनी दिली. तोंडी परीक्षेचे गुण कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाइन मागवण्यात आले आहेत. तसेच उत्तरपत्रिका तपासणीवर यंदा कुठलाही बहिष्कार नव्हता.

शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता १० वीच्या आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षा पार पडल्यानंतर विद्यार्थी एकदम रिलॅक्स होतात. वर्षभर मान मोडून अभ्यास केल्यानंतर परीक्षा संपली की मिळालेली सुट्टी ही म्हणजे आनंदाचा ठेवचा असते. पण सुट्टी लागली तर मनात एकीकडे निकालाचा विचार सुरू असतोच. त्यावरच पुढचं भवितव्य ठरलेल असत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, फेब्रुवारी आणि मार्च २०२६ दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षा संपून काही वेळ उलटतो न उलटतो तोच आता निकालाची उत्सुकता असून त्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. इयत्ता १० वी आणि १२ वीचा निकाल कधी लागणार याबद्दल विद्यार्थी आणि पालक खूप उत्सुक आहेत. त्याबद्दलच आता मोठी अपडेट समोर आली आहे.

दिनांक १० फेब्रुवारी ते दिनांक १८ मार्च २०२६ या काळात तर इयत्ता १२ वीची तर २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीमध्ये इयत्ता १० वीची परीक्षा पार पडली. दोन्ही परीक्षा संपून महिन्याभराचा कालावधी उलटला असून आता परीक्षांचा निकाल कधी लागणार याची विद्यार्थी व त्यांच्या पालकांना खूप उत्सुकता आहे. त्याबद्दलच महत्वाची माहिती समोर आली आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून, याच महिन्याच्या अखेरीस इयत्ता १२ वीचा निकाल लागू शकतो. तर मे महिना सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यातच इयत्ता १० वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या गुणसंकलन आणि रिपोर्टिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरीस १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, इयत्ता १२ वी प्रमाणेच इयत्ता १० वीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांची देखील तपासणी अतिशय वेगाने सुरू असून, आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पेपर तपासून झाले आहेत असे समोर आले आहे. पेपर तपासणीचे उर्वरित काम पुढील काही दिवसांत पूर्ण होणार असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता १०वीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिना हा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरणार असून लवकरच निकालाची अधिकृत तारीख घोषित केली जाऊ शकते.दहावीचा निकाल मे पहिल्या आठवड्यात होणार जाहीर

कुठे चेक करता येईल निकाल ?

खालील लिंकवर विद्यार्थ्यांना निकाल चेक करता येऊ शकतात

https://mahresult.nic.in

https://hscresult.mkcl.org

Also Read 👇

दहावीचा निकाल (Maharashtra SSC Examination 2026 Result Date Update) कधी लागणार याबाबत विद्यार्थ्या बरोबरच पालक शिक्षक यांचे मध्ये मोठी उत्सुकता आहे

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपासून सुरु झाली आहे.

इयत्ता दहावीच्या निकालाच्या संदर्भात अद्यावत माहिती वेळोवेळी आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल त्याचबरोबर निकालाच्या सर्व लिंक सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होतील त्यामुळे आपण वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देत राहावी

गेल्या वर्षी २०२५ मध्ये बारावीचा निकाल हा वेळेच्या आधीच म्हणजेच ०५ मे २०२५ ला जाहीर झाला आहे आपण तो या ओळीला स्पर्श करून पाहू शता

SSC RESULT
(CLASS 10th)

मंगळवार दिनांक मे, २०२6 रोजी दुपारी .०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

🗓️ /05/2026

🕐 0.00 PM

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

या वेबसाइटवर दहावी बोर्डाचा निकाल पाहता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.

SSC RESULT माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल दि १३ / ०५/२०२५ रोजी घोषित होणार आहे त्या संबंधी अद्यावत माहिती तुम्हाला वेळोवेळी या संकेत स्थळावर मिळेल You will get updated information about Secondary Certificate Examination February-March 2025 Result to be declared on 13/ 05/2025 on this website from time to time.

महाराष्ट्र एसएससी निकाल 2026 दि1 / 05/ 2025 वेबसाइटवर उपलब्ध होईल.Maharashtra SSC Result 2026 On Dated /05/ 2026 available on this website

SSC
SSC RESULT
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर लवकरच दिनांक /०५/२०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
🧐 दहावी निकाल पाहण्यासाठी…
१. खाली दिलेल्या लिंक्सद्वारे महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
२. महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा.
३. SSC किंवा HSC निकाल लिंकवर क्लिक करा.
४. रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा.
५. दहावी किंवा बारावीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.
६. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करता येईल.
Maharashtra SSC Result 2026 अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

Important result Link

hello click here

clickhere

Important result Link 02

clickhere

Important result Link 03

clickhere

Important result Link 04

clickhere
clickhere

Exam Conduct By – Maharashtra State Board of Secondary

SSC RESULT OVER VIEW
Board NameMaharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune
Academic Session2025-2026
Std / Class10th / X
Type Of ExamAnnual Exams / Final Exams / Board Exams
Exam Date20 February to 18 MARCH 2026
Mode Of Result / Method of Result CheckingWebsite & SMS
Documents Required to Check ResultMother’s Name And Exam Roll Number
Officla Websitewww.mamhahscboard.in
Maharashtra SSC Result 2025 Dateनिकालाच्या संभाव्य तारखा (अपेक्षित) मे च्या सुरवातीला Possible dates of results (expected) First week of May

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

clickhere

Important result Link तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

clickhere

Method of Result Checking        

According to the qualifying mandates of the Maharashtra SSC Exams 2025 set by the Maharashtra Board, students must score at least 35 per cent or above to pass the 12th board exam

⏬⏬⏬⏬⏬⏬

SSC RESULT 2025 सदर परिपत्रक पीडीएफमध्ये हवे असल्या या ओळीला स्पर्श करा

⏫⏫⏫⏫⏫⏫

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीचा निकाल HSC Exam 2025 Result 05 May 2025 रोजी जाहीर करण्यात आला. बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली. या निकालानंतर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Education Minister Dadaji Bhuse) यांनी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. बारावीचे विद्यार्थी चांगल्या गुणानं उत्तीर्ण झाले त्यांचं अभिनंदन करतो,असं दीपक केसरकर म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!