D Ed Admission

D Ed Admission डी एड बंद होण्याच्या बातम्यांना पूर्णविराम डी एड प्रवेशाचा मार्ग मोकळा (अध्यापक विद्यालये)

मागील काही दिवसापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा संदर्भ देऊन महाराष्ट्र राज्यातील अध्यापक विद्यालये अर्थातच डी एड कॉलेज बंद होणार असे विविध समाज माध्यमांनी व आघाडीच्या वर्तमानपत्रांनी चर्चा सुरू केली होती अर्थात ही अधिकृत माहिती नसून केवळ कल्पित माहिती होती कारण कुठलाही शासन आदेश पारित झालेल्या नसताना डी एड कॉलेज होणार बंद या अफवांना खतपाणी समाज माध्यमावर तसेच वर्तमानपत्राकडून मिळाले त्यामुळे डी एड करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता D Ed Admission
मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे शासनाने अधिकृत ऑनलाइन प्रवेशाचे परिपत्रक काढून डी एड प्रवेशाचा मार्ग मोकळा माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी परिपत्रक काढून पूर्ण विराम दिला आहे
माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या पत्रामुळे यावर पडदा पडलेला आहे आज दिनांक २४ मे २०२३ D Ed Admission परिपत्रक सविस्तर वाचण्यासाठी उपलब्ध सविस्तर वाचा
D Ed Examination January 2023 Result CLICK HERE

Leave a Comment

error: Content is protected !!