जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) राबविण्यात येणाऱ्या कामांच्या तांत्रिक मान्यतेचे अधिकार जिल्हास्तरावर प्रदान करण्याबाबत Vigyan Sanganak Lab Digital Shala शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था / शासकीय शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा (Science Lab), संगणक प्रयोगशाळा (computer Lab)/डिजीटल शाळा, इंटरनेट / वाय-फाय सुविधा निर्माण करणे, मुलींना सायकल उपलब्ध करून देणे व इतर शैक्षणिक साहित्य देण्याबाबत तांत्रिक मान्यतेचे अधिकार
Vigyan Sanganak Lab Digital Shala shalanmadhye vidnyan prayogshala (Science Lab), sangnak prayogshala (computer Lab)/dijital shala, internet / Wi-Fi suvidha nirman …