Digital Blended Educational Content For Your Studies
Eshala.in presents digital blended educational content for your studies. Entire KG to PG standard for Maharashtra State Board syllabus
Latest Post

राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीकरीता उच्चतम वयोमर्यादेबाबत स्पष्टीकरण Shikshak Shikshakettar Niyukti Vayomaryada शाळेतील नियुक्तीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी किमान वयोमर्यादा लागू राहणार नाही

दीपावली पूर्वी राज्यातील सर्व शाळांमध्ये /महाविद्यालयांमध्ये प्रदूषण मुक्त दीपावली साजरी करण्याबाबत शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात यावा शिक्षण संचालकांचे आदेश शपथेचा मसुदा Pradushanmukt Dipawali Shapath Upkram SUO MOTO जनहित याचिका क्र. १/२०२६ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दि. १५.१०.२०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्याचा उपक्रम आयोजित करण्याबाबत








