SSC RESULT
SSC RESULT
दहावीचा निकाल (Maharashtra SSC Examination 2025 Result Date Update) कधी लागणार याबाबत विद्यार्थ्या बरोबरच पालक शिक्षक यांचे मध्ये मोठी उत्सुकता आहे दहावीचा निकाल मे २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया 24 तारखेपासून सुरु झाली आहे. राज्यातील पाच शहरांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होत असते तर इतर शहरांमध्ये ऑफलाईन प्रवेशप्रक्रिया होते,
इयत्ता दहावीच्या निकालाच्या संदर्भात अद्यावत माहिती वेळोवेळी आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल त्याचबरोबर निकालाच्या सर्व लिंक सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होतील त्यामुळे आपण वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देत राहावी
SSC RESULT माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ चा निकाल दि २७/ ०५/२०२४ रोजी घोषित होणार आहे त्या संबंधी अद्यावत माहिती तुम्हाला वेळोवेळी या संकेत स्थळावर मिळेल You will get updated information about Secondary Certificate Examination February-March 2024 Result to be declared on 27/ 05/2024 on this website from time to time.
महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 दि / 05/ 2025 वेबसाइटवर उपलब्ध होईल.Maharashtra SSC Result 2025 On Dated /05/ 2025 available on this website
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर लवकरच दिनांक /०५/२०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. |
Maharashtra SSC Result 2024 अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. |
Exam Conduct By – Maharashtra State Board of Secondary |
SSC RESULT OVER VIEW |
Board Name | Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune |
Academic Session | 2024-2025 |
Std / Class | 10th / X |
Type Of Exam | Annual Exams / Final Exams / Board Exams |
Exam Date | 21 February to 17 MARCH 2025 |
Mode Of Result / Method of Result Checking | Website & SMS |
Documents Required to Check Result | Mother’s Name And Exam Roll Number |
Officla Website | www.mamhahscboard.in |
Maharashtra SSC Result 2025 Date | Dated MAY 2025 At 01:00 PM |
Important result Link

Important result Link 01

Important result Link 02

Important result Link 03

Important result Link 04

Important result Link 05

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

Important result Link तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Method of Result Checking
According to the qualifying mandates of the Maharashtra SSC Exams 2024 set by the Maharashtra Board, students must score at least 35 per cent or above to pass the 12th board exam
⏬⏬⏬⏬⏬⏬
SSC RESULT 2025 सदर परिपत्रक पीडीएफमध्ये हवे असल्या या ओळीला स्पर्श करा
⏫⏫⏫⏫⏫⏫
🧐 दहावी निकाल पाहण्यासाठी… १. महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत https://mahresult.nic.in किंवा https://msbshse.co.in संकेतस्थळावर जावे. २. महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा. ३. SSC किंवा HSC निकाल लिंकवर क्लिक करा. ४. रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा. ५. दहावी किंवा बारावीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. ६. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करता येईल. |