फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या निकालाबाबत परिपत्रक व लिंक HSC RESULT

HSC RESULT

HSC RESULT
HSC RESULT

HSC RESULT

HSC RESULT उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ चा निकाल

Latest Announcement

HSC Examination February- 2026 RESULT

HSC RESULT

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

Breaking News! १० वी, १२ वी निकालाची प्रतीक्षा संपली! पाहा कधी जाहीर होणार निकाल; महत्त्वाची अपडेट आली समोर
१० वी, १२ वी निकालाची प्रतीक्षा संपली! पाहा कधी जाहीर होणार निकाल; महत्त्वाची अपडेट आली समोर

कधी लागणार निकाल ?

क्र.रा.मं./परीक्षा-२/१८३४
पुणे

दिनांकः ३०/०४/२०२६

विषयः- फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या निकालाबाबत…

महोदय,

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषद, शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी ११.०० वाजता राज्य मंडळ कार्यालयात आयोजित केलेली आहे. तरी सदर पत्रकार परिषदेसाठी आपल्या प्रतिनिधींना पाठविण्यात यावे.

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक 

(डॉ. दिपक माळी)

सचिव,
राज्य मंडळ, पुणे ०४.

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या निकालाबाबत HSC RESULT
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या निकालाबाबत HSC RESULT

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.

      प्रकटन

विषय : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या निकालाबाबत

मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ बी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक ०२ मे, २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत.

hello click here

clickhere

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

तसेच https://mahahsscboard.in (in college login या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील खालीलप्रमाणे –

१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी रविवार दिनांक ०३/०५/२०२६ ते रविवार दिनांक १७/०५/२०२६ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.

२) फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्‌तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्याथ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील, ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

३) फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ व जून-जुलै २०२७) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरुन घेण्याच्या तारखांचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.

दिनांकः ३०/०४/२०२६

(डॉ. दिपक माळी)

सचिव
राज्य मंडळ, पुणे-०४

1777569386078

Also Read 👇.

Maharashtra HSC Result 2026 अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
Exam Conduct By – Maharashtra State Board of Secondary
HSC RESULT OVER VIEW
Board NameMaharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune
Academic Session2025-2026
Std / Class12th / XII
Type Of ExamAnnual Exams/ Final Exams/ Board Exams
Exam Date10 Feb to 18 March 2026
Mode Of Result / Method of Result CheckingWebsite & SMS
Documents Required to Check Result Mother’s Name And Exam Roll Number
Officla Websitewww.mamhahscboard.in
Maharashtra HSC Result 2026 Dateनिकालाच्या संभाव्य तारखा (अपेक्षित) एप्रिलच्या शेवटी Possible dates of results (expected) End of April

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

clickhere

Important result Link तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

clickhere

Method of Result Checking        

According to the qualifying mandates of the Maharashtra HSC Exams 2026 set by the Maharashtra Board, students must score at least 35 per cent or above to pass the 12th board exams. MSBSHSE Latest Announcement HSC Examination February- 2026 RESULT Announce

🧐 दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी…
१. महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत https://mahresult.nic.in किंवा https://msbshse.co.in संकेतस्थळावर जावे.
२. महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंकवर जा.
३. SSC किंवा HSC निकाल लिंकवर क्लिक करा.
४. रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा.
५. दहावी किंवा बारावीची मार्कशीट तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.
६. त्यानंतर महाराष्ट्र बोर्डाचा निकाल डाऊनलोड करता येईल.

🙅🏻‍♂️ तसेच शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाच्या तारखा जाहीर अजून केलेल्या नाहीत. फक्त निकाल कोणत्या आठवड्यात जाहिर होणार आहे हे सांगण्यात आलं आहे.

🌐 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तारखा या आपल्याला येथे मिळतील

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ चा निकाल मंडळा मार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) अर्थातच इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या निकाल  इ. १२ वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार लवकरच जाहीर करण्यात येणारआहे. त्याचा तपशील याच ठिकाणी देण्यात येईल

1 thought on “फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या निकालाबाबत परिपत्रक व लिंक HSC RESULT”

Leave a Comment

error: Content is protected !!