World Environment Day Ek Ped Maa Ke Naam Plant4Mother Campaign
eco club for mission life antargat jagtik paryavaran dinache auchitya sadhoon di.०५/०६/२०२५ te ३०/०९/२०२५ ya kalavadhit “ek ped maa ke nam” ya shirshatargat shalanmadhye vruksharopan mohim rabavinebabat
Regarding the implementation of a tree plantation campaign in schools under the title “Ek Ped Maa Ke Naam” from 05/06/2025 to 30/09/2025 on the occasion of World Environment Day under Eco Club for Mission Life
samagrashikshamaharashtra
mpspmaharashtra
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व कीडा विभाग समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/सशि/इको (Plant4Mother)/१/२०२६-२७/
दिनांक:-
प्रति,
१. मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) महाराष्ट्र राज्य, पुणे
२. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
विषय:- इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि.०५/०६/२०२५ ते ३०/०९/२०२५ या कालावधीत “एक पेड मां के नाम” या शिर्षातंर्गत शाळांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविणेबाबत.
संदर्भ:- केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No.८-८/२०२६-MEC, Date २७/०५/२०२६
महोदय,
संदर्भिय पत्राचे कृपया अवलोकन व्हावे.
पर्यावरण संरक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिन २०२६ ची संकल्पना ‘हवामान बदल’ ही आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP), २०२० यावर भर देते की, पर्यावरणाविषयीची जागरूकता हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा एक अविभाज्य भाग असावा. NEP २०२० च्या दृष्टिकोनानुसार, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने, ‘मिशन लाईफ’ अंतर्गत ‘इको क्लब’साठी विविध उपक्रम राबवले आहेत. याचा उद्देश विद्यार्थ्यांना पर्यावरणीय समस्यांबद्दल संवेदनशील करणे आणि त्यांच्यामध्ये पर्यावरणास जबाबदार वृत्ती व वर्तन रुजवणे हा आहे.
जागतिक पर्यावरण दिन २०२६ योग्य रीतीने साजरा करण्यासाठी, ‘मिशन लाईफ साठी इको क्लब्सच्या माध्यमातून ५ ते ३० जून २०२६ या कालावधीत “ग्रीन समर कॅम्प्स” आयोजित करण्यात येणार आहे. ग्रीन समर कॅम्प्स हे पर्यावरणावर केंद्रित असलेले कार्यक्रम आहेत, जे शाश्वततेच्या शिक्षणाला बाह्य उपक्रमांशी, विशेषतः निसर्गातील अनुभवांशी जोडतात. हे ग्रीन समर कॅम्प्स ‘मिशन लाईफ’च्या सात संकल्पनांना समर्पित असू शकतात, त्या म्हणजे: निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा; शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब करा; ई-कचरा कमी करा; कचरा कमी करा; ऊर्जा वाचवा; पाणी वाचवा; आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नाही म्हणा. या सातही संकल्पनांसाठी पुरेसे दिवस समर्पित केले जावेत. या संकल्पनांवर आधारित सूचक उपक्रमांची यादी संदर्भासाठी आणि आवश्यक कार्यवाहीसाठी सोबत जोडली आहे. शाळा या कालावधीत राबवलेले उपक्रम ‘मिशन लाईफ साठी इको क्लब्सच्या पोर्टलवर (https://ecoclubs.education.gov.in/) अपलोड करू शकतात.
विद्यार्थी आणि शिक्षकांनाही या समर्पित पोर्टलद्वारे ‘मिशन लाईफ’ची शपथ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते. मिशन लाईफसाठी उर्वरित सर्व शाळांमध्ये इको क्लब्सची स्थापना करण्यासाठी आणि विधिवत भरलेल्या अधिसूचना निर्दिष्ट पोर्टलवर अपलोड करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याकरिता या कालावधीचा प्रभावीपणे उपयोग केला जाऊ शकतो.
‘एक पेड माँ के नाम ३.०० या वृक्षारोपण मोहिमेची तिसरी आवृत्ती, ‘मिशन लाईफ साठी इको क्लब्सच्या माध्यमातून देशभरातील शाळांमध्ये ५ जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे. हा कालावधी देशातील विविध कृषी-हवामान प्रदेशांमधील वृक्षारोपण हंगामाशी जुळणारा आहे. त्यानुसार, या मोहिमेअंतर्गत सन २०२६-२७ करिता एकूण ५३,०१,२५७ रोपवाटिकेचे लक्ष्य महाराष्ट्र राज्याकरिता देण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेने ५० रोपे लावणे क्रमप्राप्त आहे. मागील वृक्षारोपण मोहिमांप्रमाणेच, वृक्षारोपणाची माहिती निर्धारित पोर्टलवर
https://ecoclubs.education.gov.in
अपलोड करण्यात येणार आहे.
शाळेच्या आवारात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास, वृक्षारोपण मोहीम घरातील उपलब्ध जागा, रस्त्याच्या कडेला, योग्य सार्वजनिक जागा, शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर राबवली जाऊ शकते. सध्याच्या आणि मागील मोहिमांदरम्यान विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांचे अस्तित्व, देखभाल आणि नियमित निरीक्षण सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
शिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच २०३१-३५ या कालावधीसाठी भारताच्या राष्ट्रीय निर्धारित योगदानाला (NDC) मंजुरी दिली आहे. विद्यार्थ्यांना NDC चे महत्त्व आणि भारताच्या हवामानविषयक वचनबद्धतेबद्दल जागरूक करण्यासाठी, भारताच्या NDC वरील इयत्तानिहाय लेख आणि इन्फोग्राफिक्स आपल्या अधिकारक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये वितरणासाठी सोबत जोडले आहेत.
मा. शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी एक पेड माँ के नाम बाबतचे १००% उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणेबाबतच्या सूचना दि. ०२/०६/२०२६ रोजीच्या V.C. बैठकीमध्ये दिलेल्या आहेत.
आपल्या अधिकारक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये उपरोक्त उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक प्रसार करणेबाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. मिशन लाइफसाठी शाळांमध्ये इको क्लब्सची व्याप्ती वाढवणे आणि विद्यार्थी, शिक्षक व स्थानिक समुदाय यांचा जास्तीत जास्त सहभाग होईल या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. १०० % उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणेबाबतच्या सूचना आपल्या स्तरावरून संबंधितांना देण्यात याव्यात.
आपला विश्वासू,
Digitally signed by Devidas Balkrishna Kulal Date: 04-(देविदास कुलाळ) 12:56:25 सह संचालक (प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई.

World Environment Day Ek Ped Maa Ke Naam Plant4Mother Campaign
___________ AKSI READ ___________

World Environment Day Ek Ped Maa Ke Naam Plant4Mother Campaign
Implementation of “Ek Ped Maa Ke Naam 2.0” Campaign.
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र. शिसंमा/संकीर्ण एक पेड़ मों के नाम /२०२५-२६/९-१/विद्या शास्खा/ 02735
दि.०३/०६/२०२५
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक/योजना), जिल्हा परिषद (सर्व)
३. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई
४. शिक्षण निरीक्षक (उत्तर, दक्षिण, पश्चिम)
५. प्रशासन अधिकारी मनपा/नपा (सर्व)
विषयः- एक पेड़ माँ के नाम २.०” मोहिमेची अंमलबजावणी करण्याबाबत.
संदर्भ: १) शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४, प्र.क्र. २९७/एस.डी.४. दिनांक २८/०५/२०२५ २) शिक्षण उपसंचालक (प्रशासन), शिक्षण आयुक्तालय, पुणे यांचे पत्र ना.क्र. आस्था-क/प्राय-१०६/प्रशा.प.-२९७/२०२५/१८६४. दिनांक २१/०५/२०२५
संदभर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे.
मा. पंतप्रधान महोदय यांनी दिनांक ०५/०६/२०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पेड माँ के नाम” ही मोहीम सुरु केली होती. संदर्भाधीन शासन पत्रान्वये कळविल्यानुसार या वर्षी जागतिक पर्यावरण दिनी दिनांक ०५ जून, २०२५ रोजी एक पेड माँ के नाम २.०” मोहीम संपूर्ण देशभरात एक राष्ट्रव्यापी चळवळ म्हणून सुरु करण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत प्रामुख्याने शाळांमध्ये वृक्षारोपण मोहीम इको कनब फॉर मिशन लाईफच्या तत्त्वाखाली दि. ०५/०६/२०२५ ते ३०/०९/२०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर वृक्षारोपणासाठीच्या सविस्तर सूचना संदर्भीय पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत. (प्रल संलग्न)
तरी, एक पेड माँ के नाम २.०” मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता आपल्या स्तरावरून आवश्यक तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व संचालनालयास सादर करण्यात यावा. सहपत्र – वरीलप्रमाणे
प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्य माध्यमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर:-
मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
मंत्रालय (विस्तार), दालन क्र. ४१५, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई
क्रमांक :- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२९७/एस.डी.४
प्रति,
दिनांक:- २८ मे, २००
महोदय,
आयुक्त (शिक्षण),
शिक्षण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय :- Implementation of “Ek Ped Maa Ke Naam 2.0” Campaign.
संदर्भ :- १. शासनाचे समक्रमांकाचे पत्र, दि. ३० सप्टेंबर, २०२४
२. भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र, दि. १६ मे, २०२५
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन पत्रांच्या प्रती त्यासोबतच्या सहपत्रांच्या प्रतीसह या पत्रासोबत पाठविण्या येत आहेत.
२. मा. पंतप्रधान यांनी दि. ०५ जून, २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “एक पेड माँ के नाम मोहि सुरू केली होती. त्याअनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत संदर्भाधीन क्र. १ येथील पत्रान्वये कळविण्यात आले हो सद्यस्थितीत, गेल्या वर्षीच्या मोहिमेच्या आधारावर, “एक पेड माँ के नाम २.०० मोहिम दि. ०५ जून, २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनी संपूर्ण देशभरात एक राष्ट्रव्यापी चळवळ म्हणून सुरू करण्यात येत असून सदर मोहिमेच प्रभावी अंमलबजावणीकरिता सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी कृती आराखडा तयार करण्याविषयीच्या सूचना संक क्र. २ येथील पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत.
३. संदर्भ क्र. २ येथील पत्राच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व केलेल्या कार्यवाही
अनुपालन अहवाल शासनास सादर करण्यात यावा, ही विनंती.
सहपत्र-वरीलप्रमाणे
आपला, (अनिरुद्ध कुलकर्णी) अवर सचिव, महाराष्ट्र शासन
Also Read 👇
World Environment Day Ek Ped Maa Ke Naam Plant4Mother Campaign
World Environment Day Ek Ped Maa Ke Naam Plant4Mother Campaign
Eco Clubs for Mission LIFE
जा.क्र. मप्राशिप/सशि/इको (Plant4Mother)/२/२०२४-२५/१४४४
दिनांक:- 22 MAY 2025
विषयः- इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि.०५/०६/२०२५ ते ३०/०९/२०२५ या कालावधीत “एक पेड मां के नाम” या शिर्षातंर्गत शाळांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविणेबाबत.
संदर्भ:-१. केंद्र शासनाचे पत्र क्र. No.4-1/2025 NAEB, दि. १६/०५/२०२५
महोदय,
मा. पंतप्रधान यांनी दि. ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, “एक पेड माँ के नाम Plant4Mother” या शिर्षातंर्गत नवी दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमध्ये वृक्षारोपण लावून वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केली. हा उपक्रम नागरिकांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहीत करीत असून ते एक प्रेमाचे प्रतिक आहे असे दर्शवितो, आणि त्यांच्या स्वतःच्या आई आणि पृथ्वी मातेबद्दल प्रेम, आदर आणि सन्मानाचे प्रतीक म्हणून झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करते. मिशनलाइफ हे राष्ट्रामध्ये खोलवर भावनिक आणि सांस्कृतिक संबंध निर्माण करून शाश्वत जीवनमान आणि इतर पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करतात. उत्साहपूर्वक जनतेच्या प्रतिसादामुळे पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक सहभागाची सामूहिक वचनबद्धता पुन्हा दृढ होण्यास मदत होत आहे. या उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी मागील वर्षीच्या मोहिमेच्या धर्तीवर आधारित, “एक पेड माँ के नाम Plant4Mother 2.0” या शिर्षातंर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि.०५.०६ २०२५ रोजी देशभरात एक राष्ट्रव्यापी वृक्षारोपण चळवळ म्हणून सुरू करण्यात येत आहे.
२ वृक्षारोपण मोहिमेची संकल्पना ही ‘संपूर्ण सरकार आणि ‘संपूर्ण समाज’, विविध विभागांचे समन्वयन आणि बहुक्षेत्रातील संस्थांचे समन्वयन आणि या माध्यमातून समन्वय दृष्टीकोन ठेवून राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाने सक्रिय सहभाग घेऊन उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याचा मानस आहे.
३ इको क्लब्स फॉर मिशनलाइफच्या अंतर्गत वृक्षारोपण मोहीम ही सर्वत्र देशभरात प्रामुख्याने सर्व शाळांव्दारे दि.०५.०६.२०२५ ते दि.३०.०९.२०२५ या कालावधीत देशातील विविध कृषीक्षेत्रात लागवडीच्या हंगामात सुसंगतपणे राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत देशातील शाळा महाविद्यालये, विद्यापीठे आणि इतर उच्च शिक्षण संस्थाही सहभागी होणार आहेत. या मोहीमेत पारदर्शकता आणि नागरिकांचा पूर्णपणे सहभाग असेल याची खात्री करणे. वृक्षारोपण मोहीमेच्या सर्व उपक्रमांचे दस्तऐवजीकरण मागील वर्षाप्रमाणेच मेरिलाइफ पोर्टल
द्वारे अद्यायावत केले जाईल. या पोर्टलवर वृक्षारोपणासंबंधीचा सर्व डेटा अपलोड केला जाईल याची खात्री करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विविध शासकीय विभाग, संस्था आणि संघटना यांना या संदर्भात आवश्यक सूचना निर्गमित करण्यात येईल. शाळांमधील वृक्षारोपणासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग (DOSEL) च्याव्दारे विकसित केलल्या इको क्लब्स फॉर मिशनलाइफ पोर्टलवर
माहिती गोळा होईल तरी सर्व शाळांनी दि.०५/०६/२०२५ ते ३०/०९/२०२५ या कालावधीत “एक पेड मां के नाम २.०” शिर्षातंर्गत वृक्षारोपण उपक्रमांची माहिती (https://ecoclubs.education.gov.in) पोर्टलवर अपलोड करतील. आणि त्याचप्रमाणे पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय (MoEFCC) व्दारे मेरिलाइफ पोर्टल
पोर्टलवर माहिती गोळा करण्यात येईल.
४ शाळांच्या वृक्षारोपणाध्या व्यतिरिका, राज्य वन विभागाद्वारे आणि इतर संस्थाव्दारे “एक पेड़ माँ के नाम २.० मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करणार असून मागील वर्षाप्रमाणे मा. पंतप्रधान यांनी दि.५/०६/२०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुरू केलेल्या एक पेड मी के नाम मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आले होते आणि त्याची माहिती मेरिलाइफ पोर्टलवर
अपलोड करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मेरिलाइफ पोर्टलवर
पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय (MoEFCC) व्दारे माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे.
५ सदर मोहीमेचा उद्देश जलशक्ती अभियान, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटीज मिशन आणि राष्ट्रीय हरित महामार्ग अभियान यासारख्या प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रमांशी संबंधित असणाऱ्या विभागांशी सुसंगतपणे समन्वय राखून योग्य संसाधनाचा उपयोग करून क्षेत्रीय स्तरावर सर्व विभागांच्या सहभागाने प्रभावीपणे परिणाम दिसून येणे अपेक्षित आहे.
६ चालू वर्षीच्या जलशक्ती अभियानांतर्गत कैच द रेन-२०२५ (JSA:CTR-२०२५ मोहिमेमध्ये जलचक्क टिकवून ठेवण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका ओळखून, जलपात्र क्षेत्रात वृक्षारोपण/वनीकरण करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. ही मोहीम जलसंवर्धन, पारंपारिक जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन आणि पर्यावरणीय पुनर्संचयनाला पाठिंबा देण्यासाठी जलसाठे, पाणलोट क्षेत्रे, नदीकाठी, कालये बंधारे, पुनर्भरण क्षेत्रे आणि अमृत सरोवरांभोवती वृक्षारोपण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे.
७ वृक्षारोपण मोहिमेतंर्गत जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रात वृक्षारोपण करण्यासाठी सूचविण्यात आलेले ठिकाण खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहेत.
अ. वृक्षारोपणासाठी प्रस्तावित ठिकाणेः
I. शाळा/महाविद्यालये परिसर, निकृष्ट वनजमीन किंवा या उद्दिष्टासाठी स्थानिक स्तरावर शोधून ठेवलेल्या सार्वजनिक जमिनीमध्ये विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने वृक्षारोपण करणे.
॥. जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लोकप्रिय स्थळे, वारसा स्थळे आणि तिर्थक्षेत्रे येथे देखील वृक्षारोपण उपक्रमांना प्रोत्साहन देणे, तसेच या मोहिमेच्या श्रीमचे पर्यावरण जागरूकतता संदेश एकत्रित करणे आणि मोहीम सर्वापर्यंत पोहोचण्यासाची आणि यशस्वी वृक्षारोपण कार्यक्रमांसाठी सर्व भागधारकांना सहभागी करून घेण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करून घेणे,
III. शहरी भागात चुक्षारोपण मोहीम राबविण्यासाठी विविध विकाणाचा शोध घेणे जसे, उद्याने, हरित पट्टे, नगर वन क्षेत्रे आणि सार्वजनिक जागा इत्यादि पृक्षारोपण स्थळांचा शोध घेऊन स्मार्ट सिटीज, अटल मिशन फॉर रिजुव्हेनेशन अॅड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMHUT), राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (NLM) आणि स्वच्छ भारत मिशन सारख्या कार्यक्रमांतर्गत शहरी नियोजन आणि सुशोभीकरण मोहिमेचा भाग म्हणून शहरी स्थानिक संस्थानी (ULB) सामुदायिक वृक्षारोपणाला एकत्रितपणे प्रोत्साहन देणे.
IV. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा रस्ते आणि इतर रस्त्यांच्या कडेला आणि मध्यभागी वृक्षारोपण स्थळांचा शोध घेऊन जेणेकरून चालू पायाभूत सुविधा आणि हरित कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत वृक्षारोपण मोहीम एकत्रितपणे राबविणे.
V. जलसंवर्धन, पारंपारिक जलस्रोतांचे पुनरुज्जीयन आणि पर्यावरणीय पुनर्संचयनाला सहाय्य करण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम हे जलसाठे, पाणलोट क्षेत्रे, नदीकाठ, कालये बंधारे, पुनर्भरण क्षेत्रे आणि अमृत सरोवरांभोवती इत्यादि ठिकाणी राबविणे,
ब. रोपांचे स्रोतः जिल्ह्यांमधील विविध विभागांकडून वेगवेगळ्या सरकारी कार्यक्रमांतर्गत रोपवाटिका विकसित आणि देखभाल केल्या जातात. सदर वृक्षारोपण मोहिमेसाठी रोपे वन विभाग तसेच फलोत्पादन विभाग, शहरी स्थानिक संस्था, महामंडळे इत्यादींच्या रोपवाटिकामधून उपलब्ध करून घेऊ शकतात. मोहिमेसाठी रोपे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांच्या संबंधित नोडल अधिकान्यांशी संपर्क साधणे.
क. सोशल मीडिया मोहीमः वृक्षारोपण मोहीम सर्वापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त प्रभार व प्रसाराचा संदेश आणि यशस्वी वृक्षारोपण कार्यक्रमांसाठी सर्व भागधारकांना सहभागी करून घेण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करून घेणे.
४. शहरी भागात सामुदायिक वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यासाठी शहरी स्थानिक संस्था (ULB) शहरी नियोजन आणि सुशोभीकरण विभाग एकत्रितपणे समन्वयाने NULM च्या अनुषंगाने AMRUT २.० अंतर्गत AMRUT मित्र उपक्रमाद्वारे वृक्षारोपण उपक्रम, देखभाल आणि जगण्याची देखरेख करण्यासाठी महिला बचत गटांना सहभागी करून घेतले जाऊ शकते. शिवाय, शहरी उष्ण बेटांचा परिणाम कमी करण्यासाठी, दीर्घकालीन शाश्वतता, पर्यावरणीय संतुलन आणि समुदाय सहभाग वाढविण्यासाठी जलसंपदा आणि शहरी उद्यानांशी संबंधित ऑपरेशन आणि देखभाल (OSM) प्रकल्प हाती घेतले जाऊ शकतात. शहरी भागात सूक्ष्म-यन तयार करण्यासाठी सूक्ष्म वन (मियाचाकी) तंत्र (संक्षिप्त संकल्पना परिशिष्ट- मध्ये जोडलेली आहे त्याचा अवलंब करू शकता.
क. ग्रामीण भागात, ग्राम पंचायतें MGNREGS आणि ग्रामीण विकास योजनांव्दारे जमीन तयार करणे, रोपे लावणे आणि देखभाल करणे, विशेषतः पडीक झालेल्या जमिनीवर आणि रिकाम्या सामुदायिक जमिनीत वृक्षारोपण करण्यासाठी, महात्मा गांधी NREGA च्या फ्रेमवर्कनुसार अंमलबजावणी करणे, तसेच याव्यतिरिक्त, संबंधित विभागांद्वारे संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी नदीकाठ, अमृत सरोवर, कालवे आणि जलसंचय क्षेत्रांमोवती वृक्षारोपण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्ष केंद्रित करणे.
ण. ग्रामपंचायती/शहरी स्थानिक संस्थांनी वृक्षारोपण करण्यासाठी सक्रीय सहभाग घेऊन सामुदायिक जमिनी शोधणे, शाळांशी समन्वय साधून वृक्षारोपण करणे आणि रोपांची दीर्घकालीन काळजी व देखरेख सुनिश्चित करणे.
८ वृक्षारोपण मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी व समन्वय साधण्यासाठी आपणांस विनंती करण्यात येते की, प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करणे आणि जिल्हाधिकारी/जिल्हा दंडाधिकारी/उपयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वृक्षारोपण समिती स्थापन करणे, जेणेकरून आपल्या विभागातंर्गत कार्यक्षेत्रामध्ये सुरळीत अंमलबजावणी आणि समन्वय साधता येईल. शिवाय, सर्व संबंधित विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना पृक्षारोपण मोहिमेच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल.
९ वृक्षारोपण नंतरची काळजी/सर्वेक्षणः मागील वर्षीच्या मोहिमेचा भाग म्हणूनच नव्हे तर या वर्षी राबविल्या जाणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेचा भाग म्हणून लावलेल्या रोपांचे जीवनमान उंचाविणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यानुषंगाने आपल्या जिल्हा व महानगपरपालिका कार्यक्षेत्रातील मागील वर्षी लावलेल्या रोपांच्यात नव्हे तर चालू वर्षी लागल्या जाणाऱ्या रोपांच्या देखभालीसाठी एक प्रमाणित प्रोटोकॉल तयार करणे आणि या वर्षाच्या मोहिमेसोबतच सर्व संबंधित विभागांसह नियमित आढाव्याची प्रणाली स्थापित करणे, सदर आढावा वर उल्लेख केलेल्या जिल्हा वृक्षारोपण समितीद्वारे घेणे.
१० “एक पेड भी के नाम २.०० शिर्षातंर्गत वृक्षारोपण मोहीमेच्या कार्यक्षम आणि प्रभावी अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी तसेष इतर गोष्टींसह सूक्ष्म वन (Miyawak) लागवड स्थळांचे विकाण निश्चित करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण आणि शहरी भागात लावल्या जाणाऱ्या रोपांची एकूण संख्या गाठण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी आणि संस्थांची आपल्या स्तरावर समन्वय बैठक आयोजित
करावी, प्रस्तावित कृती आराखड्याचे प्रमुख घटक परिशिष्ट-२ मध्ये गुगल शीटच्या स्वरूपात जीवलेले आहेत.
११ शालेय विद्यार्थी आणि इतर संस्थांमार्फत वृक्षारोपण करावयाच्या एकूण रोपांची संख्या आणि वृक्षारोपण मोहिमेया भाग म्हणून त्या कार्यक्षेत्रातील वृक्षारोपण करावयाध्या सूक्ष्म वन (Miyawaki स्थळांची संख्या निश्चित करून सविस्तर कृती आराखडा दि.२५/०५/२०२५ पर्यंत सादर करण्याबाबत संबंधित विमागास कळविले आहे. व्यांमेसोबत समन्वय साधण्यात यावा.
१२ उपरोक्त मोहिमेचे नोडल अधिकारी, श्री कमल जीत सिंग, वन उपमहानिरीक्षक (मोबाइल क्रमांक: 8126682238, ईमेल आयडी bh210@fk.nic.in) यांच्याशी या संदर्भात कोणत्याही मार्गदर्शनासाठी संपर्क साधता येईल,
१३ “एक पेड मों के नाम २.०’ या शिर्षाव्दारे आम्ही तरूण पिढीला केवळ शाश्वत विकासासाठी संवेदनशील करित नसून शिवाय त्यांना पृथ्वी मातेला हरित करण्यास सक्रिय सहभागी करून घेत आहे. आम्हाला विश्वास आहे की, आपल्या गतिमान नेतृत्वाखाली “एक पेड माँ के नाम २.०० यशस्वीरित्या राबविण्यात येईल जे केवळ मातृत्वाच्या भावनेचा सन्मान करण्यासाठीच नाही तर पर्यावरण संरक्षण आणि शाश्वततेसाठी आमची राष्ट्रीय वचनबद्धता देखील बळकट करेल.
१४ “एक पेड माँ के नाम २.०” या शिर्षांतंर्गत वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी आपल्या सक्रिय सहभागाची आणि सहकार्याची अपेक्षा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने वृक्षारोपण मोहीमेची सुलभ अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्वे व्यवस्थापनाच्या शाळांना सूचना निर्गमित करण्यात याव्यात. आणि सर्व शाळा दि.०५/०६/२०२५ ते ३०/०९/२०२५ या कालावधीत “एक पेड मां के नाम २.०” शिर्षांतर्गत राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमांची माहिती
https:@ecoclubs.education.gov.in
पोर्टलवर अपलोड करतील याबाबत सनियंत्रण अनुमावन करण्यात यावे.
प्र. राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रति,
१. मा. आयुक्त, महानगरपालिका सर्व.
२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
समग्र शिक्षा
निपुण भारत
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
Department of School Education & Literacy Ministry of Education Govt. of India
Eco Clubs for Mission LIFE
No. 4-1/2025 NAEB
May 16, 2025
Dear Chief Secretary,
On the occasion of World Environment Day on 5th June 2024, Hon’ble Prime Minister launched the campaign “Ek Ped Maa Ke Naam/ Plant4Mother” by planting a sapling at Buddha Jayanti Park in New Delhi. This initiative, which encourages the citizens to plant a tree as a mark of love, respect and honour for their own Mother and Mother Earth,


