Ending Plastic Pollution Globally
Ending Plastic Pollution Globally
F. No. 1-19/2025-MediaCell(DOSEL)
Dated: 3rd June, 2025
Subject:- National-Level Webinar on World Environment Day 2025 theme of “Ending Plastic Pollution Globally’ on 4th June 2025-regarding.
Respected Madam / Sir,
I am directed to say that, as a lead-up to World Environment Day 2025, the Department of School Education & Literacy, Ministry of Education is organising a national-level webinar on 4th June 2025 on the theme “Ending Plastic Pollution Globally.” This initiative aligns with the objectives of Mission LIFE (Lifestyle for Environment) and aims to raise awareness among students, teachers, and stakeholders while promoting the adoption of eco-friendly alternatives.
- You are requested to kindly encourage maximum participation of students, teachers and stakeholders in the webinar and publicize the event widely through your official communication channels, including websites and social media platforms etc. Link to join the live webinar on 04.06.2025 scheduled from 11:45 a.m. to 12:45 p.m. is:
- This issues with the approval of the competent authority.
Yours faithfully,
Under Secretary to the Govt. of India
Government of India
Ministry of Education
Department of School Education & Literacy
New Delhi,
Copy to Eco Clubs for Mission LiFE coordinators of all States and UTs for necessary action.
To,
- The Principal Secretary/ Education Secretary, all States & UTs
ii. Heads of all Autonomous Bodies of DOSE&L
जा.क्र.मप्राशिप/सशि/इको (Plant4Mother)/२/२०२४-२५/१५२६
दिनांक:– 3 JUN 2025
विषय:- इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन-२०२५ च्या औचित्याने जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन या थीमवर आधारित वेबिनारसाठी दिनांक: ०४.०६.२०२५ वेळ: सकाळी ११:४५ ते दुपारी १२:४५ या कालावधीत उपस्थित राहणेबाबत.
संदर्भ:- केंद्र शासनाचे पत्र क्र. No.1-19/2025-MediaCell(DoSEL), दि ०३/०६/२०२५
केंद्र शासनाच्या उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये मा. सचिव, शिक्षण मंत्रालयाचा शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग (DOSEL) यांचे अध्यक्षतेखाली इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन-२०२५ च्या औचित्याने जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन या थीमवर आधारित वेबिनारचे दिनांक: ०४.०६.२०२५ वेळ: सकाळी ११:४५ ते दुपारी १२:४५ या कालावधीत या लिंकवरून प्रक्षेपणाचे https://www.youtube.com/live/mrRrG4vo-GI?si=zNfPMJsg-RMtdFs1
आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर वेबिनारचा उद्देश हा गंभीर पर्यावरणीय आव्हानाविरुद्ध विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील घटकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करून प्रभावी कृतिदर्शक अंमलबजावणी करणे हा आहे. त्यानुषंगाने आपण आपल्या जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि समाजातील सर्व घटकांना मोठ्या प्रमाणात इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिन-२०२५ च्या औचित्याने जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन या थीमवर आधारित वेबिनारसाठी दिनांकः ०४.०६.२०२५ वेळ: सकाळी ११:४५ ते दुपारी १२:४५ या कालावधीत सदर लिंकवर
उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.
उपसंचालक (प्रशासन/प्रकल्प) म.प्रा.शि.प., मुंबई.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/सशि/इको (Plant4Mother)/२/२०२४-२५/१५२६
दिनांक:– 3 JUN 2025
प्रति,
१. मा. आयुक्त, महानगरपालिका सर्व.
२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व.