SSC HSC EXAM Muslim Candidates Allowed Appear In Exam Wearing Burqa

SSC HSC EXAM Muslim Candidates Allowed Appear In Exam Wearing Burqa
Muslim Candidates Wearing Burqa Allowing In class 10th 12th exam
जा.क्र. छसंविमं/उमाड/ 4519 दिः-२३/०२/२०२४
विषयः- इ.१० वी व इ. १२ वी परीक्षेस मुस्लिम परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी देण्याबाबत…
संदर्भः-
१) राज्य मंडळाचे पत्र क.रा.मं. / परीक्ष-५/१०१२ दि.२७.०२.२१७ चे पत्र.
२) राज्य प्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्कम संघटन यांचे पत्र SAR/H2H/SSP/24-03 परीक्षा प्राधान्य दि.२०/०२/२०२४ रोजीचे पत्र.
उपरोक्त विषयाच्या संदर्भिय पत्रास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु/मार्च-२०२४ च्या परीक्षेस मुस्लिम विद्यार्थीनींना परीक्षेच्या वेळी बुरखा परिधान करुन परीक्षा देण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे. तसेच परीक्षेच्या वेळी आवश्यकता वाटल्यास प्रकरणपरत्वे तपासणीसाठी महिला पोलिस/अधिकारी किंवा महिला शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी. यासंदर्भात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.
Circular pdf Copy Link
विभागीय सचिव, विभागीय मंडळ, छत्रपती संभाजीनगर.
