Shala Manyata Vardhit Online
Shala Manyata Vardhit Online
Shalanna Manyata Vardhit Karnyachi Prakriya Online Mode
School accreditation process online
The process of increasing the recognition of schools is online
नवीन माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता वर्धित देण्याची प्रकिया मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याबाबत
Regarding starting the process of granting enhanced recognition to new secondary schools and junior colleges online on the board’s website
navin madhyamik shala v kanishtha mahavidyalayanna manyata vardhit denyachi prakriya mandalachya sanketsthalavar online paddhtine suru karanyababat
परीक्षा प्राधान्य अत्यंत महत्वाचे
क्र.रा. मं/परीक्षा -३/२० पुणे-४११००४ दिनांक-१५/०५/२०२६
दिनांक : २७/०५/२०२६
विषय नवीन माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता वर्धित देण्याची प्रकिया मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याबाबत.
संदर्भ
- दि.०४ मे २०२६ रोजीचा कार्यकारी परिषद ठराव क्र. ०६
- क्र.रा. मं/परीक्षा -३/२० पुणे-४११००४ दिनांक-१५/०५/२०२६
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, नवीन माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रथम मान्यता देण्याची प्रक्रिया दि. ०५/०९/२०२५ पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आली आहे.
माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी मान्यता वर्धित करून घेण्यासाठीची प्रक्रिया मंडळाच्या संकेतस्थळावर online पद्धतीने सुरु करण्याबाबत वारंवार मागणी येत होती. त्याअनुषंगाने दिनांक-१२/०२/२०२६ व ०४/०५/२०२६ रोजीच्या कार्यकारी परिषद ठरावानुसार माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता वर्धित करून देणेबाबतची प्रकिया मंडळाच्या संकेतस्थळावर online पद्धतीने सुरु करणेसाठी त्यासाठी पुढीलप्रमाणे सुधारित कागदपत्रे व शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
माध्यमिक शाळांची मान्यता वर्धित करणेसाठी आवश्यक कागदपत्रे (इ.१० वी)
तक्ता अ