TET CTET MCQs Quiz

TET CTET MCQs Quiz

TET CTET MCQs Quiz

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

आजची सराव चाचणी 09

Free Test Number

TET Practice Test 2025 -26
Bilingual (Marathi & English)
Sub: Math

Marks: 20

TET 2026 Special
TET/CTET Notes, Mock Tests & Solutions

0%
0 votes, 0 avg
15
Created on By 2b71e7988d03b25924b200d04f1173b50e12bf1ee796ec9d094483d24287995b?s=32&d=mm&r=geshala2023@gmail.com

TET CTET MCQ Quiz

शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Solve TET CTET  Quiz With Certificate Quiz and earn attractive certificate instantly (TET CTET MCQs Quiz Math)

Child Psychology And Pedagogy MCQs Quiz
Math MCQs Quiz

1 / 10

1. पहिल्या 5 मूळ संख्यांची (Prime numbers) सरासरी किती?

2 / 10

2. द.सा.द.शे. 8 दराने 5000 रुपयांचे 3 वर्षांचे सरळव्याज किती होईल?

3 / 10

3. एका आयताची लांबी 15 सेमी आणि रुंदी 10 सेमी आहे, तर त्याची परिमिती (Perimeter) किती?

4 / 10

4. एक रेल्वे ताशी 72 किमी वेगाने धावते, तर ती 20 सेकंदात किती अंतर पार करेल?

5 / 10

5. 'अ' आणि 'ब' यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईल, तर 'अ' चे आजचे वय किती?

6 / 10

6. 45,678 या संख्येतील '5' ची स्थानिक किंमत (Place value) आणि '7' ची दर्शनी किंमत (Face value) यातील फरक किती?

7 / 10

7. दोन संख्यांचा मसावि (HCF) 12 आणि लसावि (LCM) 144 आहे. जर त्यापैकी एक संख्या 36 असेल, तर दुसरी संख्या कोणती?

8 / 10

8. 3/5, 4/7, 8/9, 5/8 यांपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

9 / 10

9. एका विद्यार्थ्याला परीक्षेत 600 पैकी 420 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले?

10 / 10

10. एक वस्तू 800 रुपयांना खरेदी करून 1000 रुपयांना विकली, तर या व्यवहारात शेकडा नफा किती झाला?

Your score is

0%

Leave a Comment

error: Content is protected !!