SSC Board Exam 2025 Question Paper With Answer PDF
SSC Board Exam 2025 Question Paper With Answer PDF
Class 10th Board Exam 2025 Marathi First Language Question Paper With Answer PDF
Std 10th Marathi Kumarbharti State Board Exam Feb / Mar 2025 Question Paper PDF With Answer PDF
2025 II 21 -1100
MARATHI FIRST LANGUAGE – 01 (M) (REVISED COURSE)
मराठी प्रथम भाषा – ०१
Seat No. बैठक क्र. २०२५.०२.२१ – ११०० Time: 3 Hours वेळ : ३ तास
Total Marks: 80 एकूण गुण : ८०
कृतिपत्रिकेसाठी सूचना :-
(1) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
(2) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(3) उपयोजित लेखनातील कृर्तीसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
(4) विभाग-5 उपयोजित लेखन प्र. 5 (अ) (2) सारांशलेखन या घटकासाठी गदय विभागातील
प्र. 1 (इ) अपठित उतारा वाचून त्या उता-याचा सारांश लिहावयाचा आहे.
( 5) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.
Class 10th ENGLISH PAPER FEB/MAR 2025 ANSWER KEY इयत्ता १० वी इंग्रजी पेपर फेब्रु / मार्च २०२५ योग्य उत्तरे
LINK
विभाग-1 : गदय
- (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
(1) चौकटी पूर्ण करा : 2
(i) गहिन्ऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे –
(ii) मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत –
फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले असे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे :
जैसे ऋतुपतीचे द्वार। वनश्री निरंतर
वोळगे फळभार लावण्येसी ॥
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच; पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो.
चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर; पण ही पिंपळाची झाडे पाहा, कशी गहिन्ऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यांत भरत नव्हती; पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात, तेव्हा जणूकाही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही; पण या पानांची सारखी सळसळ.
(2) आकृतिबंध पूर्ण करा : 2
वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले महिने
चैत्र
Class 10th Board Exam 2025 Marathi Question Paper PDF Copy
Class 10th Board Exam 2025 Marathi Question Paper With Answer PDF
उत्तरे –
विभाग-1 : गदय
पश्न १ (अ) (1) (i) पिंपळ)(ii) संत ज्ञानेश्वर
(2) फाल्गुन वैशाख
(आ) स्त्री साक्षर करणे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे
(2) (i) शेरवली (ii) सरस्वती
अपठीत गद्य
(इ) (1)
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) बरोबर
(iv) चूक
(2)
(i) तहान लागलीकी पाणी पिणे भुकेच्या वेळी खाणे
(ii) थकवा येतो
विभाग – 2 पद्य
2 (अ) (1)
(i)मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील ?
(ii)उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिउन नेमका येवून पडतो तिच्या ओंजळीत
(2)
(i)घराची खिडकी
(ii) बहुला बाहुलीचा खेळ ज्या मध्ये घरातील सर्व वस्तूच्या लहान पर्तीकृती असतात
(आ)
(i)संत रामदास जगदीश खेबुडकर
(ii)उत्तम आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली
मनाला केलेला उपदेश
(iii)जीवन जगण्याचे नियम सांगितले आहेत
ध्येय प्राप्तीसाठी करायचे प्रयत्न सांगितले आहेत
विभाग – 4 भाषाभ्यास
4 (अ) (1)
(i) iv
(ii) iii
(iii) i
(iv) ii
(2)
लाजाळू गुरुत्व
भरधाव नाउमेद
(3)
(i)हकाल पट्टी करणे
(ii)मग्न होणे
(iii)खूप राग येणे
(iv)आश्चर्य चकित होणे
(आ)
(1)
(1)
(i)मार्गदर्शक
(ii)वार्षिक
(2)
माता जननी
(3)
(i)एकवचन
(ii)अनेकवचन
(4)
दूर नर दान कान
(2)
(i)निर्मिती
(ii)सुशिक्षित
(iii) ऐतिहासिक
(iv) परिस्थिती
(v)दिपावली
(vi)विद्यापीठ
(3).
(i)प्रश्न चिन्ह
(ii)स्वल्प विराम
(4)
(i)नाटक
(i)पुस्तक विक्री केंद्र

Good
English board paper
My name is rakesh mouje At khairi post khodseoni ta. Sadak Arjuni Dist. Gondia
Sir please give to ssc english board exam question paper 2025.
Please sir!
Its my humble request sir.
10th board paper English please
https://eshala.in/ssc-board-exam-2025-english-question-paper-with-answer-pdf/
10th board paper English please
10th board paper English please pfd
Geography paper ssc 2025 in marathi