Marathi Hindi English Bhashan Pdf
Marathi Hindi English Bhashan Pdf
Marathi, Hindi, and English Speech PDFs
मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषणांच्या पीडीएफ
marathi, hindi aani engraji bhashananchya PDFs
| स्वातंत्र्य दिवस मराठी भाषण |
माननीय अध्यक्ष महोदय, गुरुजन, ग्रामस्थ व विद्यार्थी बंधू भगिनी
सर्वाना सादर प्रणाम
स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १५, १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम, नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो.
सन १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.
कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.
१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.
‘जहा डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा’ या ओळी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडणं आवश्यक आहे तरच आपलं महासत्ता बनण्याचं स्वप्न साकार होईल. भारताला स्वातंत्र्य मिळून आज ८० वर्ष झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी टिळक, गांधी, पटेल, सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले, देशासाठी आपलं बलिदान दिलं. स्वराज्याचं स्वप्न अखेर १५ ऑगस्ट १९४७ साली सत्यात उतरलं. ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र झाला.
At the stoke of the midnight hour, when the world sleep, India will awake to life and freedom. A moment comes but rearly in history, when we step out from old to the new…. India discovers herself again. -Pandit Nehru.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला पंडित नेहरुंनी दिलेल्या या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमयी प्रवास उलगडला आणि त्याबरोबरच भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवल्याचं जगाला सागितलं. भारत जगतील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंध राहणार नाही असे भाकित वर्तवले होते. परंतू विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ठय ठरले आणि आज ८० वर्षाच्या स्वातंत्र्यतोत्तर वाटचालीत भारताच्या एकात्मतेला कुठेही तडे गेले नाहीत. (अपवाद काही धार्मिक संघटना) भारताने तंत्रज्ञान, विज्ञान, शेती, शिक्षण असा विविध क्षेत्रात प्रगती केली. आज भारताकडे स्वतः चा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलं जातयं.
भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्या किबहुना त्याच्या दुप्पट वेगाने भारत विविध समस्यांनी वेढला गेला आहे. प्रश्न पडतो की खरच आपण स्वतंत्र आहोत का? ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो. पण महागाई, दह/शतवाद, भ्र/ष्टाचार, स्वै/राचार यात मात्र अडकलो आणि यातून दिवसेंदिवस बाहेर पडणं कठीण होत चाललयं. परदेशियांशी लढणं सोपं आहे पण स्वकियांशी तितकच कठीण. आपल्याला महान आणि तडफदार नेते, राजकारण्यांचा इतिहास आहे. पण खेद याचा वाटतो की, या इतिहासाची पुनरावृत्ती होत नाहिये. आज आपल्या देशात भ्र/ष्टाचार एवढा बोकळा आहे की आणखी काही दिवसांनी तो एक शिष्टाचार होतो की काय अशी भिती निर्माण झाली आहेत. स्टॅम्प पेपरपासून ते चारा घोटाळा या सारख्या अनेक घोट्याळ्यात माननीय मंत्री अडकलेले आहेत. हे कमी कि, काय मंत्री महोदयांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घालून आपली घोटाळ्यांची परंपरा चालू ठेवली आणि बो/फोर्स आणि मिग २१ विमान खरेदी पर्यंत मजल मारली ही अत्यंत शरमेची बाब आहे. घोट्याळ्यांची व्यापकता आणि विविधता राखण्यात मात्र त्यांनी सातत्य राखलं.
राष्ट्रपिता गांधीजींच्या अहिंसेच्या चळवळीपुढे ब्रिटिशांनाही झूकावं लागलं. गांधीजींच्या तत्वज्ञानाचा जगभरात आजही पुरस्कार केला जातो. पण आज त्याच गांधीजींच्या देशात त्यांच्याच तत्वज्ञावर आधारलेलं भ्र/ष्टाचारवि/रोधी आंदोलन आण्णांना गुंडाळावं लागतं ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. महागाई, भ्र/ष्टाचार, दहशतवाद यांची झळ बसणारा सामान्य माणूस बोथट झाला आहे. किती आणि कोणाला प्रतिकार करणार म्हणून एकतर सहन करणं नाहितर विसरणं असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. याशिवाय ते जगूच शकत नाही. नुकतेच पुण्यात झालेले स्फो/ट त्यांनतर सी.एस.टी वर झालेला हिं/साचार ही याची ताजी उदाहरणं आहेत. देशातल्या जनेतेच्या सहनशक्तीला खरच दाद दयायला हवी. आपल्या देशातल्या राजकारण्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा ते तेवत ठेवणं सोयिस्कर वाटतं. एवढंच नव्हे तर थेट परदेशी मासिकाने आपल्या नेत्यांना राज्यकारभारात नापास करावं, केवढी नामुष्की.
आर्थिक महासत्तेची स्वप्न बघणाऱ्या भारतात दारिद्रय रेषेखालील जनेतेला अन्न, निवारा या जीवनाश्यक गोष्टीची भ्रांत आहे. आपल्या तिरंग्यातील तीन रंग शांतता, सामर्थ्य, सुबत्ता यांचे प्रतिक आहेत. भगवा सामर्थ्याचं, पाढंरा शांततेचं आणि हिरवा सुबत्तेचं. आज तिरंगा फडकवताना मनात येतं की खरचं भारतात शांती आहे? महासत्ता बनण्याचे सामर्थ्य आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या कृषीप्रधान भारतात सुबत्ता आहे? आज स्वातंत्र्य दिन नागरिकांसाठी बँक हॉलिडे झाला आहे.या दिवशी ड्राय डे असुनही पर्यटन स्थळी मदयपींना आवर घालण्यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करावी लागते.
खरच स्वातंत्र्याची किंमत कधी कळणार आपल्याला. नुकतेच आपण स्वातंत्र्यपुर्तीची ७५ री धुमाधडाक्यात साजरी केली आहे पण तेव्हा चित्र खरेच पालटले असेल अशी आशा व्यक्त करु या. जहाँ डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा । वो भारत देश है मेरा । या ओळी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडणं आवश्यक आहे तरच आपलं महासत्ता बनण्याचं स्वप्न साकार होईल.
एवढे बोलून मी माझे भाषण संपववतो
जय हिंद जय भारत !
| स्वातंत्र्य दिवस हिंदी भाषण |
हिंदी भाषण ०१
उपस्थित सज्जनो, शिक्षकगण और मेरे सहपाठियो ! आज 15 अगस्त के इस महत्वपूर्णअवसर पर मुझे कुछ कहने का अवसर प्राप्त हुआ है, इसलिए मैं आपसबों का आभारी हूँ।
15 अगस्त, 1947 के बाद आज 70 साल बीत गए हैं। हम हर साल इस दिनअपने देश की आजादी का उत्सव मनाते हैं। दो-ढाई सौ सालों की लम्बी गुलामी सेआज़ादी पाने में हमारे देश के लाखों लोगों की जानें गई हैं। अंग्रेजों से पहली लड़ाईलड़नेवाले बंगाल के नवाब सिराजुद्दौला से लेकर भगतसिंह, चंद्रशेखर आजाद जैसे कईशहीदों की कुर्बानी देकर हमारे देश को 1947 में आजादी मिल पाई।
जब हमारे देश में आदर्श के नाम खिलाड़ी, फ़िल्मी सितारे और अमीरउद्योगपति सामने हैं, तब शहीदों की चमक फीकी पड़ती मालूम हो रही है। ज़रूरत है इस बात की कि भगतसिंह को हमारे बीच आदर्श के रूप में ठीक से स्थापित किया जाए। आज
भगतसिंह से प्रेरणा लेकर इस देश, विश्व और मानवता के लिए कुछ करने की ज़रूरत है।
धरती हरी भरी हो आकाश मुस्कुराए कुछ कर दिखाओ ऐसा इतिहास जगमगाए।
जय हिंद !
जय मानवता!
हिंदी भाषण ०२
हमारा ८० वाँ स्वतंत्रता दिवस मना प्यारे देशवासियो! देश आज रहा है। हमारे विद्यालयद्वारा आयोजित समारोह में मुझे भी कुछ कहने का अवसर प्रदान किया गया है। इस अवसर पर मैं आपसबों का हार्दिक स्वागत करता हूँ।
आज हम अंग्रेजों की गुलामी से तो आजाद हो चुके हैं। लेकिन हमें निश्चिंत होकर बैठ नहीं जाना चाहिए। अपने ही देश में ऐसे कई गद्दार आसन जमाए हुए हैं, जो देश कीस्वतंत्रता को खतरा पहुँचाने की कोशिशें करते हैं। हम सभी देशवासियों का यह कर्तव्य है कि हम उन गद्दारों से सावधान रहें।
कहनी है एक बात हमें इस देश के पहरेदारों से। सम्भल के रहना अपने घर में छुपे हुए गद्दारों से। खतरनाक घर में बैठा
बाहर के दुश्मन से ज़्यादा गद्दार होता है। देश की स्वतंत्रताको नीलाम करने के हजारों प्रयत्न होते रहे हैं। आज इस स्वतंत्रता दिवस के अवसर पर हमसब यह प्रण लें कि हम देश और इसकी एक अरब से अधिक जनता की स्वतंत्रता और स्वाभिमान की रक्षा किसी भी कीमत पर करेंगे।
हिंदी भाषण ०३
उपस्थि सज्जनो ! और मेरे सहपाठियो !
मुझे इस स्वतंत्रता दिवस के महत्वपूर्ण अवसर पर आपसे कुछ कहने का मौका दिया गया है, इसलिए मैं आप सबों का आभारी हूँ।
आजादी ! इनसान तो क्या पशु-पक्षी भी आजाद रहना चाहते हैं। हमारे देश के साथ ऐसी दुर्घटना घटी कि वह सदियों तक विदेशियों के चंगुल में फँसा रहा। गुलामी कोई पसंदनहीं करता। भगतसिंह जैसे शहीदों ने कहा-
बड़ा ही गहरा दाग है यारों जिसका गुलामी नाम है उसका जीना भी क्या जीना जिसका देश गुलाम है !
फिर हजारों क्रांतिकारियों ने जान की बाजी लगा दी और वीरगति को प्राप्त हुए। उनके बलिदान के फलस्वरूप हमें आजादी मिली और आज हम आजाद हैं। आजादी कीकीमत का अंदाज़ा इस बात से लगाया जा सकता है कि करीब 7 लाख लोगों ने आज़ादीके लिए अपने प्राण गँवा दिए। आजादी अमूल्य है, इसकी रक्षा करना हमारा कर्तव्य है। आजादी को हर कीमत पर हम बनाए रखें, इसी आग्रह के साथ मैं अपनी बात समाप्त करता हूँ।
जय हिंद !
जय आजादी
हिंदी भाषण ०४
मेरे प्यारे देशवासियो ! भारत के ८० वें स्वतंत्रता दिवस पर मुझे कुछ कहने का अवसरमिला है। आज के दिन पूरे देश में खुशी और उत्साह का माहौल होता है। लेकिन जब हमआजादी के दीवानों की कहानियाँ पढ़ते हैं, तो दिल दहल जाता है। जेल में भूख हड़तालकी के प्राण चले गए, वजह से जतिनदास भगतसिंह को मात्र साढ़े तेईस साल की उम्र में फाँसी हो गई। सुखदेव, राजगुरु, बटुकेश्वर दत्त, भगवतीचरण वोहरा जैसे क्रांतिकारी अंग्रेजों की हैवानियत के शिकार हुए। हजारों क्रांतिकारियों को गोली खानी पड़ी। सारे शहीद हमसे दूर चले गए। जान पर खेलकर हमें आजादी देनवाले क्रांतिकारी हमसे विदा लेते समय कहते थे-
गोली लगती रही खून गिरते रहे फ़िर भी दुश्मन को हमने न रहने दिया गिर पड़े आँख मूँदे धरती पे हम पर गुलामी की पीड़ा न सहने दिया अपने मरने का हमको न गम साथियों कर सफ़र जा रहे दूर हम साथियों।
अब हमपर निर्भर करता है कि हम शहीदों के सपनों का हैं या अहसानफ़रामोशी चाहते हैं। का सबूत बनना भारत बनाना चाहते इस उम्मीद के साथ कि कोई तो शहीदों औरउनके सपनों का खयाल करेगा, मैं अपनी बात समाप्त करती हूँ। चलते-चलते भगतसिंह के वे दो नारे जो उन्होंने अदालत में लगाए थे-
इन्कलाब ज़िन्दाबाद!
साम्राज्यवाद मुर्दाबाद!
Independence Day Speech 1
Good morning to all my respected teachers, parents and dear friends. Today we have gathered here to celebrate this great national event. As we all know that Independence day is an auspicious occasion for all of us. It is the most important day to all the Indian citizens and has been mentioned forever in the history. It is the day when we got freedom from the British rule after many years of hard struggle by the great freedom fighters of India. We celebrate independence day every year on 15th of August to remember the first day of freedom of India as well as remember all the sacrifices of the great leaders who have sacrificed their lives in getting freedom for India.
India got independence on 15th of August in 1947 from the British rule. After independence we got our all the fundamental rights in our own Nation, our Motherland. We all should feel proud to be an Indian and admire our fortune that we took birth on the land of an Independent India. History of slave India reveals everything that how our ancestors and forefathers had worked hard and suffered all the brutal behavior of Britishers. We cannot imagine by sitting here that how hard the independence was for India from the British rule. It took sacrifices of lives of many freedom fighters and several decades of struggle from 1857 to 1947. An Indian soldier (Mangal Pandey) in the British force had first raised his voice against Britishers for the independence of India.
Later several great freedom fighters had struggled and spent their whole life only for getting freedom. We can never forget the sacrifices of the Bhagat Singh, Khudi Ram Bose and Chandra Sekhar Azad who had lost their lives in their early age just for fighting for their country. How can we ignore all the struggles of Netaji and Gandhiji. Gandhiji was a great Indian personalities who taught Indians a big lesson of non-violence. He was the one and only who lead India to get freedom with the help of non-violence. Finally the result of long years of struggle came in front on 15th of August 1947 when India got freedom.
We are so lucky that our forefathers have given us a land of peace and happy where we can sleep whole night without fear and enjoy whole day in our school or home. Our country is developing very fast in the field of technology, education, sports, finance and various other fields which were almost impossible before freedom. India is one of the countries rich in nuclear power. We are going ahead by actively participating in the sports like Olympics, Commonwealth games and Asian games. We have full rights to chose our government and enjoy largest democracy in the world. Yes, we are free and have complete freedom however we should not understand ourselves free of responsibilities towards our country. As being responsible citizens of the country, we should be always ready to handle any emergency condition in our country.
Jai Hind, Jai Bharat.
Independence Day Speech 2
A very warm good morning to the respected teachers and my dear friends gathered here. Today we are gathered here to celebrate this auspicious occasion of Independence day on 15th of August. We celebrate this day with lots of enthusiasm and joy every year because our country got freedom at this day in 1947 from the British rule. We are here to celebrate nth number of independence day. It is great and most significant day for all Indians. People of India had suffered cruel behavior of Britishers for many years. Today we have freedom in almost all fields such as education, sports, transportation, business, etc just because of the years of struggle of our forefathers. Before 1947, people were not so free even they were restricted to have rights on their own body and mind. They were slave of Britishers and forced to follow all the orders of them. Today we are free to do anything because of the great Indian leaders who struggled hard for many years to get freedom against British rule.
Independence day is celebrated all over India with much pleasure. This day is of great importance to all Indian citizens as it gives us opportunity to remember all those freedom fighters who had sacrificed their lives just for giving us a beautiful and peaceful life. Earlier to the independence, people were not allowed to get education, eat healthy food and live normal life like us. We should be grateful to those events responsible for the freedom in India. Indians were treated more badly than slaves by the Britishers just to fulfill their meaningless orders.
Some of the great freedom fighters of India are Netaji Subhash Chandra Bose, Jawahar Lal Nehru, Mahatma Gandhiji, Bal Gangadhar Tilak, Lala Lajpath Ray, Bhagat Singh, Khudi Ram Bose and Chandra Sekhar Azad. They were famous patriots who struggled hard for the freedom of India till the end of their life. We cannot imagine that horrible moment struggled by our forefathers. Now, after many years of independence our country is on the right track of development. Today our country is a well established democratic country all over the world. Gandhiji was great leader who taught us about effective way of freedom like ahimsa and sathyagraha methods. Gandhi dreamed of an independent India with the non violence and peace.
India is our mother country and we are its citizens. We should always be ready to save it from the bad people. It is our responsibility to lead our country ahead and make it a best country of the world.
Jai Hind.