Independence DAY Quiz With Certificate स्वातंत्र्य दिन २०२५ प्रश्न मंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा

Independence DAY Quiz With Certificate

image 3
Independence DAY Quiz With Certificate

Independence DAY Quiz With Certificate

Solve Independence Day 2025 Quiz and receive attractive certificate

स्वातंत्र्य दिन प्रश्न मंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत” हर घर तिरंगा २०२५” मोहिमेबाबत परिपत्रक वाचा या ओळीला स्पर्श करून

भारताचा २०२५ मध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन आहे की ७८ वा

सन २०२६ मध्ये भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन असेल का ७८ वा या आणि आशा प्रकारच्या दर्जेदार प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्रश्नत्तोरी नक्की सोडवा

Swatantry Din
Indian Independence Day
Bharatiya Swatantry Din
स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र पीडीएफमध्ये प्राप्त करा / लगेच मिळवा Solve Independence DAY QUIZ With Certificate Quiz and get attractive certificate in pdf format instantly

Diwas Quiz With Certificate

भारतीय स्वातंत्र्य दिन भाषण निबंधासाठी लेख वाचा तसेच प्रश्नमंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून

0%
0 votes, 0 avg
3
Created on By 2b71e7988d03b25924b200d04f1173b50e12bf1ee796ec9d094483d24287995b?s=32&d=mm&r=geshala2023@gmail.com

Independence DAY Quiz

स्वातंत्र्य दिना निमित्त प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Solve Independence DAY QUIZ With Certificate Quiz and get attractive certificate instantly

Independence DAY Quiz With Certificate
Independence DAY Quiz With Certificate

1 / 30

1. भारताचा २०२५ मध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन आहे की ७८ वा

2 / 30

2. २०२५ या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाची थीम 'विकसित भारत'आहे.

3 / 30

3. २०२५ या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे.

4 / 30

4. सन २०२६ मध्ये भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन असेल.

5 / 30

5. भारत सन २०२५ मध्ये आपला ......................... वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे

6 / 30

6. राज्यघटनेच्या -------------- व्या कलमानुसार भारतीय संसदेस घटनेतील तरतुदी वाढवण्याचा, कमी करण्याचा वा बदलण्याचा अधिकार आहे.

7 / 30

7. २६ जानेवारी २०२० रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते ?

8 / 30

8. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

9 / 30

9. परमवीर चक्राचे डिजाईन तयार करणारी भारतीय महिला कोण?

10 / 30

10. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरमयान आपले सोशल मीडिया प्रोफाइल चित्र बदलून भारताच्या ध्वजासह लावण्याचे आवाहन केव्हा केले ?

11 / 30

11. दर वर्षी २६ जानेवारी रोजी --------------- येथे एक मोठे संचलन आयोजित केले जाते.

12 / 30

12. ------------- रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली.

13 / 30

13. --------------------- पासून भारताची राज्यघटना अंमलात आली.

14 / 30

14. ------------ हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.

15 / 30

15. भारत हे --------------- आहे.

16 / 30

16. भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस ----------------------- म्हणून साजरा केला जातो.

17 / 30

17. तिरंग्यात किती रंगाचा वापर केला आहे ?

18 / 30

18. ---------------- पासून भारतीय संविधान अंमलात आले.२६ जानेवारी इ.स. १९४९

19 / 30

19. १५ ऑगस्ट दिवशी पंतप्रधान यांच्या हस्ते कोठे ध्वजारोहण केले जाते?

20 / 30

20. न्यायालयीन सत्तेचे सर्वोच्च केंद्र ------------------ असते.

21 / 30

21. भारतीय राज्यघटनेत एकूण ----------- भाग आणि ------------- परिशिष्टे आहेत

22 / 30

22. भारतीय संविधानात आतापर्यंत ------------------- घटना दुरुस्त्या झाल्या आहेत.

23 / 30

23. चंद्रपूर येथे कोणत्या क्रांतिकारकांस फाशी देण्यात आली?

24 / 30

24. -------------------- हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

25 / 30

25. भारताचे संविधान संविधान समितीने ---------------------- रोजी स्वीकारले.

26 / 30

26. सन --------------- पासून भारत देश प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.

27 / 30

27. देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना ------------------- हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात.

28 / 30

28. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार ------------------- रोजी दिले जातात.

29 / 30

29. अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती येथे भारताचे ------------------- पुष्पचक्र अर्पण करतात.

30 / 30

30. सन ---------------- मध्ये गुगल ने खास प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या वेबसाईटच्या भारतीय आवृत्तीवर डुडल दर्शवले.

Your score is

0%

Independence Day Programs Activities दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेणे व प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणेबाबत वाचा या ओळीला स्पर्श करून

Leave a Comment

error: Content is protected !!