Local Holiday Declared
Local Holiday Declared
san 2026 ya varshatil gopalkala (dahihandi ya sanaivaji rakshabandhan ya sanas sthanik sutti jahir karanebabat
Regarding the declaration of a local holiday for the festival of Raksha Bandhan instead of the festival of Dahihandi in the year 2026.
सन २०२६ या वर्षातील गोपाळकाला (दहिहंडी या सणाऐवजी रक्षाबंधन या सणास स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत..
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग
शासन शुद्धीपत्रक क्रमांकः स्थानिसु-२०२६/प्र.क्र.१४०/जपुक (२९), मंत्रालय, मुंबई
दिनांक: १० ऑगस्ट, २०२६
संदर्भ: शासन परिपत्रक क्रः सार्वसु-११२५/प्र.क्र.१९९/जपुक (२९),
दि.०९ डिसेंबर, २०२५
शासन शुद्धीपत्रकः
उपरोक्त संदर्भाधीन शासन परिपत्रक दिनांक ०९ डिसेंबर, २०२५ मधील परिच्छेद १ येथील
अ.क्र. सुट्टीचा दिवस इंग्रजी तारीख भारतीय सौर दिनांक वार
१ गोपाळकाला (दहिहंडी) ०५ सप्टेंबर, २०२६ १४ भाद्रपद, शके १९४८ शनिवार
याऐवजी
अ.क्र. सुट्टीचा दिवस इंग्रजी तारीख भारतीय सौर दिनांक वार
१ रक्षाबंधन २८ ऑगस्ट, २०२६ ६ भाद्रपद, शके १९४८ शुक्रवार
असे वाचावे
२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय / निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.
सार्जनिक सुट्ट्या २०२६ महाराष्ट्र शासन राजपत्र पीडीफसाठी या ओळीला स्पर्श कराल
३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्र. पी. अॅन्ड एस. डी. नंबर पी-१३-दोन-बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतुदीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२६०८१०१७२०२१७५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
RAMDAS GIRJAPPA KOLEKAR
Digitally signed by RAMDAS GIRLAPPA KOLEKAR GOVERNMENT OF MAHARASHTRAGAD BC1830 S220686062, portal Code: 400012 Maharashtra, Number 0623F2EAFC75818186800AEDAFAABAAGIST 90303АА7964ACIDEAICA, RAMDAS GRAPPA KOLEKAR Date: 2006.08.10 17:21:52+0530
(रामदास कोळेकर)
शासनाचे अवर सचिव

🌐 शासन शुद्धीपत्रक पीडीएफ मध्ये डाउनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈
____________ ALSO READ __________
गोपाळकाला (दहिहंडी) व अनंत चतुर्दशी निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत…
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः सार्वसु-११२५/प्र.क्र.१९९/जपुक (२९) मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगरु चौक, मुंबई- ४०० ०३२
दिनांक: ०९ डिसेंबर, २०२५
शासन परिपत्रकः
शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी “अनंत चतुर्दशी” या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येते. त्यानुसार सन २०२६ मध्ये पुढीलप्रमाणे मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांना याद्वारे स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.
अ.क्र.सुट्टीचा दिवस इंग्रजी तारीख भारतीय सौर दिनांक वार
१ गोपाळकाला (दहिहंडी)
०५ सप्टेंबर, २०२६
१४ भाद्रपद, शके १९४८
शनिवार
२ अनंत चतुर्दशी
२५ सप्टेंबर, २०२६
०३ अश्विन, शके १९४८
शुक्रवार
२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.
३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/॥/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५१२०९१७३१४२८६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासनाचे उप सचिव

ALSO READ 👇

Local Holiday Declared
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत..
दिनांक: १९ नोव्हेंबर, २०२५.
वाचा : १.
सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. सार्वसु-११२४/प्र.क्र.९१/ जपुक (२९), दि. १८.१२.२०२४.
२. सामान्य प्रशासन विभाग शासन शुद्धीपत्रक क्र. स्थानिसू-२०२५/प्र.क्र. १४८/जपुक (२९), दि. ७.०८.२०२५
शासन परिपत्रकः
उपरोक्त वाचा क्र. २ येथील शासन शुद्धीपत्रक दि. ०७.०८.२०२५ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना सन २०२५ या वर्षी दि. ०८ ऑगस्ट रोजी “नारळी पौर्णिमा” व दि.०२ सप्टेंबर या दिवशी ज्येष्ठगौरी विसर्जन निमित्ताने स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे. आता सन २०२५ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांना याद्वारे स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.
हेही वाचाल – नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्यासंबंधात
| अ.क्र. | सुट्टीचा दिवस | इंग्रजी तारीख | भारतीय सौर दिनांक | वार |
| १ | डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन | ०६ डिसेंबर, २०२५ | १५ मार्गशीर्ष, शके १९४७ | शनिवार |
२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.
३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/॥/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार जाहीर करण्यात येत आहे.
४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५१११९१२२३००२६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासनाचे उप सचिव
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः स्थानिसू-२०२५/प्र.क्र.१४८/ जपुक (२९) मंत्रालय, मादाम
कामा मार्ग, हुतात्मा राजगरु चौक, मुंबई-४०० ०३२.
ALSO READ –
अधिसूचना
सामान्य प्रशासन विभाग, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२५.
परक्राम्य संलेख
अधिनियम. १८८१
क्रमांक:- सार्वसु-११२५/प्र.क्र.१७४/जपुक (२९) ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने दिनांक ८ मे १९६८ च्या अधिसूचना क्रमांक ३९/१/६८/JUDI-II, दिनांक ०८ मे, १९६८ अन्वये केंद्र सरकारला देण्यात आलेल्या परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) कलम २५ अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने २०२५ सालासाठी महाराष्ट्र राज्यात एकूण २४ सार्वजनिक सुट्टया अधिसूचना क्र.सार्वसु ११२३/प्र.क्र.१४८/कार्या-२९, दि.०४ डिसेंबर, २०२४ अन्वये जाहिर केल्या आहेत.
आणि ज्याअर्थी, राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्टयांपैकी, ईद-ए-मिलादची सुट्टी शुक्रवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी दर्शविली आहे. मुस्लिमांचा धार्मिक सण ईद-ए-मिलाद हा मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात साजरा करतो. यानिमित्ताने जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू सण असल्याने, राज्यात बंधुता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी २१ ऑगस्ट २०२५ रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत मुस्लिम समुदायाने सोमवार, दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे;
म्हणून, आता, महाराष्ट्र सरकार, दिनांक ८ मे १९६८ च्या उक्त अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारला देण्यात आलेल्या परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा XXVI) च्या कलम २५ अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहिर करण्यात येत आहे आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी, शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५ ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसास्व नावाने,
(दिलीप देशपांडे) उप सचिव, महाराष्ट्र शासन
Also Read 👇
Local Holiday Declared
शासन परिपत्रकः
गोपाळकाला (दहिहंडी) व अनंत चतुर्दशी निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत…
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः सार्वसु-११२४/प्र.क्र.९१/जपुक (२९)
मुंबई
दिनांक : १८ डिसेंबर, २०२४.
शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सार्वसु-११९६/प्र.क्र.५/९६/२९, दिनांक १८ सप्टेंबर, १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी “अनंत चतुर्दशी” या दिवशी आणि सन २००७ पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येते. त्यानुसार सन २०२५ मध्ये पुढीलप्रमाणे मुंबई व मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालयांना याद्वारे स्थानिक सुट्टी (Local Holiday) जाहीर करण्यात येत आहे.
Local Holiday 2025 Declared in Maharashtra
अ.क्र. सुट्टीचा दिवस
इंग्रजी तारीख
भारतीय सौर दिनांक
वार
१ गोपाळकाला (दहिहंडी)
१६ ऑगस्ट, २०२५
२५ श्रावण शके १९४७
शनिवार
२ अनंत चतुर्दशी
०६ सप्टेंबर, २०२५
१५ भाद्रपद शके १९४७
शनिवार
२. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील.
३. वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी अॅन्ड एस. नंबर पी-१३/II/बी, दिनांक ५ नोव्हेंबर, १९५८ मधील तरतूदीनुसार
जाहीर करण्यात येत आहे.
४. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१२१८१८०२०५४५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव,
(दिलीप देशपांडे) शासनाचे उप सचिव



