Sthanik Suttyaa
Sthanik Suttyaa
Local holidays
Sthanik Suttyaa Local holidays List of Local Holidays 2025 शासकीय व स्थानिक सुट्ट्या Public Holidays Bank Holiday Summer and Winter Vacation Government and Local Holidays Collector declared holiday 2025 कलेक्टर डिक्लेयर सुट्टी 2025
महाराष्ट्र शासन
जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम
ई-मेल rdewashim@gmail.com
वेबसाईड :- http:washim.nic.in
क्र. कक्ष-१/आस्था/म.स/कावि-११८/२०२४
दिनांक -०९/०५/२०२४
वाचा :- १. शासन निर्णय राजनैतिक विभाग क्र.पी.-१३ दोन-बी, दि. १६.१.१९५८
२. महाराष्ट्र शासन राजपत्र सामान्य प्रशासन विभाग अधिसुचना दि. ०९.११.२०२३
३. या कार्यालयाचे आदेश क्र. कक्ष-१/आस्था/प्र.स./कावि-११७/२०२३ दिनांक २२.१२.२०२३
आदेश
शासन निर्णय क्रमांक पी १३ दोन बी, राजनैतिक सेवा विभाग, दिनांक १६ जानेवारी १९५८ आणि दिनांक ०६ ऑगष्ट १९५८ च्या समक्रमांकाच्या शासन निर्णयानुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन, मी, बुवनेश्वरी एस., जिल्हाधिकारी वाशिम, सन २०२५ या वर्षासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्याकरिता खालील नमुद तीन स्थानिक सुट्टया जाहीर करीत आहे.
अ.क्र. | कोणत्या कारणास्तव | दिनांक | दिवस | सार्वजनिक सुट्टयांचे क्षेत्र |
१ | नरक चतुर्दशी | २०.१०.२०२५ | सोमवार | संपुर्ण वाशिम जिल्हा |
२ | पोळा | २२.०८.२०२५ | शुक्रवार | |
३ | ज्येष्ठागौरी पुजन | ०१.०९.२०२५ | सोमवार |
(बुवनेश्वरी एस.भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम
सदर परिपत्रक पीडीएफमध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा