सार्वजनिक सुट्ट्या २०२६ Public Holidays 2026 Declared

Public Holidays 2026 Declared

Public Holidays 2026 Declared

Maharashtra Government Public Holidays 2026 Declared

sarvjanik suttya 2026

सार्वजनिक सुट्ट्या २०२६

महाराष्ट्र शासन राजपत्र

सत्य मेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग
वर्ष ११, अंक ७७]
सोमवार, डिसेंबर ८, २०२५/अग्रहायण १७, शके १९४७
[पृष्ठे ६, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक १८४
प्राधिकृत प्रकाशन

सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०००३२, दिनांक ५ डिसेंबर २०२५.

   अधिसूचना

सार्वजनिक सुट्ट्या, २०२६.
क्रमांक सार्वसु-११२५/प्र.क्र. १९९/जपुक (२९). परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- जेयुडीएल/तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२६ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्टधा म्हणून जाहीर करीत आहे :-

हेही वाचाल 👇

Local Holiday Declared
Local Holiday Declared

गोपाळकाला (दहिहंडी) व अनंत चतुर्दशी निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत…
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः सार्वसु-११२५/प्र.क्र.१९९/जपुक (२९) मंत्रालय, मुंबई- दिनांक: ०९ डिसेंबर, २०२५ शासन परिपत्रक वाचा या ओळीला स्पर्श करून

(अ) सार्वजनिक सुट्ट्या २०२६

सार्वजनिक सुट्ट्या २०२६ Public Holidays 2026 Declared
सार्वजनिक सुट्ट्या २०२६ Public Holidays 2026 Declared

अ.क्र. (१) सुट्टीचा दिवस (२) इंग्रजी तारीख (३)

१ प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, २०२६
२ महाशिवरात्री १५ फेब्रुवारी, २०२६
३ छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी, २०२६
०४ होळी (दुसरा दिवस) ०३ मार्च, २०२६
५ गुढीपाडवा १९ मार्च, २०२६
६ रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-१)
२१ मार्च, २०२६
७ रामनवमी २६ मार्च, २०२६

पुढील सुट्ट्या या ओळीला स्पर्श करून पहा वाचा

सार्वजनिक सुट्ट्या राजपत्र पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 5th December 2025.
NOTIFICATION
PUBLIC HOLIDAYS, 2026.
No.PHD-1125/C.R.199/Japuk (29). In exercise of the powers of Central Government under section 25 of the Negotiable Instruments Act, 1881 (XXVI of 1881) entrusted to it by the Government of India, Ministry of Home Affairs vide its Notification No.39/1/68/JUDI-III/dated the 8th May, 1968, the Government of Maharashtra hereby declares the following days as Public Holidays in the State of Maharashtra during the calendar year 2026 :-
(A) Public Holidays :-

(B) For Banks :-
(The following holiday is limited for the Banks only. This holiday is not admissible to the Government Offices.)
By order and in the name of the Governor of Maharashtra,
HEMANT MAHAJAN, Deputy Secretary to Government.

Leave a Comment

error: Content is protected !!