Grade Calculator अकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन श्रेणी गणक यंत्र Formative Assessment And Cumulative Assessment Grade calculator कशी काढाल श्रेणी
विद्यार्थ्याचे एकत्रित अकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्राप्त गुण नोंदवा Enter Your Marks and then Enter calculate Your Grade is :
मित्रांनो आपल्याला दरवर्षी सन२०१०-२०११ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीसाठी प्राथमिक स्तरावर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती २० ऑगस्ट २०१० शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन मुंबई या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली आहे श्रेणी पद्धतीचा वापर विद्यार्थ्यांना द्यावयाच्या प्रगती पत्रकात विद्यार्थ्यांची विषयवार संपादनूक त्याची / त्यांनी प्राप्त केलेल्या गुणावरून प्रगती पुस्तकात नियमा प्रमाणे श्रेणीमध्ये लिहावी लागते आपले काम सहज व सुलभ सोपे व्हावे म्हणून Grade Calculator अकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन श्रेणी गणक यंत्र Formative Assessment And Cumulative Assessment Grade calculator हे तयार केले आहे त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल
| श्रेणी पद्धतीचा वापर विद्यार्थ्याना द्यावयाच्या प्रगतीपत्रकात विद्यार्थ्यांची विषयवार संपादणूक त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांवरुन खालील कोष्टकात दर्शविल्यानुसार श्रेणीमध्ये लिहावी. सर्व विषयांची सरासरी काढून संकलित श्रेणी नोंदवू नये. |
| गुणांचे वर्गांतर | श्रेणी |
| ९१% ते १००% | अ- १ |
| ८१% ते ९०% | अ – २ |
| ७१% ते ८०% | ब -१ |
| ६१% ते ७०% | ब – २ |
| ५१% ते ६० % | क- १ |
| ४१% ते ५०% | क – २ |
| ३३ % ते ४०% | ड |
| २१% ते ३२% | इ -१ |
| २०% व त्यापेक्षा कमी | ई -२ |

Very useful & easy oprate calcutor
Thanks