Grade Calculator

Grade Calculator अकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन श्रेणी गणक यंत्र Formative Assessment And Cumulative Assessment Grade calculator कशी काढाल श्रेणी

Gread Cal 1

विद्यार्थ्याचे एकत्रित अकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्राप्त गुण नोंदवा Enter Your Marks and then Enter calculate Your Grade is :

मित्रांनो आपल्याला दरवर्षी सन२०१०-२०११ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीसाठी प्राथमिक स्तरावर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती २० ऑगस्ट २०१० शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन मुंबई या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली आहे श्रेणी पद्धतीचा वापर विद्यार्थ्यांना द्यावयाच्या प्रगती पत्रकात विद्यार्थ्यांची विषयवार संपादनूक त्याची / त्यांनी प्राप्त केलेल्या गुणावरून प्रगती पुस्तकात नियमा प्रमाणे श्रेणीमध्ये लिहावी लागते आपले काम सहज व सुलभ सोपे व्हावे म्हणून Grade Calculator अकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन श्रेणी गणक यंत्र Formative Assessment And Cumulative Assessment Grade calculator हे तयार केले आहे त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल

श्रेणी पद्धतीचा वापर
विद्यार्थ्याना द्यावयाच्या प्रगतीपत्रकात विद्यार्थ्यांची विषयवार संपादणूक त्यांनी प्राप्त केलेल्या
गुणांवरुन खालील कोष्टकात दर्शविल्यानुसार श्रेणीमध्ये लिहावी. सर्व विषयांची सरासरी काढून
संकलित श्रेणी नोंदवू नये.
गुणांचे वर्गांतरश्रेणी
९१% ते १००%अ- १
८१% ते ९०%अ – २
७१% ते ८०%ब -१
६१% ते ७०%ब – २
५१% ते ६० %क- १
४१% ते ५०%क – २
३३ % ते ४०%
२१% ते ३२%इ -१
२०% व त्यापेक्षा कमीई -२

2 thoughts on “Grade Calculator”

Leave a Comment

error: Content is protected !!