दिवाळी अभ्यास कृतिपत्रिका पीडीएफ Diwali Abhyas Krutipatrika PDF

Diwali Abhyas Krutipatrika PDF

Diwali Abhyas Krutipatrika PDF
Diwali Abhyas Krutipatrika PDF

Diwali Abhyas Krutipatrika PDF

Diwali Abhyas PDF

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

दिवाळी अभ्यासिका २०२६ इयत्ता १ ली ते १२ वी सर्व विषयांचा परिपूर्ण सराव उपक्रम पुस्तिका माध्यम : मराठी व सेमी-इंग्रजी इंग्रजी (Marathi & Semi-English English),Diwali Abhyas Krutipatrika PDF

प्रिय विद्यार्थी,आदरणीय पालक, सहकारी शिक्षक बंधू भगिनी,
नमस्कार,

विद्यार्थ्यांच्या दिवाळी सुट्ट्या आनंददायी आणि शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध व्हाव्यात, या उद्देशाने आम्ही ‘धमाल सुट्टी’ ही कृती पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका सोडवताना आपल्या पाल्याला नेमका कसा अनुभव आला, हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.तुमच्या अभिप्रायामुळे आम्हाला भविष्यात अधिक चांगले उपक्रम राबवण्यास मदत होईल. हा अभिप्राय पालक आणि विद्यार्थी दोघांनीही नोंदवायचा आहे.

दिवाळी अभ्यासिका २०२६

इयत्ता १ ली ते १२ वी

सर्व विषयांचा परिपूर्ण सराव उपक्रम पुस्तिका

	इयत्ता पहिली (मराठी व सेमी माध्यम)

सर्व विषयांचा परिपूर्ण सराव उपक्रम पुस्तिका
समाविष्ट विषय : मराठी कला शिक्षण (Art Education) English & Art Education (इंग्रजी व कला शिक्षण) कार्य शिक्षण

इयत्ता दुसरी 

नाराठी English Mathematics (Semi-English with Marathi Meaning) कला शिक्षण व कार्यशिक्षण चित्रे शिक्षण व निरामयता (Physical Education) सामान्य ज्ञान (General Knowledge)

इयत्ता तिसरी 

इयत्ता : तिसरी (Class 3rd)
माध्यम : मराठी व सेमी-इंग्रजी (Marathi & Semi-English)

इयत्ता : चवथी (मराठी व सेमी माध्यम)

मराठी गणित English आपल्या सभोवतालचे जग भाग १ व २ (Environmental Studies) कार्य शिक्षण कला शिक्षण शरीरिक शिक्षण व निरामयता (Physical Education) सामान्य ज्ञान (General Knowledge)

मराठी गणित (Mathematics – Marathi) भाग १ Subject : Mathematics (Semi-English) English (इंग्रजी ) आपल्या सभो वता लचे जग भा ग १ व २ (Environmental Studies) कार्य शिक्षण शरीरिक शिक्षण व निरामयता (Physical Education) सामान्य ज्ञान (General Knowledge)

इयत्ता पाचवी (मराठी व सेमी इंग्रजी माध्यम)

मराठी गणित English परिसर अभ्यास भाग १ (Environmental Studies1) विषय : परिसर अभ्यास भाग २ (इतहास व मानवी विकास) कार्यशिक्षण (Work Experience) कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व सामान्य ज्ञान

इयत्ता सहावी (मराठी व सेमी इंग्रजी माध्यम)

ज्ञानरचनावादी व सर्वसमावेशक २५ पानांची सराव पुस्तिका
अभ्यासिकेतील समाविष्ट विषय व घटक (२५ पानांचे नियोजन)
मराठी: पाठ १ ते १० (सर्व प्रश्नप्रकार व व्याकरण)
इतिहास & भूगोलः प्रागैतिहासिक ते वातावरण (नकाशा)
हिंदी: पाठ १ ते ११ (अभ्यास, कहावतें व व्याकरण)
सामान्य विज्ञान / Science: घटक १ ते ७ (आकृत्या)
गणित / Math: घटक १ ते १२ (मसावि, आलेख, वर्ग-घन)
व्यावसायिक शिक्षण & संगीतः ५ मुलाखती व १० वादो
English: Units 1 to 15 & 50 English Spellings
शारिरीक शिक्षण & GK: १० चांगल्या सवयी व प्रश्न

इयत्ता : सातवी (मराठी व सेमी माध्यम)

सर्व विषयांचा परिपूर्ण सराव उपक्रम पुस्तिका
समाविष्ट विषय : १. मराठी २. हिंदी ३. गणित (Mathematics) ४. इंग्रजी (English) ५. इतिहास व नागरिकशास्त्र ६. भूगोल ७. सामान्य विज्ञान (Science) ८. व्यावसायिक शिक्षण ९. कला शिक्षण १०. शारीरिक शिक्षण व आरोग्य ११. सामान्य ज्ञान

इयत्ता : आठवी (मराठी व सेमी माध्यम)

सर्व विषयांचा परिपूर्ण सराव उपक्रम पुस्तिका
समाविष्ट विषय : १. मराठी २. हिंदी ३. गणित (Mathematics) ४. इंग्रजी (English) ५. इतिहास व नागरिकशास्त्र ६. भूगोल ७. सामान्य विज्ञान (Science) ८. व्यावसायिक शिक्षण ९. कला शिक्षण १०. शारीरिक शिक्षण व आरोग्य ११. सामान्य ज्ञान

Leave a Comment

error: Content is protected !!