Expediting Promotion Process सर्व राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत निर्देश

Expediting Promotion Process

image 16
Expediting Promotion Process

Expediting Promotion Process

Adhikari Karmachari Padonnati Karyvahi

Instructions for expeditious promotion of State Government Officers/Employees

क्रमांक :- एसआरव्ही-२०२४/प्र.क्र.४१/ कार्या.१२


दिनांक :- ३१ डिसेंबर, २०२४


प्रति,
उपसचिव (आस्थापना)
सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग


विषय :- सन २०२४-२५ निवडसूचीवर्षात पदोन्नती कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत

महोदय,
मा. मुख्यमंत्री महोदयांनी १०० दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत. सदर कार्यवाहीचा जलदगतीने आढावा घेण्यासाठी पत्रासोबत जोडलेल्या विवरणपत्रातील आपल्या विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची पदोन्नतीची माहिती ७ दिवसांत साप्रविस उपलब्ध करून द्यावी, ही विनंती.

image 17
Expediting Promotion Process

Expediting Promotion Process

आपली,
उप सचिव, महाराष्ट्र शासन

image 18
Expediting Promotion Process

Leave a Comment

error: Content is protected !!