Kendrapramukh Pad Padonnati Implementation of GR

Kendrapramukh Pad Padonnati Implementation of GR

image 2
Kendrapramukh Pad Padonnati Implementation of GR

Kendrapramukh Pad Padonnati Implementation of GR

केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नती
Kendrapramukh Pad Padonnati

Instructions to take action as per the provisions of Government Decision dated 27.09.2023

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण च क्रीडा विभाग दालन क्र. ४३९, चौथा गजला, विरतार इमारत, गादाग छागा भार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, गंत्रालय, मुंबई-४०० ०३२ Emall Id: tnthsead-mh@mah.gov.in

क्रमांकः संकीर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टिएनटि-१

विकिः २४ मे, २०१४,

प्रति,

शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे,

विषयः- केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीबाबत.

संदर्भः शासन निर्णय समक्रमांक दि.२७.०९.२०२३

अर्जदार श्री. राजू पांडे यांचा दि. २२.०५.२०२४ चा अर्ज यासोबत पाठविण्यात येत आहे.

०२. केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरीता, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षका (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून सेवाज्येष्ठता च गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल, अशी संदर्भीय शासन निर्णय दि.२७.०९.२०२३ अन्वये तरतूद विहित करण्यात आलेली आहे. यास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरीता सेवाज्येष्ठता यादी तयार करताना सहायक शिक्षकाची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर झालेला नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे. याअनुषंगाने कार्यवाही होत नसल्याबाबत अर्जदार यांनी शासनास कळविले आहे. तरी अर्जदार यांचे अर्जात नमूद केलेली बाब याची खातरजमा करण्यात येऊन, याबाबत शासन निर्णय दि.२७.०९.२०२३ मधील तरतूदीनुसार कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना संबंधित जिल्हा परिषदांना देण्यात याव्यात

कक्ष अधिकारी,
महाराष्ट्र शासन

IMG 20240527 093930

Leave a Comment

error: Content is protected !!