D Ed Exam Result

🎓      D Ed Exam Result

डी एल एड परीक्षा डिसेंबर २०२४ परीक्षा निकाल

डी एल एड परीक्षा निकाला डिसेंबर २०२४

दि १३ डिसेंबर २०२४ ते दि.२१ डिसेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत आयोजित केलेल्या डी एल एड परीक्षा प्रथम व द्वितीय वर्ष डिसेंबर २०२४ परीक्षेचा निकाल दिनांक जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर दुपारी — वाजता जाहीर करण्यात आलाआहे

Ded
DD Ed Exam Result

DL Ed Exam Result December 2024

The result of D El Ed examination first and second year December 2024 conducted by Maharashtra State Examination Council Pune from 13th December 2024 to 21 December 2024 will be announced on 06 January 2025 on the website of Maharashtra State Examination Council at — PM.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

पुणे

जा.क्र. मरापप प्रशा, 2024/3173

दिनांक :-05/08/2024

प्रति,

प्राचार्य

१. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व

२. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई (दक्षिण विभाग)

विषय :- डी.एल.एड्. परीक्षा जून 2024 परीक्षेच्या जाहीर होणाऱ्या निकालाबाबत.

वरील विषयाच्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते की, दि. 04/06/2023 ते दि. 12/0/2024 या कालावधीत आयोजित केलेल्या डी.एल.एड. जून 2024 परीक्षेचा निकाल दि 06/08/2024 रोजी दुपारी 03.00 वाजता परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

सदर निकालात कोणताही विद्यार्थी परीक्षेस उपस्थित असून त्यास अनुपस्थित दर्शविले असेल, नाव दुरुस्ती, माध्यम दुरुस्ती, इत्यादी कोणत्याही प्रकारच्या दुरुस्त्यांबाबत संबंधित विद्यार्थी व प्राचार्यानी निकाल लागल्याच्या दिनांकापासून ०७ (सात) दिवसात परिषदेशी संपर्क साधावा. नंतर त्या विषयी विद्यार्थ्यांच्या निकालात कोणताही बदल केला जाणार नाही असे आपले स्तरावरुन आपल्या जिल्हांतर्गत अधिनस्त सर्व अध्यापक विद्यालयांच्या प्राचार्यानी त्वरीत कळवावे.

(अनुराधा ओक)

आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

👀    कसा बघाल निकाल

         अगदी सहज सोपे

• प्रथम लिंकला टिचकी मारा

• आपल्यासमोर एक नवीन विंडो येईल

•  CLICK HERE वर टिचकी मारा

• आपल्यासमोर आलेल्या नवीन विंडोमध्ये Candidate Seat Number  म्हणजेच तुमचा परीक्षेचा बैठक क्रमांक नोंदवा 

• प्रथम वर्ष की द्वितीय वर्ष आपले जे वर्ष असेल ते निवडा

• Show Result वर टिचकी मारा क्लिक करा 

• तुमचा रिझल्ट तुमच्यासमोर येईल 

• खूप खूप अभिनंदन! 🌹

निकाल बघण्यासाठी खालील ओळीला स्पर्श करा👇

Visit US authorized / Official Website – MSCE PUNE

CLICK HERE

7 thoughts on “D Ed Exam Result”

Leave a Comment

error: Content is protected !!