प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी)रविवार दि. २६ एप्रिल, २०२६ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची Std 7th Scholarship Exam Answer Key

Std 7th Scholarship Exam Answer Key

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी)
रविवार दि. २६ एप्रिल, २०२६
अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची

   प्रसिध्दीपत्रक

रविवार दि. २६ एप्रिल, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या

लिंक LINK

या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-

१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल.

२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक ०७/०५/२०२६ ते १४/०५/२०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दि. १४/०५/२०२६ नंतर त्रुटी आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.

६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-

१) विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्म तारीख, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम व शाळेचे क्षेत्र इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ०७/०५/२०२६ ते १४/०५/२०२६ रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

ठिकाण – पुणे
दिनांक – 07/05/2026

(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४

ALSO READ 👇

Std 7ᵗʰ Scholarship Exam Answer Key
Std 7ᵗʰ Scholarship Exam Answer Key

Std 7th Scholarship Exam Answer Key

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

UPPER PRIMARY SCHOLARSHIP EXAMINATION

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ७ वी

Upper Primary Scholarship Examination Std. 7ᵗʰ UPS

Std 7ᵗʰ Scholarship Exam Answer Key

Provisional Answer Key

All Set Code ABCD

Paper 1 First Language And Math

Paper 2 Third Language And IQ (Intelligence Quotient)

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी)

परीक्षा दिनांक – रविवार दि. २६ एप्रिल, २०२६

पेपर विषय प्रश्न संख्या गुण वेळ
१ प्रथम भाषा २५ ५० सकाळी ११.०० ते १२.३०
गणित ५० १००
एकूण ७५ १५०

२ तृतीय भाषा २५ ५०
बुध्दिमत्ता चाचणी ५० १०० दुपारी ०२.०० ते ३.३०
एकूण ७५ १५०

Std 7ᵗʰ Scholarship Exam Answer Key
Paper 1 Language And Math Set A B C D
eshala
प्रश्नउत्तर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर
ABCDABCDABCD
13442264422514132
22323273111522324
32233284343534241
43331292231543113
51444301312551444
63323312123562322
74212324444571114
82123331213583232
93244343134592414
103113354342604123
114322363121613331
122411372242622442
131232381324634231
142311393441641443
151343402333653222
161434411444662414
172222424223674323
181133433112681142
193243441231694211
201334453323702131
214122464142711343
223221471331723232
232323483424731424
243313494343742311
254131502111753234
eshala

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी संभाव्य उत्तरसूची
Std 4ᵗʰ Scholarship Exam Answer Key

Std 7ᵗʰ Scholarship Exam Answer Key
Paper 2 Third Language And IQ (Intelligence Quotient)
IMG 20260427 WA00241
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी संभाव्य उत्तरसूची Std 7th Scholarship Exam Answer Key

1 thought on “प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी)रविवार दि. २६ एप्रिल, २०२६ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची Std 7th Scholarship Exam Answer Key”

Leave a Comment

error: Content is protected !!