दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सियाने बाधित उमेदवार यांनाच लेखनिक व अनुग्रह कालावधी अनुज्ञेय राहील. तसेच इतर सर्व प्रकारच्या दिव्यांग (४०% + दिव्यांगत्व असलेल्या) उमेदवारांनासुद्धा प्रत्येक तासाला २० मिनिटे अतिरिक्त वेळ (अनुग्रह कालावधी) अनुज्ञेय राहील TET Divyang Extra Time

TET Divyang Extra Time

TET Divyang Extra Time

tet exam extra time tet

divyang extra time

Tet disability Relaxation

tet extra time msce guidelines

Tet extra time benefit for person with disabled

Persons with Disabilities Compensatory Time in tet exam

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

   शुद्धीपत्रक

जा.क्र. मरापप/बापवि/२०२६/२७१४

दिनांक: २३/०६/२०२६

विषयः- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHTET) – २०२६ क्षेत्रिय अधिकारी व केंद्रसंचालक मार्गदर्शक पुस्तिकेतील बदलाबाबत.

उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHTET) – २०२६ चे आयोजन दिनांक २८ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे.

तथापि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHTET) २०२६ क्षेत्रिय अधिकारी व केंद्रसंचालक मार्गदर्शक पुस्तिकेतील दिव्यांग उमेदवार लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबतच्या मार्गदर्शक सूचना मधील पान क्र. ५८ वरील मुद्दा क्र. ११ (अ) “फक्त दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सियाने बाधित उमेदवार यांनाच अनुग्रह कालावधी अनुज्ञेय राहील”.

“या ऐवजी असे वाचावे”

“दृष्टीहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आणि डिस्लेक्सियाने बाधित उमेदवार यांनाच लेखनिक व अनुग्रह कालावधी अनुज्ञेय राहील. तसेच इतर सर्व प्रकारच्या दिव्यांग (४०% + दिव्यांगत्व असलेल्या) उमेदवारांनासुद्धा प्रत्येक तासाला २० मिनिटे अतिरिक्त वेळ (अनुग्रह कालावधी) अनुज्ञेय राहील”

(महेश चौथे)

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४

प्रत माहितीस्तव व उचित कार्यवाहीस्तव अग्रेषित –

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

“Only candidates suffering from visual impairment, myopia, skeletal deformity, cerebral palsy and dyslexia will be allowed a grace period of 20 minutes per hour. Similarly, candidates with all other types of disabilities (40%+ disability) will also be allowed an additional time (grace period) of 20 minutes per hour.”

drushtihin, alpadrushti, asthivyang, cerebral palasi aani dislexciyane badhit umedvar yannach lekhnik v anugraha kalavadhi anudnyey rahil. tasech itar sarv prakarchya divyanga (40% + divyangatv asalelya) umedavarannasuddha pratyek tasala 20 minite atirikt vel (anugrah kalavadhi) anudnyey rahil”

Leave a Comment

error: Content is protected !!