Digital Shikshan Sankraman
Digital Shikshan Sankraman
shikshan sankraman ank Digital pdf svarupat
shikshan sankraman ank Digita pdf link
shikshan sankraman issue available for free from July 2026
Shikshan sankraman July 2026 शिक्षण संक्रमण अंक Digita pdf link
mahe july 2026 pasun shikshan sankraman ank vinamulya upalabdha
mahe july 2026 pasun shikshan sankraman ank vinamulya upalabdha
mahe july 2026 pasun shikshan sankraman ank mofat upalabdha
जा.क्र.रा.मं/संशोधन/शिक्षण संक्रमण /२६०६
पुणे – ४११००४
दिनांक – १८/०६/२०२६
प्रति,
विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय मंडळे,
विषय- माहे जुलै २०२६ पासून शिक्षण संक्रमण अंक विनामूल्य उपलब्ध करून देणेबाबत.
उपरोक्त विषयच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दर महा शिक्षण संक्रमण अंक छापील स्वरुपात सर्व मान्यताप्राप्त शाळा व सर्व कनिष्ठ महाविद्यालये यांना देण्यात येत होता. तथापि जुलै २०२६ पासून शिक्षण संक्रमण अंक Digital स्वरुपात सर्व मान्यताप्राप्त शाळा व सर्व कनिष्ठ महाविद्यालय उपलब्ध करून देण्यात येत आहे.
तरी माहे जुलै २०२६ पासून शिक्षण संक्रमण अंकाबाबतचे शुल्क आकारण्यात येऊ नये. माहे जुलै २०२६ पासून शिक्षण संक्रमण अंक सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या लॉग-इन (log in) वर व राज्यमंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आपल्या स्तरावर सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांना कळविण्यात यावे.
(डॉ. दिपक माळी) सचिव, राज्य मंडळ, पुणे ४
shikshan sankraman educational magazine PDF portal link
