TET CTET MCQs Quiz
TET CTET MCQs Quiz
आजची सराव चाचणी
Free Test Number 8
प्रश्न १ . खालील सामग्री चढत्या क्रमाने मांडली आहे .
57 , 60 , 63 , x , x + 2 , 70 , 83 , 92
जर सामग्रीचा मध्यक 67 असेल , तर x ची किंमत काढा .
A : 66
B : 65
C : 64
D : 32 . 5
प्रश्न २ . 11 , 11 , 12 , 11 , 13 , 12 , 11 , 14 , 12 , 13 या सामग्रीचा बहुलक काढा .
A : 11
B : 12
C : 13
D : 14
प्रश्न ३ . 2 , 4 , 10 , 15 , 8 , 12 , 25 , 30 या सामग्रीचा मध्यक काढा .
A : 10 . 5
B : 12 . 5
C : 9 . 5
D : 11 . 5
प्रश्न ४ . 7 , 3 , 5 , 7 , 9 , 7 , 13 , 1 , 11 , 13 , 1 या सामग्रीचा बहुलक काढा .
A : 13
B : 11
C : 9
D : 7
प्रश्न ५ . एक आगगाडी 17 : 20 वाजता मुंबईहून सुटते आणि हैद्राबादला दुसऱ्या दिवशी सकाळी 11 : 25 वाजता पोहोचते , तर आगगाडीला प्रवासासाठी किती वेळ लागतो ?
A : 5 तास 35 मि .
B : 5 तास 55 मि .
C : 18 तास 5 मि .
D : 28 तास 45 मि
प्रश्न ६ . एक आगगाडी A गावाहून B गावाकडे जाण्यासाठी ताशी 40 किमी वेगाने निघाली . 2 तासाच्या अखेरीस तिने एकूण अंतराच्या निम्मे अंतर कापले होते , तर A आणि B या गावांमधील अंतर किती ?
A : 40 किमी
B : 80 किमी
C : 120 किमी
D : 180 किमी
Also Read –
प्रश्न ७ . एक माणूस ताशी 14 किमी या वेगाने 1 : 30 ( दीड ) तास जातो . त्यानंतर ताशी 16 किमी वेगाने अर्धा तास जातो , तर तो एकूण किती अंतर गेला ?
A : 22 Km
B : 27 Km
C : 29 Km
D : 37 Km
प्रश्न ८ . ताशी 72 किमी वेगाने धावणाऱ्या 300 मीटर लांबीच्या आगगाडीला एक खांब पार करण्यास किती वेळ लागेल ?
A : 20 सेकंद
B : 30 सेकंद
C : 15 सेकंद
D : 10 सेकंद
निर्मित – शरद दत्तराव देशमुख क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त (पूर्वीचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) (हा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे)
प्रश्न निर्मितीसाह्य – सौ. भारती शरदराव देशमुख क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त (पूर्वीचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार) (हा महाराष्ट्र शासनाचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे)
तांत्रिकसाह्य – चि.पार्थ शरदराव देशमुख IIT-CSE जुनियर सायंटिस्ट सॅमसंग कंपनी बेंगलुरू
उत्तर सुची :
Read More