School Annual Inspection
School Annual Inspection
Shalanchi Varshik Tapasani Paripatrak
School Annual Inspection Report Pdf
School Annual Inspection Report pdf Guidelines instructions Circular GR
वार्षिक शाळा तपासणी
प्रपत्र ब :
मुख्याध्यापक / शाळा अभिलेखे मूल्यमापन
तपासणी अधिकारी व मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शक सादरीकरण
शैक्षणिक वर्ष २०२६ – २०२७
पीडीएफ साठी या ओळीला स्पर्श करा
क्र. शिसंमा./वार्षिक शाळा तापासणी/२०२६/एस-१/
दिनांक. स्वाक्षरीचे खाली नमूद असलेप्रमाणे
महत्वाचे/कालमर्यादित/ई-मेल व्दारे
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, वार्षिक शाळा तपासणीच्या मार्गदर्शनासाठी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक/प्राचार्य यांची ऑनलाईन कार्यशाळा संचालनालय स्तरावरून दिनांक २७/११/२०२६ रोजी सकाळी ११.००० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
वार्षिक शाळा तपासणीबाबतच्या ऑनलाईन कार्यशाळेसाठी आपल्या विभागातील / जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना दिनांक २७/११/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितास सूचित करावे. यू-ट्यूब लिंक आपणास यथावकाश कळविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
झुम लिंक खाली नमूदप्रमाणे :-
Join Zoom Meeting:
https://us06web.zoom.us/j/88687581722?pwd=pLo0OkqmerQgHVs3UIsPnJ3CAVENvc.1
Meeting ID: 886 8758 1722
Passcode: 851559
Digitally signed by
PALKAR MAHESH MADHUKAR Date: 17-11-2026 16:13:30
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे.
प्रत माहितीस्तव सविनय सादर मा. आयुक्त, (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
जाहिर प्रकटन
वार्षिक शाळा तापासणी कार्यशाळेच्या आयोजनाबाबत
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयास्तरावरून वार्षिक शाळा तपासणीच्या मार्गदर्शनासाठी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक/प्राचार्य यांची ऑनलाईन कार्यशाळा संचालनालय स्तरावरून दिनांक २७/११/२०२६ रोजी सकाळी ११.००० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर ऑनलाईन कार्यशाळेसाठी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना दिनांक २७/११/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहण्याची दक्षता घेण्यात यावी. यू-ट्यूब लिंक आपणास यथावकाश कळविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
झुम लिंक खाली नमूदप्रमाणे :-
Join Zoom Meeting: https://us06web.zoom.us/j/88687581722?pwd=pLo0OkqmerQgHVs3UIsPnJ3CAVENvc.1
Meeting ID: 886 8758 1722
Passcode: 851559
राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरूपात प्रसिध्दी देण्यात यावी, ही विनंती.
Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 17-11-2026 16:12:34
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे.
स्थळ :- पुणे
दिनांक:- १७/११/२०२६
परिपत्रक पीडीएफ लिंक
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे
स्मरणपत्र-१
क्र. शिसंमा-२६/ शाळा तपासणी/एस-१/1832134
दि. 07 APR 2026
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग सर्व.
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जि. प. सर्व
३) शिक्षण निरीक्षक (उ/द/प), मुंबई
विषय- शाळांची वार्षिक तपासणी
संदर्भ :-
१) दि. २२/०८/२०२५ च्या ऑनलाईन बैठकीमध्ये दिलेल्या सुचना
२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२५/शाळा तपासणी/एस-१/१७०८०९२, दि.०५/०२/२०२६
वरील विषयाच्या अनुषंगाने आपल्या विभागातील शाळांची १०० टक्के वार्षिक तपासणी पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. आपल्या अधिनिस्थ सर्व शाळेची वार्षिक तपासणी पूर्ण करून वार्षिक तपासणीचा अहवाल दि.३१/०३/२०२६ पर्यंत संचालनालयास सादर करण्याबाबत संदर्भ क्र.२ अन्वये कळविण्यात आले होते.
अद्यापही आपल्या विभागातील शाळांची १०० टक्के वार्षिक तपासणीचा अहवाल संचालनालयास अप्राप्त असल्याचे दिसून येते. शाळा तपासणी अंती आढळलेल्या चांगल्या बाबी बाबत स्वतंत्र अहवाल सादर करावा. तसेच शाळा तपासणी अंती निदर्शनास आलेल्या भौतिक व गुणवत्ता विषयक उणीवाच्या अनुषंगाने उपाययोजना बाबत स्वतंत्र अहवाल देखील सादर करावा.
तरी पुनःश्च आपणास कळविण्यात येते की, आपल्या विभागातील शाळांची १०० टक्के वार्षिक तपासणीचा अहवाल सोबत दिलेल्या विवरण पत्रामध्ये तात्काळ संचालनालयास सादर करण्यात यावा.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत :- मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे यांना माहितीस्तव सादर
शाळा तपासणी विवरण पत्रे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक

