Rajiv Gandhi Prashaskiy Gatimanta Abhiyan Pragati Spardha राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान वस्पर्धा २०२३-२०२४ राज्यस्तरीय पारितोषिक विजेते जाहीर

Rajiv Gandhi Prashaskiy Gatimanta Abhiyan Pragati Spardha

IMG 20250327 080603
Rajiv Gandhi Prashaskiy Gatimanta Abhiyan Pragati Spardha

Rajiv Gandhi Prashaskiy Gatimanta Abhiyan Pragati Spardha

Rajiv Gandhi Administrative Acceleration (Progress) Campaign and Competition GR PDF

Rajiv Gandhi Administrative Acceleration (PRAGATI) Mission and Competition 2023-2024 regarding the announcement of the State Level Prize Winners

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व
स्पर्धा २०२३-२०२४

राज्यस्तरीय पारितोषिक विजेते जाहीर करणेबाबत…

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक GAD-33018/1/2024-GAD (Desk-18A)(e 718207) ७१३, मंत्रालय (विस्तार), मुंबई

दिनांक : २६ मार्च २०२५.

वाचा :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक प्रसुधा-१११९/प्र.क्र.३/१८अ, दिनांक ०३.०२.२०२१.

प्रस्तावना.
लोकसभा सर्वसाधारण निवडणूक २०२४ यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात असल्याने “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२३-२०२४” याची परितोषिके जाहीर करता आली नव्हती. उक्त पारितोषिके ही “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२४-२०२५” च्या पारितोषिकांबरोबर जाहीर करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

    शासन निर्णय

“राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२३-२०२४” अंतर्गत राज्यस्तरावर थेट प्राप्त प्रस्ताव आणि विभागीय समित्यांकडून प्राप्त प्रस्ताव यांच्यामधून, राज्यस्तरीय निवड समितीने केलेल्या मूल्यमापनानुसार, पुढील तक्त्यातील स्तंभ (१) मध्ये नमूद प्रस्तावांच्या बाबतीत, स्तंभ (२) मध्ये नमूद अर्जदार कार्यालये/शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना, स्तंभ (३) मध्ये नमूद केल्याप्रमाणे पारितोषिके जाहीर करण्यात येत असून त्यांना स्तंभ (४) मध्ये निर्दिष्ट पारितोषिक रकमा प्रदान करण्यास, याद्वारे, मंजुरी देण्यात येत आहे:-

प्रस्ताव
अ) मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून येणारे प्रस्ताव.

१) क्षेत्रीय कार्यालये व नागरिकांसाठी विविध ई-गर्व्हनन्स प्रकल्प राबविण्यात आलेले आहेत.

२) शिधा पत्रिका करिता RCMS portal विकसित केले.
अर्जदार
अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई

सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग, मंत्रालय, मुंबई

परितोषिक क्रमांक रक्कम

(१) प्रथम रु.१० लक्ष

(२) व्दितीय रु.६ लक्ष

IMG 20250327 080621
Rajiv Gandhi Prashaskiy Gatimanta Abhiyan Pragati Spardha

Leave a Comment

error: Content is protected !!