जनगणना २०२६ च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना Census 2021

Census 2021

image 16
Census 2021

Census 2021

Census 2021 जनगणना २०२१

  📢 महत्त्वाची सूचना – Census स्व-गणना (Self Enumeration) 2026

जनगणना २०२७ स्वगणना – अधिकृत लिंक

मान्यवर नमस्कार,
भारत सरकारच्या जनगणना प्रक्रियेअंतर्गत स्व-गणना फॉर्म भरण्याची सुविधा दि.०१ मे ते १५ मे 2026 या कालावधीत सुरू राहणार आहे.
आपल्या कुटुंबाची अचूक माहिती नोंदवण्यासाठी खालील प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करा आणि या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हा!
👇

🌐 अधिकृत वेबसाईट:
👇

स्वगणना कधी करू शकता?

महाराष्ट्रासाठी: ०१ मे ते १५ मे २०२६

त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ पर्यंत गणक घरोघरी येतील.

स्वगणना कशी करायची – – सोप्या पायऱ्या:

━━━━━━━━━━━━
📝स्व-गणना प्रक्रिया (Step by Step)

पोर्टल उघडा: https://se.census.gov.in वर जा

1️⃣ पोर्टलवर लॉग-इन करा
वेबसाईटला भेट देऊन आपले राज्य व आवश्यक माहिती निवडा आणि कॅप्चा भरा मोबाईल OTP कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल नंबर टाका → OTP ने लॉगिन करा

2️⃣ कुटुंब नोंदणी करा
कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी नोंदवा.

3️⃣ भाषा निवड व OTP पडताळणी भाषा निवडा 16 भाषांपैकी एक निवडा. नंतर बदलता येणार नाही
आपली सोयीची भाषा निवडा आणि मोबाईलवर आलेला OTP टाका.

4️⃣ स्थान माहिती भरा पत्ता भरा: जिल्हा, पिन कोड, गाव/शहर टाका
जिल्हा, तालुका, गाव/शहर व स्थानिक माहिती अचूक भरा.

5️⃣ नकाशावर लोकेशन मार्क करा 📍 घर मॅपवर मार्क करा: डिजिटल मॅपवर तुमच्या घराचे अचूक स्थान मार्क करा
आपल्या घराचे अचूक स्थान नकाशावर दर्शवा.

6️⃣ प्रश्नावली भरा ३३ प्रश्न भरा: घर, कुटुंब, सुविधांबद्दल ३३ प्रश्नांची उत्तरे द्या
कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती व्यवस्थित भरा.

7️⃣ Preview तपासा 👀
भरलेली माहिती पुन्हा तपासा आणि आवश्यक दुरुस्ती करा

8️⃣ Final Submit करा ✅ Final Submit: सर्व तपासून Submit करा. नंतर बदल करता येणार नाही
एकदा सबमिट केल्यानंतर माहितीमध्ये बदल करता येणार नाही.

9️⃣ प्रगणक (Enumerator) भेट 👨‍💼👩‍💼 SE ID जतन करा: Submit केल्यावर SE ID मिळेल. SMS/ईमेलवर पण येईल. गणक आल्यावर हीच ID द्यायची नंतर प्रगणक आपल्या घरी भेट देऊन पडताळणी करेल.

महत्त्वाचे:

  1. एक मोबाईल = एक घर. एका नंबरवरून एकच घर नोंदवता येते
  2. मुखिया नाव बदलता येत नाही – काळजीपूर्वक भरा
  3. OTP कोणालाही देऊ नका – गणकाला पण OTP द्यायचा नाही. तो फक्त SE ID मागेल
  4. फसवणुकीपासून सावध रहा: जनगणनेच्या नावाने येणाऱ्या लिंक/कॉलवर क्लिक करू नका. फक्त http://se.census.gov.in हीच अधिकृत साइट आहे फायदे
  • घरबसल्या फॉर्म भरता येतो
  • गणक आल्यावर वेळ वाचतो – फक्त SE ID द्यायची
  • चूक होण्याची शक्यता कमी

टीप:स्वगणना केली तरी गणक व्हेरिफिकेशनसाठी घरी येईलच, पण कागदी फॉर्म भरावा लागणार नाही

ALSO READ 👇

IMG 20260417 1815061

जनगणना कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या ३१ मार्च २०२७ पर्यंत बदल्या होणार नाहीत 
जनगणना में लगे कर्मचारियो का 31 मार्च 2027 तक नही होगा ट्रांसफर
जनगणना कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या ३१ मार्च २०२७ पर्यंत बदल्या होणार नाहीत
जनगणना में लगे कर्मचारियो का 31 मार्च 2027 तक नही होगा ट्रांसफर

भारत का राजपत्र
The Gazette of India

सी.जी.डी.एल.-अ.-16062025-263858 CG-DL-E-16062025-263858

बसाधारण EXTRAORDINARY

भाग 11-वण्य 3 उप-खण्ड (ii) PART 11-Section 3-Sub-section (ii)

प्राविकार से प्रकासित PUBLISHED BY AUTHORITY

सं. 2616 No. 2616]

नई दिल्ली, सोमबार, जून 16, 2025/व्येष्ठ 26, 1947 NEW DELHI, MONDAY, JUNE 16, 2025/JYAISTHA 26, 1947

गृह मंत्रालय (भारत के महारजिस्ट्रार का कार्यालय)

अधिसूचना नई दिल्ली, 16 जून, 2025

का.या. 2681 (ग).- केंद्रीय सरकार, जनगणना अधिनियम, 1948 (1948 का 37) की धारा 3 द्वारा प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए और भारत के राजपत्र असाधारण, भाग 2, खंड 3 उपखंड (ii) तारीख 28 मार्च, 2019 में प्रकाशित भारत सरकार के गृह मंत्रालय (भारत के महारजिस्ट्रार का कार्यालय) की अधिसूचना संख्यांक का.आ. 1455 (ञ) तारीख 26 मार्च, 2019 के अधिक्रमण में, उन बातों के सिवाय जिन्हें ऐसे अधिक्रमण से पहले किया गया है या करने का लोप किया गया है, यह घोषणा करती है कि भारत की जनसंख्या की जनगणना वर्ष 2027 के दौरान की जाएगी।

  1. उक्त जनगणना के लिए संदर्भ तारीख, संघ राज्यक्षेत्र लद्दाख के और संघ राज्यक्षेत्र जम्मू-कश्मीर तथा हिमाचल प्रदेश एवं उत्तराखंड राज्यों के हिमाच्छादित असमकालिक क्षेत्रों के सिवाय, मार्च, 2027 के पहले दिन के 00:00 बजे होगी।
  2. संघ राज्यक्षेत्र लद्दाख के लिए और संघ राज्यक्षेत्र जम्मू-कश्मीर तथा हिमाचल प्रदेश एवं उत्तराखंड राज्यों के हिमाच्छादित असमकालिक क्षेत्रों के लिए संदर्भ तारीख अक्तूबर, 2026 के पहले दिन के 00:00 बजे होगी।

(फा.सं. 9/8/2025-सीडी (सीइएन)]

मृत्युंजय कुमार नारायण,

भारत के महारजिस्ट्रार एवं जनगणना आयुक्त

IMG 20250616 183424
Census 2021

2

THE GAZETTE OF INDIA: EXTRAORDINARY

[PART II-SEC. 3(ii)]

MINISTRY OF HOME AFFAIRS

(OFFICE OF REGISTRAR GENERAL, INDIA)

NOTIFICATION

New Delhi, the 16th June, 2025.

S.O. 2681(E). In exercise of the powers conferred by section 3 of the Census Act, 1948 (37 of 1948), and in supersession of the notification of the Government of India in the Ministry of Home Affairs (Office of the Registrar General, India) number S.O. 1455(E), dated the 26th March, 2019 published in the Gazette of India, Extraordinary, Part II, section 3, sub-section (ii), dated the 28th March, 2019, except as respects things done or omitted to be done before such supersession, the Central Government hereby declares that a census of the population of India shall be taken during the year 2027.

  1. The reference date for the said census shall be 00.00 hours of the 1st day of March, 2027, except for the Union territory of Ladakh and snow-bound non-synchronous areas of the Union territory of Jammu and Kashmir and the States of Himachal Pradesh and Uttarakhand.
  2. In respect of the Union territory of Ladakh and snow-bound non-synchronous areas of the Union territory of Jammu and Kashmir and the States of Himachal Pradesh and Uttarakhand, the reference date shall be 00:00 hours of the 1st day of October, 2026.

[F.No: 9/8/2025-CD (Cen)]

MRITUNJAY KUMAR NARAYAN, Registrar General and Census Commissioner, India

एक जानेवारी २०२५ पासून जनगणना प्रक्रिया सुरु

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय, मुंबई

क्रमांक : जनग-१२२०/८६/प्र.क्र.१८/कार्या-५

नांक :- ११ नोव्हेंबर, २०२४.

प्रति,

१) जिल्हाधिकारी (सर्व)

२) महानगरपालिका आयुक्त (सर्व)

विषय: जनगणना २०२१

सर्व जिल्हे/तहसिल/शहरे/गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक ०१ जानेवारी, २०२५ पासून गोठविण्याबाबत.

संदर्भ : क्रमांकः जनग १२२०/८६/प्र.क्र.१८/५, दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२४.

महोदय/ महोदया,

उपरोक्त विषयाधावत संदर्भाधिन दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२५ ची अधिसूचना आवश्यक कार्यवाहीस्तव सोबत जोडली आहे. सदर अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतत्त्थळावर उपलब्ध आहे. सदर अधिसूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व संबंधित कार्यालयांच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती.

सहपत्र- वरीलप्रमाणे

सोबतः- वरीलप्रमाणे. सर्व परिपत्रके पीडीएफमध्ये उपलब्ध लिंक

आपली,

(उर्मिला सावंत)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

image 17
Census 2021

बुधवार, नोव्हेंबर ६, २०२४/कार्तिक १५, शके १९४६

असाधारण क्रमांक २३२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल’यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ नोव्हेंबर, २०२४.

“शुध्दिपत्रक”

जनगणनेकरिता प्रशासकीय सीमा गोठविण्याची सामान्य प्रशासन विभागाची दि.२७ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेमध्ये महारजिस्ट्रार कार्यालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. ९-७-२०१९-CD (Cen), दिनांक ८ ऑक्टोवर, २०२४ नुसार खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

वाचा यांना मिळते जनगणना कामातून सवलत / सूट वाचा सविस्तर या ओळीला स्पर्श करून

“सर्व जिल्हे/तहसील/शहरे/गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक ०१ जुलै, २०२४ ऐवजी दिनांक ०१ जानेवारी, २०२५ पासून गोठविण्यात येतील.”

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

The census process will start from January 1, 2025

उर्मिला सावंत, शासनाचे अवर सचिव.

image 18
Census 2021

जा.क्र.2024/ जनगणना /कावि-499

दिनांक-21/11/2024

प्रति,

सर्व चार्ज अधिकारी तथा तहसिलदार सर्व चार्ज अधिकारी तथा मनपा / मुख्याधिकारी नगर परिषद / नगरपंचायत-

विषय: जनगणना 2021

सर्व जिल्हे / तहसिल / शहरे / गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनणनेकरिता दिनांक 01 जानेवारी 2025 पासुन गोठविण्याबाबत…

संदर्भ :- 1. मा.अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक: जनग-1220/86/प्र.क.18/ कार्या-5, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र 14 मार्च 2024

  1. या कार्यालयाचे समक्रमाकीत पत्र दि.8/4/2024
  2. मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक जनग-1220/86/प्र.क.18/ कार्या-5, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र 11 नोव्हेंबर 2024

उपरोक्त विषयी संदर्भिय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, संदर्भ क्र. 3 अन्वये सामान्य प्रशासन विभाग अधिसुचना दिनांक 06 नोव्हेंबर 2024 मध्ये जनगणनेकरिता प्रशासकीय सीमा गोठविण्याची सामान्य प्रशासन विभागाची दि.27 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या अधिसुचनेमध्ये महारजिस्ट्रार कार्यालय, भारत सरकार नवी दिल्ली यांचे पत्र क्र. 9.7.2019 CD (CEN) दि.8 ऑक्टोंबर 2024 नुमार सुधारणात करण्यात येत असून “सर्व जिल्हे / तहसिल /शहरे / गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक 01 जानेवारी 2025 पासुन गोठविण्यात येतील” असे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने, सदर अधिसुचना आपल्या अधिपत्याखालील सर्व संवधीत कार्यालयाच्या निदर्शनास आणण्याबाबत कळविण्यात आले आहे.

तरी उक्त नमुद अधिसुचनेची प्रत यासोवत संलग्नीत करण्यात आली असून सदर अधिसुचनेमध्ये नमुद केलेनुसार कार्यवाही अनुसरावी व त्यावायतचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा.

सोबतः- वरीलप्रमाणे.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल जनगणना अधिकारी, लातूर

Circular pdf Copy

Leave a Comment

error: Content is protected !!