अंतिम प्रश्नपेढी इयत्ता पहिली ते दहावी सर्व विषय एस सी ई आर टी पुणे यांच्याकडून पीडीएफ मध्ये उपलब्ध Question Bank PDF For All Subjects Classes 1st to 10th

Question Bank PDF For All Subjects Classes 1st to 10th

Question Bank PDF For All Subjects Classes 1st to 10th

Regarding the Use of the SCERT Question Bank

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

Question Bank PDF For All Subjects STD 1st to 10th

इयत्ता पहिली ते दहावी सर्व विषय प्रश्नपेढी पीडीएफ

प्रश्नपेढीचा वापर करणे बाबत

प्रति,
मा. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
मा. शिक्षणाधिकारी, (प्राथमिक / माध्यमिक), (सर्व)

विषय- प्रश्नपेढीचा वापर करणेबाबत..

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी तयार केलेल्या विषयनिहाय व इयत्तानिहाय प्रश्नपेढी परिषदेच्या

https://drive.google.com/drive/folders/1wWRCQMXz5B6kti_ANB6TJqYNJw0ZiWqU?usp=drive_link

या वेबसाईटवरील वरील लिंकद्वारे इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपेढी आपणास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तरी सदरील प्रश्नपेढीचा वापर शिक्षक व विद्यार्थ्यांना वर्गामध्ये सराव करण्यासाठी वापरण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करावे.

मा. संचालक महोदय यांच्या सूचनेनुसार..

Leave a Comment

error: Content is protected !!