Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the quiz-maker domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/u110363809/domains/eshala.in/public_html/wp-includes/functions.php on line 6260
बालचित्रकला स्पर्धा २०२६ चा जिल्हास्तरीय निकाल प्रसिद्ध करण्याबाबत बालचित्रकला स्पर्धा-२०२६ जिल्हास्तरीय बक्षीसाकरीता निवड यादी पीडीएफ लिंक Balachitrakala Spardha Nikal Link - www.eshala.in

बालचित्रकला स्पर्धा २०२६ चा जिल्हास्तरीय निकाल प्रसिद्ध करण्याबाबत बालचित्रकला स्पर्धा-२०२६ जिल्हास्तरीय बक्षीसाकरीता निवड यादी पीडीएफ लिंक Balachitrakala Spardha Nikal Link

Balachitrakala Spardha Nikal Link

Screenshot 20261021 164802 compressed 1

Balachitrakala Spardha Nikal Link

Regarding publishing the district level results of the Children’s Painting Competition 2026.

balachitrakala spardha 2026 cha jilhastariy nikal prasiddh karanyababat.

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

क्रमांक-कशिम/२०२६/पाच / 1880
दिनांक- 19 OCT 2026

			परिपत्रक

विषय : बालचित्रकला स्पर्धा २०२६ चा जिल्हास्तरीय निकाल प्रसिद्ध करण्याबाबत.

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत शनिवार, दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमध्ये राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले होते. बालचित्रकला स्पर्धा एकाच दिवशी चार गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती.

बालचित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रकामांमधून तालुकास्तरावर निवड झालेल्या चित्रांची जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्या कार्यालयामार्फत छाननी करण्यात आली आहे. शासन निर्णयात नमूद केलेल्या निकषांनुसार समितीने निवडलेल्या जिल्हास्तरीय बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा निकाल दिनांक १९ ऑक्टोबर, २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मंडळाच्या www.msbae.ac.in या संकेतस्थळावर बालचित्रकला स्पर्धा टॅबमध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. बक्षिसपात्र विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय यादी सोबत जोडण्यात येत आहे.

सदर विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे तसेच रोख बक्षिसाची रक्कम संबंधित शिक्षण निरीक्षक/शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत स्वतंत्रपणे पाठविण्यात येईल.

तसेच राज्यस्तरीय बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची यादी अंतिम निवड प्रक्रियेनंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. तसेच सर्व गटांमधील स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विदयार्थ्याना सहभागी प्रमाणपत्र दि. २१/१०/२०२६ पासून शाळेच्या लॉगीनमधून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल.

संचालक महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.
Maharashtra State Board of Art Education, Mumbai
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई

Web: www.msbae.ac.in
Email: director.msbae@gmail.com

Balachitrakala Spardha Nikal Link
Balachitrakala Spardha Nikal Link

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई
बालचित्रकला स्पर्धा-२०२६
जिल्हास्तरीय बक्षीसाकरीता निवड यादी

Leave a Comment

error: Content is protected !!