Calculating Seniority For Intra Inter District Transfer Of Teachers

Calculating Seniority For Intra Inter District Transfer Of Teachers

IMG 20250314 070948
Calculating Seniority For Intra Inter District Transfer Of Teachers

Calculating Seniority For Intra Inter District Transfer Of Teachers

Calculating Seniority For Intra District And Inter District Transfer Of Teachers

Regarding calculating seniority for intra-district transfer of teachers who have come through mutual inter-district transfer.

Regarding calculating the seniority for intra-district transfer of teachers who have come through mutual inter-district transfer from the date of actual joining the existing Zilla Parishad.

आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जेष्ठता विद्यमान जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष रुजु झाल्याच्या दिनांकापासुन गणण्याबाबत.

शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, सोलापूर

जा.क्र./जिपसो/शिक्षण (प्राथ)/प्राशिनि/ | ४५/२५

दिनांक: १३/०३/२०२५

प्रति,
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व

विषय :- आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जेष्ठता विद्यमान जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष रुजु झाल्याच्या दिनांकापासुन गणण्याबाबत.

संदर्भ :- १) शासन निर्णय क्र. जिपब/४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४/दि. ०७.०४.२०२४
२) शासनाची समक्रमांकाची दि.२५.०३.२०२२ व दि. ०२.०५.२०२२ रोजीचे पत्रे
३) कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रं. संकिर्ण-२०२२/प्र.क्र. १७५/आस्था-१४/दिनांक २५ जुलै २०२२.

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते. की जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलीसाठी दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारीत धोरण विहीत करण्यात आलेले आहे. बदलीसाठी सेवाजेष्ठता सदर दि. ०७.०४.२०२१ चे शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ४.५.१ नुसार निश्चीत करणेत आलेली आहे.

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये नमूद शिक्षक संवर्गाची सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबतच्या तरतूदींचे सविस्तर स्पष्टीकरण

तथापी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्याबाबत दि. ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रं. ४.५.१. मधील जिल्हा परिषदेतील एकुण सेवा हा शब्दप्रयोग विद्यमान जिल्हा परिषदेतील सेवा असा विचारात घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जेष्ठता विद्यमान जिल्हा परिषदेत प्रत्यक्ष रुजू झाल्याच्या दिनांकापासून गणण्यात यावी असे संदर्भ क्रमांक ३ चे पत्रामध्ये नमुद केलेले आहे त्यानुसार जिल्हाअंतर्गत बदलीसाठी उपरोक्त नमूद सुचनांची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात यावी. याबाबत अनियमितता अथवा हलगर्जीपणा झालेस आपणास सर्वस्वी जबाबदार धरणेत येईल याची नोंद घ्यावी.

IMG 20250314 070959
Calculating Seniority For Intra Inter District Transfer Of Teachers

, CIRCULAR PDF COPY LINK

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद सोलापूर

Regarding the seniority to be retained by Zilla Parishad employees in Class 3 and Class 4 after inter-district transfer

पुणे जिल्हा परिषद, पुणे यशवंतराव चव्हाण भवन, वेलस्ली रोड, कॅम्प, पुणे ४११ ००१ शिक्षण विभाग (प्राथमिक), पहिला मजला

जा.क्र. शिक्षण/प्राथमिक-1/सेवक-7/205/2025

पुणे दिनांक 13/03/2025

प्रति.
गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती.. (सर्व)

विषयः- जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांच्या आंतर जिल्हा बदली झाल्यावर धरावयाच्या सेवा जेष्ठतेबाबत….

संदर्भ:- महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग परिपत्रक क्रमांक अंजिब 2018/प्र.क्र. 563/आस्था-7 दिनांक 28 जानेवारी 2019

उपरोक्त विषयान्वये सुचित करण्यात येत की, संदर्भीय शासन परिपत्रक सोबत अवलोकनार्थ जोडण्यात आलेले आहे. सदरच्या परिपत्रक मध्ये नमुद केलेप्रमाणे आपसी आंतरजिल्हा बदलीने नेमणुक झाल्यास अशी नेमणुक झालेल्या वर्ग 3 व 4 संवर्गातील कर्मचाऱ्यांनी पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या जेष्ठता कायम ठेवतील किंवा ज्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पदावर परस्पर नेमणुक झाली असेल त्या कर्मचाऱ्यांची जेष्ठता या दोन्हीपैकी जी कमी असेल ती धरावी असे निर्देशित केलेले आहे. त्यापैकी जी सेवा कनिष्ठ आहे त्यांचा पुरावा संबधित कर्मचाऱ्यांकडून लेखी स्वरुपात घेऊन अशी माहिती दिनांक 20/03/2025 पर्यंत या कार्यालयास सादर करण्यात वावी.

सदर माहितीसोवत सेवापुस्तकाचे पहिले व तिसरे पानं प्रत, प्रथम नियुक्ती आदेश प्रत, आंतर जिल्हा बदली आदेश प्रत, आंतर जिल्हा वदलीने हजर झालेबावत सेवापुस्तकातील पृष्टांची साक्षांकित छायांकित प्रती जोडण्यात यावेत.

IMG 20250314 071218
Calculating Seniority For Intra Inter District Transfer Of Teachers

विवरणपत्र
अ.क्र

आपसा आंतर जिल्हा बदलीने आलेलया शिक्षकाचे नांव

कार्यरत शाळेचे नांव

जिल्हा परिषद सेवेतील प्रथम नेमणुक

आंतर बदलीने दिनांक

जिल्हा उपस्थित

आंतर जिल्हा

प्रकार
मुळ

जिल्हा
आंतर

आपसी जिल्हा बदलीने गेलेल्या शिक्षकांचे नांव

आपसी आंतर जिल्हा बदलीने गेलेल्या शिक्षकांची पुणे जिल्हा परिषदेतील प्रथम

नेमणुक दिनांक
दिनांक

4 सदरची माहिती खालील नमुद विवरणपत्रात विहित मुदतीत सादर न झाल्यास त्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

CIRCULAR PDF COPY LINK

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुणे जिल्हा परिषद, पुणे

प्रतः- माहितीस्तव सविनय सादर

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जिल्हा परिषद, पुणे.

IMG 20250314 071230
Calculating Seniority For Intra Inter District Transfer Of Teachers

Leave a Comment

error: Content is protected !!