World Environment Day Quiz With Certificate

World Environment Day Quiz With Certificate

image 4
World Environment Day Quiz With Certificate

प्रश्न १ ला)  जागतिक पर्यावरण दिन ……रोजी साजरा केला जातो.

२२ एप्रिल

५ जून

२२ जून

५ जुलै

५ जून

प्रश्न २ रा) …….येथे भरलेल्या पर्यावरण विषयक परिषदेत पर्यावरण शिक्षणाची तत्वे निश्चित करण्यात आली.

बिलीसी

बर्लिग

शिकागो

दिल्ली

प्रश्न ३ रा) पृथ्वीच्या वातावरणाच्या सुमारे बावीस किलोमीटर वरचा थर म्हणजे “स्ट्रॅटोस्पिअर” या स्तरावर……चा थर असतो.

ओझोन

हायड्रोजन पेरॉक्साइड

दलांबर

स्थितांबर

प्रश्न  ४ था) जागतिक पर्यावरण दिन …..पासून संयुक्त राष्ट्रांनी साजरा करायला सुरुवात केली.

१९७०

१९७१

१९७४

१९७५

“पर्यावरण संवेदनशील व सजग” भावी पिढीच्या निर्माणाकरिता राज्यातील ७५०० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये आठवडयातील नियमित तासांव्यतिरिक्त तीन तास निसर्गाच्या सांनिध्यात प्रत्यक्ष सहभागातून उपक्रम, कृतिकार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील ७५०० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये “पर्यावरण सेवा योजना” Environmental Service Scheme (ESS) राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे :- वाचण्यासाठी किंवा पीडीएफमध्ये डाऊनलोडसाठी या ओळीला स्पर्श करा

प्रश्न  ५ वा) चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि पर्यावरणवादी ……..यांचे नुकतेच वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले

किंकरी देवी

अमृता देवी

बिश्नोई

सुंदरलाल बहुगुणा

प्रश्न ६ वा)  …….किरणे पृथ्वीवर पोहोचण्यापूर्वीच शोषून घेणारा ओझोन वायू होय.

नील

सौर

अतिनील

वरील पैकी वेगळी

प्रश्न  ७ वा) पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला…… म्हणतात.

पुरा वनस्पतिविज्ञान

जैवविविधता

ब्लूमॉरमॉन

परिसंस्था

प्रश्न  ८ वा) संरक्षित क्षेत्राच्या खालीलपैकी ……प्रकारात स्थानिक लोकांना जैव वस्तुमान गोळा करण्यास व वापरण्यास परवानगी नसते.

जीवावरण राखीवक्षेत्र

राष्ट्रीय उद्याने

वन्यजीव अभयारण्ये

दलदलीचे प्रदेश

प्रश्न  ९ वा) दक्षिण आफ्रिकेतील….. हे जगातील पाणी विरहित शहर आहे

ब्लोमाॅफोन्टेन

न्यूयॉर्क

केपटाऊन

प्रिटोरिया

प्रश्न १० वा) …… ला” वसुंधरा दिन “साजरा करण्यात येतो.

२१ जून

२२ एप्रिल

२२ डिसेंबर

५ जून

जागतिक पर्यावरण दिन प्रश्नमंजूषा सोडवा आणि महारष्ट्र  शासनाचे  प्रमाणपत्र प्राप्त करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

Solve the World Environment Day Quiz Get Certificate from Maharashtra Govt

Leave a Comment

error: Content is protected !!