World Environment Day Quiz With Certificate

World Environment Day Quiz With Certificate

image 31
World Environment Day Quiz With Certificate

World Environment Day Quiz With Certificate

जागतिक पर्यावरण दिन प्रश्नमंजूषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र पीडीएफमध्ये प्राप्त करा

Solve the World Environment Day Quiz and receive an attractive certificate in PDF

प्रश्न १ ला)  जागतिक पर्यावरण दिन ……रोजी साजरा केला जातो.

२२ एप्रिल

५ जून

२२ जून

५ जुलै

५ जून

जागतिक वसुंधरा दिन प्रश्न मंजुषा Earth Day Quiz

प्रश्न २ रा) …….येथे भरलेल्या पर्यावरण विषयक परिषदेत पर्यावरण शिक्षणाची तत्वे निश्चित करण्यात आली.

बिलीसी

बर्लिग

शिकागो

दिल्ली

प्रश्न ३ रा) पृथ्वीच्या वातावरणाच्या सुमारे बावीस किलोमीटर वरचा थर म्हणजे “स्ट्रॅटोस्पिअर” या स्तरावर……चा थर असतो.

ओझोन

हायड्रोजन पेरॉक्साइड

दलांबर

स्थितांबर

जागतिक ओझोन दिन प्रश्न मंजुषा World OZONE Day Quiz

0%
0 votes, 0 avg
186
Created on By 2b71e7988d03b25924b200d04f1173b50e12bf1ee796ec9d094483d24287995b?s=32&d=mm&r=geshala2023@gmail.com

World Environment Day Quiz

जागतिक पर्यावरण दिना निमित्त प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Solve World Environment Day / Din Quiz and get attractive certificate instantly

World Environment Day Quiz With Certificate
World Environment Day Quiz With Certificate

1 / 20

1. पृथ्वीच्या वातावरणाच्या सुमारे बावीस किलोमीटर वरचा थर म्हणजे "स्ट्रॅटोस्पिअर" या स्तरावर......चा थर

2 / 20

2. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला...... म्हणतात.

3 / 20

3. ...... ला" वसुंधरा दिन "साजरा करण्यात येतो.

4 / 20

4. .......किरणे पृथ्वीवर पोहोचण्यापूर्वीच शोषून घेणारा ओझोन वायू होय.

5 / 20

5. संरक्षित क्षेत्राच्या खालीलपैकी ......प्रकारात स्थानिक लोकांना जैव वस्तुमान गोळा करण्यास व वापरण्यास परवानगी नसते.

6 / 20

6. विश्व वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो ?

7 / 20

7. कोणत्या वृक्षास पर्यावरणीय संकट मानले जाते ?

8 / 20

8. भविष्यातील ईंधन कोणाला म्हटले जाते ?

9 / 20

9. विश्व जल दिवस कधी साजरा केला जातो ?

10 / 20

10. हरितक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते ?

11 / 20

11. पर्यावरणाचे रक्षा कवच ---------------- म्हटले जाते.

12 / 20

12. वन संरक्षण अधिनियम कधी आस्तीत्वात आला ?

13 / 20

13. भारतात सर्वात जास्त जंगल कोणत्या राज्यात आहे ?

14 / 20

14. भारत सरकार ने पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी लागू केला ?

15 / 20

15. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?

16 / 20

16. साली युनोच्या सर्वसाधारण सभेने, मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत, पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले.

17 / 20

17. पहिला जागतिक पर्यावरण दिन ----------------- साली साजरा करण्यात आला.

18 / 20

18. भारतीय वन प्रबंधन संस्था कोठे आहे ?

19 / 20

19. सलीम अली ----------------- या क्षेत्राशी संबंधित आहेत.

20 / 20

20.

Your score is

0%

खालील प्रमाणे आपल्या नावाचे फोटोसह स्टेटस तयार करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा तसेक्ष्च सर्व सदस्य आता सामील व्हा आणि तुमचे सदस्य ओळखपत्र प्राप्त करा

लिंक

image 29
World Environment Day Quiz With Certificate

प्रश्न  ४ था) जागतिक पर्यावरण दिन …..पासून संयुक्त राष्ट्रांनी साजरा करायला सुरुवात केली.

१९७०

१९७१

१९७४

१९७५

“पर्यावरण संवेदनशील व सजग” भावी पिढीच्या निर्माणाकरिता राज्यातील ७५०० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये आठवडयातील नियमित तासांव्यतिरिक्त तीन तास निसर्गाच्या सांनिध्यात प्रत्यक्ष सहभागातून उपक्रम, कृतिकार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील ७५०० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये “पर्यावरण सेवा योजना” Environmental Service Scheme (ESS) राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे :- वाचण्यासाठी किंवा पीडीएफमध्ये डाऊनलोडसाठी या ओळीला स्पर्श करा

प्रश्न  ५ वा) चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि पर्यावरणवादी ……..यांचे नुकतेच वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले

किंकरी देवी

अमृता देवी

बिश्नोई

सुंदरलाल बहुगुणा

प्रश्न ६ वा)  …….किरणे पृथ्वीवर पोहोचण्यापूर्वीच शोषून घेणारा ओझोन वायू होय.

नील

सौर

अतिनील

वरील पैकी वेगळी

प्रश्न  ७ वा) पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला…… म्हणतात.

पुरा वनस्पतिविज्ञान

जैवविविधता

ब्लूमॉरमॉन

परिसंस्था

जागतिक जैवविविधता दिवस प्रश्न मंजुषा International Biological Diversity Day Quiz

प्रश्न  ८ वा) संरक्षित क्षेत्राच्या खालीलपैकी ……प्रकारात स्थानिक लोकांना जैव वस्तुमान गोळा करण्यास व वापरण्यास परवानगी नसते.

जीवावरण राखीवक्षेत्र

राष्ट्रीय उद्याने

वन्यजीव अभयारण्ये

दलदलीचे प्रदेश

प्रश्न  ९ वा) दक्षिण आफ्रिकेतील….. हे जगातील पाणी विरहित शहर आहे

ब्लोमाॅफोन्टेन

न्यूयॉर्क

केपटाऊन

प्रिटोरिया

जागतिक जल दिन प्रश्न मंजुषा World Water Day Quiz

प्रश्न १० वा) …… ला” वसुंधरा दिन “साजरा करण्यात येतो.

२१ जून

२२ एप्रिल

२२ डिसेंबर

५ जून

image 4
World Environment Day Quiz With Certificate

जागतिक पर्यावरण दिन प्रश्नमंजूषा सोडवा आणि महारष्ट्र  शासनाचे  प्रमाणपत्र प्राप्त करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

1 thought on “World Environment Day Quiz With Certificate”

Leave a Comment

error: Content is protected !!