स्वामी विवेकानंद पुण्यस्मरण दिन प्रश्नमंजुषा यांचे जीवन चरित्रावर व जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळवा Swami Vivekananda Punyasmaran Diwas Quiz With Certificate

Swami Vivekananda Punyasmaran Diwas Quiz With Certificate

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

Swami Vivekananda Punyasmaran Din Quiz With Certificate

स्वामी विवेकानंद पुनास्मरण दिवस प्रश्नमंजुषा Swami Vivekananda PunyasmaranDiwas Quiz

स्वामी विवेकानंद पुण्यस्मरण दिन : प्रश्नमंजुषा यांचे जीवन चरित्रावर व जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळवा Solve Swami Vivekananda Punysmaran Din Quiz and get attractive certificate instantly

0%
0 votes, 0 avg
273
Created on By 2b71e7988d03b25924b200d04f1173b50e12bf1ee796ec9d094483d24287995b?s=32&d=mm&r=geshala2023@gmail.com

स्वामी विवेकानंद पुनास्मरण दिवस प्रश्नमंजुषा Swami Vivekananda PunyasmaranDiwas Quiz

Swami Vivekananda And Rashtriy Yuvak Diwas Quiz
Swami Vivekananda Punyasmaran Din Quiz

स्वामी विवेकानंद पुण्यस्मरण दिन : प्रश्नमंजुषा यांचे जीवन चरित्रावर व जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळवा Solve Swami Vivekananda Punysmaran Din Quiz and get attractive certificate instantly

1 / 10

1. विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र ........... त होते

2 / 10

2. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय ?

3 / 10

3. स्वामी विवेकानंद यांचे गुरू कोण होते?

4 / 10

4. स्वामी विवेकानंद यांची जयंती केव्हा साजरी करतात?

5 / 10

5. रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले यानंतर नरेंद्र यांनी कोणता संघ स्थापन केला?

6 / 10

6. स्वामी विवेकानंद यांनी जनरल असेंब्ली संस्थेत कोणता अभ्यास केला?

7 / 10

7. राजा अजितसिंग खेत्री यांनी स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव केव्हा दिले?

8 / 10

8. रामकृष्ण मठ स्थापनेनंतर नरेंद्र नाथांनी कोणते व्रत घेतले?

9 / 10

9. लहानपणापासूनच स्वामी विवेकानंदांच्या प्रतिभेमुळे गुरुजी त्यांना कौतुकाने काय म्हणत?

10 / 10

10. भारतात १२ जानेवारी या दिवशी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी “................. ” म्हणून साजरा केला जातो.

Your score is

0%

3 thoughts on “स्वामी विवेकानंद पुण्यस्मरण दिन प्रश्नमंजुषा यांचे जीवन चरित्रावर व जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळवा Swami Vivekananda Punyasmaran Diwas Quiz With Certificate”

  1. स्वामी विवेकानंद बद्दल खूपच छान प्रश्न

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!