Swami Vivekananda And Rashtriy Yuvak Diwas Quiz
Swami Vivekananda And Rashtriy Yuvak Diwas Quiz
स्वामी विवेकानंद / राष्ट्रीय युवक दिवस : प्रश्नमंजुषा
Swami Vivekananda Quiz And Rashtriy Yuva Diwas Quiz
विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र ……….. त होते
मराठी
हिंदी
इंग्रजी
स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय ?
नरेंद्र भट्टटाचार्य
विवेकानंद दत्त
नरेंद्र नाथ दत्त
मुळशंकर तिवारी
स्वामी विवेकानंद यांचे गुरू कोण होते?
स्वामी योगानंद
स्वामी रामदेव
स्वामी रामानंद
स्वामी रामकृष्ण परमहंस
स्वामी विवेकानंद यांची जयंती केव्हा साजरी करतात?
१२ जानेवारी
१४एप्रिल
१२ मार्च
४ जुलै
रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले यानंतर नरेंद्र यांनी कोणता संघ स्थापन केला?
राष्ट्रीय संघ
रामकृष्ण संघ
लोकसेवा संघ
दलित संघ
स्वामी विवेकानंद यांनी जनरल असेंब्ली संस्थेत कोणता अभ्यास केला?
युरोपियन इतिहास
भारतीय इतिहास
अमेरिकन इतिहास
रशियन इतिहास
राजा अजितसिंग खेत्री यांनी स्वामीजींना ‘विवेकानंद’ असे नाव केव्हा दिले?
१ मे १८९७
१० मे १८९३
१ मे १८७९
२३ डिसेंबर १८९२
रामकृष्ण मठ स्थापनेनंतर नरेंद्र नाथांनी कोणते व्रत घेतले?
ब्रह्मचर्य
संन्यास घेण्याचे
अंतरंग व बाह्य स्वभावावर नियंत्रण
वरील सर्व
लहानपणापासूनच स्वामी विवेकानंदांच्या प्रतिभेमुळे गुरुजी त्यांना कौतुकाने काय म्हणत?
श्रुतीधर
विद्याधर
विद्वान
ब्रम्हज्ञानी
भारतात १२ जानेवारी या दिवशी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी “…………….. ” म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय युवक दिवस
शहीद दिवस
राष्ट्रीय अध्यात्म दिवस
‘चला शिकू पुस्तकाबाहेरील शिक्षण’ या उपक्रमांतर्गत नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तसेच प्रश्नमंजुषा लिंक हव्या असतील तर तुम्ही खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
हे वाचाल
मला ही प्रश्न मंजुषा सोडवून खूप छान वाटले