SLAS

State Level Achievement Survey राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षणाचे SLAS नवीन वेळापत्रक जाहीर

SLAS
दिनांक २४ मार्च २०२३ रोजी होणार सर्वेक्षण राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण SLAS पूर्वतयारी म्हणून खालील प्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे
दिनांक २३ मार्च २०२३ रोजी क्षेत्रीय अन्वेक्षक यांना साहित्य वाटप करण्यात येईल
दिनांक २४ मार्च २०२३ रोजी प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येईल
सर्वेक्षणाच्या दिवशी व दुसऱ्या दिवशी तालुकास्तरावर सर्वेक्षण साहित्य संकलन करण्यात येईल
जिल्हास्तरावर दिनांक २६ मार्च २०२३ रोजी सर्वेक्षण साहित्य संकलन करण्यात येईल
सर्वेक्षण साहित्य संकलन करण्याच्या तारखा दिनांक २७ व २८ मार्च 2023 रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे जिल्हा समन्वयक यांचे मार्फत इयत्ता निहाय्य व शाळा निहाय वापरण्यात आलेल्या OMR ओ एम आर सी ची पाकिटे जमा करण्यात येतील प्रश्नपत्रिका व न वापरलेल्या OMR DIET स्तरावर जपून ठेवाव्या दिनांक 24 मार्च 2023 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अध्याय संपादनूक सर्वेक्षण अर्थात SLAS बाबत तालुका समन्वयक क्षेत्रीय अन्वेषक संबंधित शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांना याबाबत सूचित करण्यात यावे आपल्या तालुक्यामध्ये सर्वेक्षणाची यशस्वी अंमलबजावणी होईल या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे याबाबतीत SLAS परिपत्रक वाचण्यासाठी या ठिकाणी टिचकी मारा

2 thoughts on “SLAS”

Leave a Comment

error: Content is protected !!