Equinox Day

Equinox Day Vishuv Din Vasant Sampat

Vasant Sampat Vernal Equinox Day Quiz

सूर्य हा २१ मार्चला विश्ववृत्ताकडे पोहोचत असल्याने या दिवशी संपूर्ण पृथ्वीवर दिवस व रात्र एकसमान राहणार आहे या दिवसाला खगोलशास्त्रात विषुवदिन व वसंत संपात दिन Equinox Day असेही म्हणतात सरासरी नुसार हा दिवस वीस ते बावीस मार्च दरम्यान असतो पृथ्वीवरच्या परांचल गतीमुळे या दिवसात दरवर्षी थोडाफार फरक पडतो या दिवशी उत्तर गोलार्धात वसंत ऋतुचा पहिला दिवस आणि दक्षिण गोलार्धात शरद ऋतूचा पहिला दिवस असतो पृथ्वीचे दोन्ही ध्रुव अगदी सूर्यासमोर असतात यावेळी विश्ववृत्तावरमध्यान्हीच्या वेळी सूर्याची किरण लंबरूप पडतात म्हणजेच मध्यान वेळी विषुववृत्तावर सूर्य बरोबर डोक्यावर असतो खगोल प्रेमी व जिज्ञासूंनी Equinox Day Vishuv Din Vasant Sampat ही प्रश्नमंजुषा सोडवून आपल्या ज्ञानात भर घालावी सर्व स्पर्धा परीक्षा करिता सर्व इयत्तांकरिता अत्यंत उपयोगी प्रश्न मंजुषा

Results

#1. National Science Day is observed on राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो ?

#2. विषुव दिन वर्षातून एकदाच येतो.

#3. पृथ्वीवर ध्रुवावरती सहा महिन्याचा दिवस व सहा महिन्याची रात्र असते

#4. विषुव दिनाला सर्वात मोठा दिवस असतो.

#5. पृथ्वी परिवलन करताना ज्या काल्पनिक रेषेभोवती फिरते, तिला पृथ्वीचा ........... म्हणतात

#6. पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती तासाला.............आहे.

#7. पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी............ मध्ये पूर्ण करते

#8. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती तासाला............ आहे.

#9. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी ............लागतात

#10. विषुव दिन ............. ला आसतो

#11. पृथ्वीचा अक्ष किंवा आस तिच्या सूर्याभोवतीच्या कक्षेच्या संदर्भात ...........अंश कललेला आहे.

#12. सूर्य दक्षिण दिशेस सरकतो. यालाच '...............' असे म्हणतात.

#13. सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच '................' असे म्हणतात.

Finish

1 thought on “Equinox Day”

Leave a Comment

error: Content is protected !!