Shri Ram Mandir Pran Pratishtha Quiz With eCertificate

Shri Ram Mandir Pran Pratishtha Quiz With eCertificate

Sram 300x173 copy
Shri Ram Mandir Pran Pratishtha Quiz With eCertificate

Shri Ram Mandir Pran Pratishtha Quiz With eCertificate

Shri Ram Mandir Pran Pratishtha Quiz With Certificate

श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा प्रश्न मंजुषा

सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा ……………

0%
0 votes, 0 avg
80
Created on By f6f3331629bfacf83452d0f56cf735f1?s=32&d=mm&r=geshala2023@gmail.com

Shri Ram Mandir Pran Pratishtha Quiz

श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा प्रश्न मंजुषा बहुपर्यायी चाचणी (MCQs) प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Solve Shri Ram Mandir Pran Pratishtha Multiple Choice Questions (MCQs) Quiz and get attractive certificate instantly

Shri Ram Mandir Pran Pratishtha Quiz With eCertificate
Shri Ram Mandir Pran Pratishtha Quiz With eCertificate

 

1 / 12

1. प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय ?

2 / 12

2. अयोध्येतील श्रीराम मंदिराजवळून कोणती नदी वाहते.

3 / 12

3. सध्याचे भारतातील सर्वात प्राचीन राम मंदिर ------------------ या ठिकाणी आहे.

4 / 12

4. श्री राम मंदिराची उंची ----------------- फुट आहे.

5 / 12

5. श्री राम मंदिराची मूर्ती ------------------------- फुट आहे.

6 / 12

6. श्री राम मंदिराचा वास्तू प्रकार ------------------------- शैलीत आहे.

7 / 12

7. ०५ ऑगस्ट २०२० रोजी --------------------- यांच्या हस्ते राममंदिराच्या बांधकामाच्या प्रारंभासाठी भूमिपूजन ( अर्थात भूमिपूजन समारंभ ) करण्यात आले.

8 / 12

8. श्री राम मंदिराचे जागेवर पूर्वी -------------- होते.

9 / 12

9. श्री राम मंदिराचे निर्माते -------------------- आहेत.

10 / 12

10. २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी -------------------- सेकंद असा मुहूर्त राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी काढण्यात आला आहे.

11 / 12

11. सोमवार --------------------- रोजी अयोध्या येथे रामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे.

12 / 12

12. राम मंदिर हे ---------------- , उत्तर प्रदेश , भारतातील एक हिंदू मंदिर आहे.

Your score is

0%

🙏 मर्यादापुरुषोत्तम जय श्रीराम🙏

राम नवमी विशेष प्रश्नमंजुषा


रामायणावर आधारित प्रश्न मंजुषा सोडवा व आपल्या संस्कृती ज्ञानात भर घाला

प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी खालील निळ्या लिंकला टिचकी मारा

🙏 *मर्यादापुरुषोत्तम जय श्रीराम*🙏

राम नवमी विशेष प्रश्नमंजुषा

रामायण प्रश्न मंजुषा क्रमांक – ०१ /Ramayana Quiz- 01प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी या लिंकला टिचकी मारा
रामायण प्रश्न मंजुषा क्रमांक  – ०२ / Ramayana Quiz – 02 प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी या लिंकला टिचकी मारा
रामायण प्रश्न मंजुषा क्रमांक  – ०३ / Ramayana Quiz – 03 प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी या लिंकला टिचकी मारा
रामायण प्रश्न मंजुषा क्रमांक  – ०४ / Ramayana Quiz – 04 प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी या लिंकला टिचकी मारा
रामायण प्रश्न मंजुषा क्रमांक  – ०५/ Ramayana Quiz – 05 प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी या लिंकला टिचकी मारा
रामायण प्रश्न मंजुषा क्रमांक  – ०६ / Ramayana Quiz – 06प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी या लिंकला टिचकी मारा


1 thought on “Shri Ram Mandir Pran Pratishtha Quiz With eCertificate”

Leave a Comment

error: Content is protected !!