प्रथम नियुक्ती दिनांकापासून सेवा ग्राह्य धरुन सेवानिवृत्तीच्या आर्थिक लाभाची रक्कम देण्याबाबत Niyukti Dinank Sevanivrutti Labh

Niyukti Dinank Sevanivrutti Labh

Niyukti Dinank Sevanivrutti Labh

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

Pratham Niyukti Dinankapasun Seva Sevanivrutti Labh

pratham-niyukti-dinankapasun-seva-sevanivrutti-labh

Retirement Benefits From First Appointment Date

pratham niyukti dinankapasun seva grahya dharun sevanivruttichya aarthik labhachi rakkam denyababat

Regarding payment of retirement benefit amount considering service from the date of first appointment

क्र.संकिर्ण-२०२५/प्र.क्र.२४/आस्था-१०
दिनांक : २८.९.२०२६

प्रति,
आयुक्त,
छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर

विषयः - प्रथम नियुक्ती दिनांकापासून सेवा ग्राह्य धरुन सेवानिवृत्तीच्या आर्थिक लाभाची रक्कम देण्याबाबत.....

संदर्भ:- शासनाचे समक्रमांकाचे दि.०७.०२.२०२५ व दि.३०.०४.२०२६ रोजीचे पत्र.

महोदय,
श्री. शशिकांत केशवराव कुलकर्णी यांनी सचिव, ग्रामविकास विभाग यांना अग्रेषित केलेल्या दि.११.०८.२०२६ रोजीच्या अर्जाची प्रत कृपया पहावी. (प्रत सोबत जोडली आहे.)

२. सदर विषयाच्या अनुषंगाने यापुर्वी संदर्भाधीन पत्रांन्वये नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यावावत कळविण्यात आले आहे. सदर विषयाबाबत अर्जदाराकडुन वारंवार पाठपुरावा होत आहे. सवव, सदर अर्जाच्या अनुषंगाने तात्काळ नियमानुसार उचित कार्यवाही करावी, ही विनंती.

आपली,

(सं. सु. गवस) अवर सचिव, महाराष्ट्र शासन

Niyukti Dinank Sevanivrutti Labh
Niyukti Dinank Sevanivrutti Labh

Leave a Comment

error: Content is protected !!