Shaskiy Rekhakala Pariksha हॉलतिकीट शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२६

Shaskiy Rekhakala Pariksha

Shaskiy Rekhakala Pariksha

Shaskiy Rekhakala Pariksha 2025

शासकीय रेखाकला परीक्षा

Elementary Intermediate Drawing Grade Exam 2025 Shaskiy Rekhakala Pariksha 2026 Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link

Government Drawing (Elementary and Intermediate Drawing Grade) Examination 2026

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

क्रमांक/कशिम-२०२६/पाच/1755
दिनांक:- २४.०९.२०२६

	सुधारीत परिपत्रक

विषयः शासकीय रेखाकला परीक्षा-२०२६ प्रश्नपत्रिका सर्व केंद्रप्रमुखांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करुन देणेबाबत.

संदर्भ: कशिमं/२०२६/आठ/१७३३, दि.२२/०९/२०२६

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, शासकीय रेखाकला परीक्षा २०२६ (Government Drawing Grade Examination) दिनांक २८ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर २०२६, दरम्यान महाराष्ट्र व महाराष्ट्रा-बाहेरील राज्यांतील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.
सदर परीक्षेकरीता प्रश्नपत्रिका खालील तक्यात दर्शविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व केंद्रप्रमुखांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करुन देण्यात येतील.

एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा
साहित्याची यादी दि.२६/०९/२०२६ वेळ स.९.०० वा
प्रश्नपत्रिका खालीलप्रमाणे

55 compressed

शासकीय रेखाकला परीक्षेचा दिनांक व वेळापत्रकानुसार केंद्र शाळेच्या लॉगीनवर विषयनिहाय प्रश्नपत्रिका पाठविणार असून केंद्रप्रमुखांनी वेळेत लॉगिन करून प्रश्नपत्रिका डाऊनलोड करावी, तसेच प्रश्नपत्रिकेची प्रत (Hard Copy) सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय देण्यात यावी.

शहरी तसेच ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर चीज पुरवठा अथवा इंटरनेट नेटवर्कमध्ये ऐनवेळी अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, केंद्र प्रमुखांनी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे व झेरॉक्स काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्व नियोजित्त ठेवावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांना वेळेत प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील. परीक्षेच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची जबाबदारी केंद्र प्रमुख यांची राहील, याची नोंद घ्यावी.

सर्व प्रश्नपत्रिका झेरॉक्सवर होणारा खर्च (प्रती विद्यार्थी रु.१०/- प्रमाणे) शासकीय रेखाकला परीक्षा मेहनताना देयक-२०२६ Online पध्दतीने सादर केल्यानंतर देय राहील.

शासकीय रेखाकला परीक्षेकरीता कला संचालनालय व मंडळाकडून नियुक्ती केलेल्या भरारी पथकास संबंधित केंद्रावर केंद्रप्रमुख यांनी उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका इत्यादीबाबतची माहिती देण्यात यावी.

तसेच संबंधित केंद्र प्रमुखांनी स्थानिक पोलीस स्टेशनला शासकीय रेखाकला परीक्षा २०२६. च्या नियोजनाबाबतची माहिती आपल्या स्तरावरुन अवगत करण्यात यावी.

(विनोद दांडगे) संचालक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.

हेही वाचाल – क्रमांक/कशिम-२०२६/आठ/ 1752
दिनांक:- २४.०९.२०२६
प्रति,
सर्व केंद्रप्रमुख,
शासकीय रेखाकला परीक्षा २०२६.
विषयः शासकीय रेखाकला परीक्षा-२०२६ मूल्यमापन केंद्रावर उत्तरपत्रिका जमा
करणेबाबत.

परिपत्रक पीडीएफ मध्ये वाचा या ओळीला स्पर्श करा

हेही वाचाल – क्रमांक/कशिम-२०२६/आठ/ 1733
दिनांक:- २२.०९.२०२६
परिपत्रक
प्रति,
सर्व केंद्रप्रमुख,
शासकीय रेखाकला परीक्षा-२०२६.
विषयः शासकीय रेखाकला परीक्षा २०२६ चे आयोजन व प्रश्नपत्रिकेबाबत अत्यंत महत्त्वाच्या सूचना.

परिपत्रक पीडीएफ मध्ये वाचा या ओळीला स्पर्श करा

_______ ALSO READ ______

क्र. कशिमं/२०२६/पाच / 1656
दि. 10 SEP 2026

संदर्भ :-
१. महाराष्ट्र कला शिक्षण मंडळाचे क्र. कशिम/२०२६/पाच/९७३. दि.१९ जून, २०२६
२. महाराष्ट्र कला शिक्षण मंडळाचे क्र. कशिमं/२०२६/पाच/१५७८, दि.३१ ऑगस्ट, २०२६

     परिपत्रक

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२६ चे आयोजन दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ ते दिनांक १ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
सदर परीक्षेच्या अनुषंगाने सर्व केंद्रप्रमुखांना कळविण्यात येते की, शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुर्वी उत्तरपत्रिका वितरण, हॉलतिकीट तसेच परीक्षेनंतर उत्तरपत्रिका जमा करणे इत्यादी तदनुषंगिक बाबींचा कालावधी खालील तक्यात देण्यात येत आहे. त्याप्रमाणे संबंधित केंद्र प्रमुखांनी नोंद घेऊन आपल्या शाळेतील संबंधित कला शिक्षक यांना आवश्यक त्या सुचना देण्यात याव्या.

अ.क्र. तपशील कालावधी
१ सर्व केंद्रपमुखांना उत्तरपत्रिका वितरीत करणे, दि.१५.०९.२०२६ ते दि.२५.०९.२०२६
२ हॉलतिकीट केंद्राच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करुन देणे, दि.१५.०९.२०२६ पासून

३ वस्तुचित्र (एलिमेटरी object Drawing) या विषयासाठी लागणारे साहित्याचे छायाचित्र केंद्राच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन पाठॉविणे. दि.२७.०९.२०२६

४ स्थिरचित्र (इंटरमिजीएट Steel Lite) या विषयासाठी लागणारे साहित्याचे छायाचित्र केंद्राच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन पाठविणे. दि.२९.०९.२०२६

५ शासकीय रेखाकला परीक्षेचा विषय केंद्राच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करुन देणे परीक्षेपुर्वी

६ सर्व मुल्यमापन केंद्रावर केंद्रप्रमुखांनी उत्तरपत्रिका जमा करणे (मुल्यमापन केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल) दि.०७.१०.२०२६ ते दि.१६.१०.२०२६

संचालक,
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई

परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड लिंक

https://dge2026.msbae.in/Login

1000732302

परिपत्रक पीडीएफ लिंक बालचित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई
क्रमांक कशिमं/२०२६/पाच/ 972 दिनांक :- 19 JUN 2026 या ओळीला स्पर्श करा

_______ ALSO READ ______

MAHARASHTRA STATE BOARD OF ART
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई

Maharashtra State Board of Art Education, Mumbai

क्रमांक :- कशिमं/२०२५-२६/पाच/३४
दिनांक :- ०८.०१.२०२६

वाचा :-
१) परिपत्रक क्रमांक कशिमं/२०२५/पाच/६७४, दिनांक १८.०७.२०२५
२) परिपत्रक क्रमांक कशिमं/२०२५/पाच/१०५१, दिनांक १६.१०.२०२५

        परिपत्रक

[शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा – २०२५ ] निकाल जाहीर करणेबाबत.
उपरोक्त संदर्भीय परिपत्रकानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी

Elementary Intermediate Drawing Grade Exam Shaskiy Rekhakala Pariksha 2025 Result Direct Link
शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२५ निकाल लिंक

1 thought on “Shaskiy Rekhakala Pariksha हॉलतिकीट शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२६”

Leave a Comment

error: Content is protected !!