Elementary Intermediate Drawing Grade Exam Shaskiy Rekhakala Pariksha Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link

Elementary Intermediate Drawing Grade Exam 2025 Shaskiy Rekhakala Pariksha
Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link

शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन पध्दतीने

🌐 https://www.msbae.ac.in

☝ या संकेतस्थळावर व

🌐 https://dge.msbae.in

☝ या लिंकवर भरावयाचे

अ.क्र.विषयाचे नावपरीक्षेची वेळ
बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर, २०२५
वस्तुचित्र (Object Drawing)१०.३० ते १.०० (२.३० तास)
स्मरणचित्र (Memory Drawing)२.०० ते ४.०० (२.०० तास)  
गुरुवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०२५
संकल्पचित्र-नक्षीकाम (Design)१०.३० ते १.०० (२.३० तास)
कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन (Plane Geometry & Lettering)२.०० ते ४.०० (२.०० तास)
इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक
शुक्रवार, दिनांक २६ सप्टेंबर, २०२५
स्थिरचित्र (Still Life)१०.३० ते १.३० (३.०० तास)
स्मरणचित्र (Memory Drawing)२.३० ते ४.३० (२.०० तास)
एलिमेंटरी डॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक
शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०२५
संकल्पचित्र-नक्षीकाम (Design)१०.३० ते १.३० (३.०० तास)
कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन (Geometry, Solid Geometry & Lettering)२.३० ते ५.३० (३.०० तास)

image 15

ऑनलाईन नोंदणी करिता कालावधी खालील प्रमाणे :-

अ.क्र.तपशीलप्रदान करण्यात आलेला कालावधी
केंदाची माहिती अद्यावत करणे ऑनलाईन पध्दतीने.दिनांक २१.०७.२०२५ ते दिनांक २६.०७.२०२५ पर्यंत
केंद्राच्या अधिनस्त असलेल्या सहभागी शाळांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने.दिनांक २१.०७.२०२५ ते दिनांक २६.०७.२०२५ पर्यंत
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे.दिनांक २१.०७.२०२५ ते दिनांक २४.०८.२०२५ पर्यंत.
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांकदिनांक ०१.०८.२०२५ ते दिनांक २४.०८.२०२५ पर्यंत..
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे. (विलंब शुल्कासह)दिनांक २५.०८.२०२५ ते दिनांक ३१.०८.२०२५ पर्यंत..
ऑनलाईन पध्दतीने करणे. (अति विलंब शुल्कासह) एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणीदिनांक ०१.०९.२०२५ ते दिनांक १२.०९.२०२५ पर्यंत.  
परीक्षक, समालोचक व उपमुख्य समालोचक नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे.दिनांक २१.०७.२०२५ ते दिनांक ३१.०८.२०२५ पर्यंत.

परीक्षा शुल्क तपशील खालील प्रमाणे.

image 16

सर्व संबंधित केंद्रप्रमुख, सहभागी शाळा, विद्यार्थी आणि पालक यांना कळविण्यात येते की, १२ सप्टेंबर २०२५ नंतर विद्यार्थी नोंदणीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तसेच आकस्मिक खर्चाकरिता आवश्यक असणाऱ्या रक्कमेचा तपशील स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात येईल. ऑनलाईन पध्दतीने करावयाची नोंदणी व संबंधित माहिती https://www.msbae.ac.in या संकेतस्थळावर व https://dge.msbae.in या लिंकवर उपलब्ध राहील.
(विनोद रं. दांडगे)
संचालक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.

Circular pdf Copy Link

IMG 20240717 185747
Elementary Intermediate Drawing Grade Exam Shaskiy Rekhakala Pariksha Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link

Elementary Intermediate Drawing Grade Exam 2024 Shaskiy Rekhakala Pariksha
Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link

Maharashtra State Art Education Board Link

DRAWING Grade Examination Valuers Modreter Registration Link

DRAWING Grade Examination Teachers Registration Link

DRAWING Grade Examination School Registration Link

Elementary Grade Exam Merit List Published On : 13-01-2025 New

Elementary Grade Exam Topper List Published On : 13-01-2025 New

महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई

क्रमांक :- कशिमं/शारेप-२०२४/५७

दिनांक:- १६.०७.२०२४

वाचावे :-

१) शासन निर्णय क्रमांक / एडीआर-२०१४/प्र.क्र.२१८/तांशि-६, दिनांक १६.०२.२०१५.

२) मराकशिमं-२०२४/आस्था/११, दिनांक ०५.०६.२०२४.

परिपत्रक

कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा घेण्यात येत होत्या, तथापि, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, अधिनियम २०२३ दि. २३/०२/२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम, २०२३ कलम ८ मधील तरतुदीनुसार सन २०२४-२०२५ पासून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा, मंडळाकडून घेण्यात येणार आहे.

शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुर्नरचित अभ्यासक्रमास दिनांक १६.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४, दिनांक २५ सप्टेंबर, २०२४ ते दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.

संबंधित सर्व केंद्र प्रमुख यांना कळविण्यात येते की, शासकीय रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करताना दोन्ही पैकी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाईन नोंदणी करावी. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन पध्दतीने

🌐 LINK

☝ या संकेतस्थळावर भरावयाची असल्यामुळे याबाबत सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व सहभागी शाळा यांच्या शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निदर्शनास आणावे.

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता खालील प्रमाणे.

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा- २०२४ एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक

ऑनलाईन पध्दतीने करावयाची नोंदणी व संबंधित माहिती

🌐 LINK

☝ या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. तसेच परीक्षा फी ऑनलाईन भरण्याबाबत स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात येई

(विनोद दांडगे)
संचालक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.

Circular pdf Copy Link

3 thoughts on “Elementary Intermediate Drawing Grade Exam Shaskiy Rekhakala Pariksha Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link”

Leave a Comment

error: Content is protected !!