Shalanchi Patpadtalni
Shalanchi Patpadtalni
Shalanchi Patpadtalni GR Circular
Shalanchi Patpadtalni Guidelines
Shalanchi Patpadtalni Velapatrak Time Table Date Shedule
Shalanchi Patpadtalni margdarshak suchna
Regarding the inspection of schools in the state
Regarding the screening of students in schools in the state.
Shalanchi Patpadtalni Paripatrak
क्र-आशिका/आस्था-अ/वनामती/१०१/२०२६/१८४१४२८
दिनांक:- स्वाक्षरीखाली नमुद आहे.
प्रति,
सर्व परिविक्षाधीन शिक्षणाधिकारी/उपशिक्षणाधिकारी (सीपीटीपी १०)
विषय:- राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत.
संदर्भ:- १) मा. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे पत्र क्र. शिसंमा/टि-८ब/२०२५-२६/१८२०१२९ दि. ३१.०३.२०२६
उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन पत्रान्वये राज्यातील सर्व शाळांमधील पटपडताळणी दिनांक ११/०४/२०२६, दिनांक १५/०४/२०२६ व दिनांक २२/०४/२०२६ या तीन दिवशी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता ९ वी चे मराठी, गणित व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे दि. ११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य, योजना), लेखाधिकारी, अधीक्षक (शालेय पोषण आहार), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) चे अधिव्याख्याता वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक चे अधीक्षक व विस्तार अधिकारी संवर्ग इ. यांची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक करून शाळेस प्रत्यक्ष भेट देवून पटपडताळणी करण्यासाठी नेमणूक करणेबाबत कळविण्यात आले आहे.
त्यानुसार सोबत दिलेल्या नियोजनानुसार आपणास देण्यात आलेल्या जिल्हयातील पटपडताळणी संदर्भात सुरू असणा-या कामाकाजाचा आढावा घेण्यासाठी/सदर कामकाज सुरू असताना संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना तांत्रिक अडचण आल्यास त्यासंदर्भात राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी आपली नेमणूक करण्यात येत आहे. संबंधित सर्व अधिकारी यांनी आपणास नेमूण देण्यात आलेल्या जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक/ शिक्षण निरीक्षक तसेच संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याशी संपर्क साधवा. संबंधित अधिका-यांची यादी सोबत जोडण्यात येत आहे. सबब सदर ३ दिवस आपले प्रशिक्षणाचे कामकाजासोबत उपरोक्त नमूद कामकाज बिनचूकपणे करण्यात यावे.
सोबत - यादी पीडीएफ प्रत लिंक
Digitally signed by Harun Ismail Atar Date: 10-04-2026 19:0
शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन)
प्रशिक्षणार्थी परिविक्षाधीन उपशिक्षणाधिकारी व तत्सम अधिकाऱ्यांना पटपडताळणीसाठी देण्यात आलेला जिल्हा (सीपीटीपी-10)
अ.क्र. उमेदवाराचे नाव
देण्यात आलेला जिल्हा
१ श्री. कल्पेश सदाशिव दळवी
बृहन्मुंबई-उत्तर
२. श्री. अक्षय लाहू ढोले
बृहन्मुंबई-उत्तर
३ श्री. स्वप्नील रमेश बोराळे
बृहन्मुंबई-उत्तर
४ श्री. बाळासाहेब सुभाष मुंडे
बृहन्मुंबई-पश्चिम
५. श्री. योगेश किशनराव पाटील
बृहन्मुंबई-पश्चिम
६ श्री. अजित लक्ष्मणराव तरवाटे
बृहन्मुंबई-पश्चिम
७ श्री. रामेश्वर वसंत चव्हाण
बृहन्मुंबई-दक्षिण
८ श्री. गणेश नामदेव पाटील
बृहन्मुंबई-दक्षिण
९ श्री. नितीन किसन असावे
बृहन्मुंबई-दक्षिण
१० श्री. प्रतिक मानसिंग बोडरे
ठाणे
११ श्री. ऋषिकेश संपत पाटील
ठाणे
१२ श्री. कुमारअरुण जापकर
ठाणे
१३ श्री. ओकार बबन रावमाने
रायगड
१४ श्री. निलेश अप्प्पासाहेब भोसले
रायगड
१५ श्री. अजय पोपट धने
रायगड
१६ श्री. ओकार उत्तमराव जाधव
पालघर
१७ श्री. बालाजीभरत पाटील
पालघर
१८ श्री. मयूरविजय यादव
पालघर
१९ श्री. सागर दत्तात्रय गारुडी
नाशिक
२० श्री. विशाल शरद गायके
नाशिक
२१ श्री. प्रदिपमहादेव तुष्पट
नाशिक
२२ श्री. शुभम मंछिद्र पाटील
धुळे
२३ श्री. रामदास मुरलीधर गुंजाळ
धुळे
२४ श्री. विशाल सुभाष पांढरे
धुळे
२५ श्री. श्रेयश रामचंद्र काळे
नंदूरबार
२६ श्री. मयुर हिरालाल मोदानी
नंदूरबार
२७ श्री. योगेश द्वारकादास नखाते
नंदूरबार
२८ श्री. गजानन बालाजी अक्कमवाड
जळगांव
२९ श्रीम. प्राजक्ता श्रीकांत शेवाळे
जळगांव
३० श्रीम. कविता संजय मेखे
जळगांव
३१ श्रीम. पुजा दशरथ पिंगळे
पुणे
३२ श्री. सिध्दांत सर्जेराव कांबळे
पुणे
३३ श्रीम. दामिनी किशोर महाजन
पुणे
३४ श्री. किरण सुनिल शिंदे
अहमदनगर
३५ श्री. रोहन रविंद्र कांबळे
अहमदनगर
३६ श्री. अजिक्य रविंद्र कोतमिरे
अहमदनगर
३७ श्री. प्रमोद उत्तम वळीव
सोलापूर
३८ श्रीम, राधिका विजयकुमार रसाळ
सोलापूर
३९ श्रीम. कविता प्रदिप गिते
सोलापूर
४० श्रीम. अक्षता अशोक अढागळे
कोल्हापूर
४१ श्री. सागर रविंद्र सावळे
कोल्हापूर
४२ श्री. अनिल मधुकर दळवी
कोल्हापूर
४३ श्री. पराग अरूण शिंदे
सातारा
४४ श्रीम. लिना भुपेश वालोदे
सातारा
४५ श्री. सुरज भास्कर वागस्कर
सातारा
४६ श्री. सचिन सर्पत राख
सांगली
४७ श्री. चंद्रकिरण मधुकर शिवाडे
सांगली
४८ श्री. गौरव शंकर सिंगल
सांगली
४९ श्रीम. अलका रामराव बरहाटे
रत्नागिरी
५० श्रीम. शालिनी अनंतराव किर्कण
रत्नागिरी
५१ श्रीम. प्रगती प्रकाशराव निव्हाळ
रत्नागिरी
५२ श्री. प्रविण सुभाष बांगर
सिंधुदुर्ग
५३ श्रीम. श्वेता गजानन गोळे
सिंधुदूर्ग
५४ श्रीम. दिपक निवृत्ती घुमाळ
सिंधुदूर्ग
५५ श्री. गजानन आश्रुबा तुरणार
छ. संभाजीनगर
५६ श्री. युवराज रविंद्र निलख
छ. संभाजीनगर
५७ श्री. प्रसाद मुकुंद पाटील
छ. संभाजीनगर
५८ श्री. आकाश प्रकाश कांबळे
जालना
५९ श्री. भागवत माणिक सांगळे
जालना
६० श्री. अतुल अंकुश जगताप
जालना
६१ श्री. अभिमन्यू दत्तात्राय खराडे
बीड
६२ श्री. स्वत्निल दत्ताजी पोळ
बीड
६३ श्री. अभीजीत सुनीलराव कावरे
बीड
६४ श्री. महेश प्रभाकर गवळी
परभणी
६५ श्री. भागीनाथ रामदास गायकवाड
परभणी
६६ श्री. धीरज सखाराम पतंगे
परभणी
६७ श्री. राजवर्धन जयसिंग नाईक
हिंगोली
६८ श्री. संतोष नेहरू गंगाजी
हिंगोली
६९ श्रीम. दामिनी अनिल चौधरी
हिंगोली
७० श्रीम. रिंकल अंकुश हाडके
लातूर
७१ श्रीम. पल्लवी यशवंत सुर्यवंशी
लातूर
७२. श्री. निलेश विठठल इंगळे
लातूर
७३ श्रीम. आरती तुळशीदास देशमुख
उस्मानाबाद
७४ श्री. आशीर्वाद नरेंद्र सोनपिंपळे
उस्मानाबाद
७५ श्रीम. ऋतुजा प्रविण पवार
उस्मानाबाद
७६ कु. पंकजा रावसाहेब तायडे
नांदेड
७७ श्रीम. पिंकी सुदाम बाजे
नांदेड
७८ श्री. गोरक्ष चंद्रकांत गांजरे
नांदेड
७९ श्री. श्रीधर मारूती भोसले
नागपूर
८० श्री. राहुल रमेशजगताप
नागपूर
८१ श्री. गणेश कैलास टाकसाळे
नागपूर
८२ श्रीम. प्राजक्ता परमेश्वर चंदनकर
भंडारा
८३ श्रीम. पुजा काशीराम जोपळे
भंडारा
८४ श्री. माधव दत्ता चितमवाड
भंडारा
८५ श्रीम. तेजश्री कैलास पवार
गोंदिया
८६ श्री. पांडुरंग हणमंत कोळेकर
गोंदिया
८७ श्रीम. रोहिणी किसनराव पवार
गोंदिया
८८ श्रीम. हर्षदा तुकाराम भगत
चंद्रपूर
८९ श्रीम. प्रिया गंगया सटलवार
चंद्रपूर
९० श्रीम. गायत्री दिपकमाने
चंद्रपूर
९१ श्री. प्रशांत लालासोसोनावले
गडचिरोली
९२ श्री. प्रतीक नंदकुमार कडू
गडचिरोली
९३ श्री. अक्षय अशोकराव देशमुख
गडचिरोली
९४ श्री. अक्षदा राजू आघव
वर्धा
९५ श्री. श्रीकांत पुंडलीकराव पेंदाम
वर्धा
९६ श्री. रोहित भगवान सोनावणे
वर्धा
९७ श्री. प्रसाद सुभाष शेकडे
अमरावती
९८ श्रीम. रसिका अर्जुन शिरगावे
अमरावती
प्रशिक्षणार्थी परिविक्षाधीन शिक्षणाधिकारी व तत्सम अधिकाऱ्यांना पटपडताळणीसाठी देण्यात आलेला जिल्हा (सीपीटीपी-१०)
अ.क्र. उमेदवाराचे नाव कार्यालय
१ श्री. विशाल पांडुरंग मुळे
अमरावती
२ श्री. अमित प्रकाश भदाणे
अकोला
3 श्री. ओंकार चंद्रकांत बजगे
अकोला
४ श्री. विकास कोंडिबा कुकडे
अकोला
५ श्री. अशोक उध्दवराव घुगे
वाशिम
६ श्री. सुबोध रविंद्र माने
वाशिम
८ श्री. वैभव खंड बाचकर
बुलढाणा
९ श्रीमती श्रध्दा सावळाराम झिजुर्क
बुलढाणा
१० श्रीमती मनिषा ज्ञानू कदम
बुलढाणा
११ श्री. प्रेरक प्रकाश उजगारे
यवतमाळ
१२ श्रीमती क्रांती प्रभाकर अरसुद
यवतमाळ
१३ श्री. सुजित रमाकांत शिदे
यवतमाळ
श्री. मंजुश्री माधव कल्लेवाड
ALSO READ 👇
क्र-आशिका/आस्था-अ/वनामती/१०१/२०२६/१८४१४२८
दिनांक:- स्वाक्षरीखाली नमुद आहे.
प्रति,
सर्व परिविक्षाधीन शिक्षणाधिकारी/उपशिक्षणाधिकारी (सीपीटीपी १०)
विषय:- राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत.
संदर्भ:- १) मा. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे पत्र क्र. शिसंमा/टि-८ब/२०२५-२६/१८२०१२९ दि. ३१.०३.२०२६
उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन पत्रान्वये राज्यातील सर्व शाळांमधील पटपडताळणी दिनांक ११/०४/२०२६, दिनांक १५/०४/२०२६ व दिनांक २२/०४/२०२६ या तीन दिवशी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता ९ वी चे मराठी, गणित व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे दि. ११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य, योजना), लेखाधिकारी, अधीक्षक (शालेय पोषण आहार), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) चे अधिव्याख्याता वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक चे अधीक्षक व विस्तार अधिकारी संवर्ग इ. यांची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक करून शाळेस प्रत्यक्ष भेट देवून पटपडताळणी करण्यासाठी नेमणूक करणेबाबत कळविण्यात आले आहे.
त्यानुसार सोबत दिलेल्या नियोजनानुसार आपणास देण्यात आलेल्या जिल्हयातील पटपडताळणी संदर्भात सुरू असणा-या कामाकाजाचा आढावा घेण्यासाठी/सदर कामकाज सुरू असताना संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना तांत्रिक अडचण आल्यास त्यासंदर्भात राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी आपली नेमणूक करण्यात येत आहे. संबंधित सर्व अधिकारी यांनी आपणास नेमूण देण्यात आलेल्या जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक/ शिक्षण निरीक्षक तसेच संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याशी संपर्क साधवा. संबंधित अधिका-यांची यादी सोबत जोडण्यात येत आहे. सबब सदर ३ दिवस आपले प्रशिक्षणाचे कामकाजासोबत उपरोक्त नमूद कामकाज बिनचूकपणे करण्यात यावे. सोबत – यादी
Digitally signed by Harun Ismail Atar Date: 10-04-2026 19:0रून आतार) शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन)
ALSO READ 👇
क्र. शिसंमा/ टि-८ब/२०२५-२६/1830202
दिनांक: 06 APR 2026
विषयः – राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत.
संदर्भ:- १. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासनपत्र क्रमांकः लवेसु-१२२५/प्र.क्र.१०/२५/एसएम.३, दिनांक ०३.११.२०२५
२. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/टि-८ब/२०२५-२६/१८२०१२९, दिनांक ३१.०३.२०२६.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबाबत संदर्भ क्र.२ अन्वये सूचना देण्यात आल्या होत्या. संदर्भ क्र.२ अन्वये इ. २ री ते इ.९ व इ. ११ वी या वर्गाची पटपडताळणी ११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६ रोजी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इयत्ता १ ली बाबतची पटपडताळणी ही उपरोक्त तारखांच्या दिवशीच (११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६) करण्याचे नियोजन करावे.
सदर पटपडताळणी करण्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या इतर विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची सेवा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांच्या माध्यमातून उपलब्ध करुन घ्यावी.
Digitally signed by
SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 06-04-2026 19:21:06
(शरद गोसावी) शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
Digitally signed by
PALKAR MAHESH MADHUKAR Date: 06-04-2026 18:20:45 (डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर) बृहन्मुंबई
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉअॅनी. बेझंट मार्ग, पुणे ४११ ००१
प्रतः- १. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- विषयांकित प्रकरणी आपल्या कडील इतर विभागातील कार्यरत अधिकरी / कर्मचाऱ्यांच्या सेवा उपरोक्त नमूद कालावधीत पटपडताळणी करणेकामी उपलब्ध करुन देण्यात याव्यात ही नम्र विनंती.
ALSO READ –
दिनांक: 31 MAR 2026
क. शिसमा/ टि-८६/२०२५-२01820129
शिलणाधिकारी (प्राथनिक माध्यमिक जिल्हा परिषद (सर्व) शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर बृहन्मुंबई)
विषय: राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत.
संदर्भ:- शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासनपत्र क्रमांक: लवेसु-१२२५/प्र.क्र.१०/२५/ एराएम.३, दिनांक ०३.११.२०२५
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबावत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्याची आवश्यकता नाही. बोर्डाच्या परीक्षेमधील विद्यार्थी उपस्थिती ही ग्राह्य धरण्यात येईल.
२. शैक्षणिक सत्र २०२५-२६ माय इयत्ता ११ वी मधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेतील मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी पटपडताळणी करण्यात यावी.
३. इयत्ता २ री ते इयत्ता ८वी च्या वर्गाच्या बाबतीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) परीक्षेच्या दिनांकादिवशी म्हणजेच ११/०४/२०२६ १५/०४/२०२६,२२/०४/२०२, रोजी करण्यात यावी,
हेही वाचाल –
नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) परीक्षा वेळापत्रक पहा या ओळीला स्पर्श करून
४. इयत्ता ९ वी या वर्गाच्या बावतीत पटपडताळणी उपरोक्त तारखांच्या (११/०४/२०२६, १५/०४/२०२६,२२/०४/२०२६) दिवशीच करणे नियोजित आहे.
५. राज्यातील सर्व शाळामधील पटपडताळणी दिनांक ११/०४/२०२६, दिनांक १५/०४/२०२६ व दिनांक २२/०४/२०२६ या तीन दिवशी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता ९ वी चे मराठी, गणित व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे दि. २१ एप्रिल २०२६, ११ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात यावेत.
६. तसेच इयत्ता ११ वीच्या बाबतीत मराठी, भौतिकशाख व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षासुध्दा अनुक्रमे दि.११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल २०२६ व २२ एप्रिल २०२६, रोजी आयोजित करण्यात यावेत. जेणेकरुन राज्यातील सर्व शाळांमधील इयता २ री ते ९ वी व ११ वी पटपडताळणी उपरोक्त तीन दिवशी पुर्ण होईल,
७. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याचे अनुषंगाने स्टुडंट पोर्टलवर HM Login, Cluster Head Login, BEO Logn 4 EO Login वर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पटपडताळणीच्या अनुषंगाने शाळेस भेट देणारे पथक उपरोक्त लॉगीनचा वापर करुन हजर व गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करतील. या सुविधेबाबत सविस्तर माहीती / सूचना आपणास ७ एप्रिल २०२६, रोजी किंवा तत्पूर्वी कळविण्यात येईल.
८. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य, योजना), लेखाधिकारी, अधीक्षक (शालेय पोषण आहार), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (IET) पे अधिव्याख्याता वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक चे अधीक्षक व विस्तार अधिकारी संवर्ग इ. याची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक म्हणून करावी व शाळेस प्रत्यक्ष भेट देवून पटपडताळणी करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी.
९. शिक्षणाधिकारी (माध्य/ प्राथ) यांनी शाळा निहाय पटपडताळणीचे नियोजन आपल्या पातळीवरुन एकत्रितपणे करावे. अंमलबजावणी प्रभावीपणे होईल याकडे लक्ष द्यावे.
Digitally signed by
SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 31-03-2026 13:27:16
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
Digitally signed by
PALKAR MAHESH MADHUKAR
Date: 30-03-2026 20:25:54
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र शासन
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
Vidyarthi Hajeripat Padtalni, Record of present and absent students, Student attendance verification, Presenty Checkining,Vidyarthi Patpadtalni,
This page has been viewed 10207 times.


