SC ARTI JEE NEET Entrance Exam Pre Training Apply Link

SC ARTI JEE NEET Entrance Exam Pre Training Apply Link

SC ARTI JEE NEET Entrance Exam Pre Training Apply Link

Applications Invited for Pre-Coaching Program for JEE and NEET Entrance Exams

अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय वविशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था)
बी-२०१/२०२ अर्जुन सेंटर, स्टेशन रोड, गोवंडी (ए) मुंबई- ४०० ०८८

रजि नं: ४३७६०३

EMAIL ID: esta.art@gmail.com

website: https://arti.org.in

फोन नंः ०२२-२५००१९४/२५५००१९५/४४५१५८५४

जा.क्र./आर्टी/योजना/जेईई-नीट/२०२६/

दिनांकः-१८/०५/२०२६

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम (मांग, मातंग मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा) या समाजातील पात्र उमेदवारांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविणेबाबत.

अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम (मांग, मातंग मिनिमादिग, दखनी मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा) या समाजातील पात्र उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे निःशुल्क अनिवासी ऑफलाईन प्रशिक्षण खाजगी व नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम (मांग, मातंग मिनिमादिग, दखनी- मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा) समाजातील जे उमेदवार सन-२०२६ ची इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशा उमेदवारांसाठी सन-२०२६ ते सन-२०२८ या कालावधीसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी ऑफलाईन प्रशिक्षण राबविण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर प्रशिक्षणासाठी इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे व रु.८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे निवड केली जाईल.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. १८/०५/२०२६ पासून ३०/०५/२०२६ पर्यंत या

https://jeeneet.arti.org.in

लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करावी.

परिपत्रक पीडीएफ

स्वाक्षरी/-
(सुनिल वारे)
व्यवस्थापकीय संचालक, अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई

📢 मोफत JEE/NEET/MHT-CET पूर्व प्रशिक्षण

📢प्रशिक्षणाचे स्वरूप : अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी १८ महिने JEE/NEET/MHT-CET चे ऑनलाईन महाज्योती कडून प्रशिक्षण देण्यात येते.

🚨लाभाचे स्वरूप- मोफत प्रशिक्षण- विद्यार्थ्यांना मोफत Tablet प्रतिदिवस ६ जीबी इंटरनेट सेवा पात्रता निकष अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्याची अंतिम तारीख अर्ज करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

SC ARTI JEE NEET Entrance Exam Pre Training Apply Link
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम (मांग, मातंग मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा) या समाजातील पात्र उमेदवारांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविणेबाबत

Leave a Comment

error: Content is protected !!