MAHAJYOTI Pre Training Scheme for MHT CET JEE NEET Exam Apply Online Link

MAHAJYOTI Pre Training Scheme for MHT CET JEE NEET Exam Apply Online Link

image 22

Tab
MAHAJYOTI Pre Training Scheme for MHT CET JEE NEET Exam Apply Online Link

MAHAJYOTI Pre Training Scheme for MHT CET JEE NEET Exam Apply Online Linkमहाज्योती

महाराष्ट्र शासन

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय, व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र राज्य, नागपूर

डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा माळा, दिक्षाभूमी रोड, श्रध्दानंद पेठ, नागपूर

जा.क्र. महाज्योती/आस्था /नागपूर/2024-25

दिनांक

NEET/MHT-CET- Batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवगीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्यौना JEE/NEET/MHT-CET Batch 2026 करीता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.

  1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी
  2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील
  3. असावा असावी तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी. . सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील.
  4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
  5. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आक्षणानुसार करण्यात येईल. 6. इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्याथ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
  6. विद्याधर्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविल्या जाईल.

1.आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)

2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)

3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)

4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)

5. 10 वी ची गुणपत्रिका

6. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट)

7. दिव्यांग असल्यास दाखला

8. अनाथ असल्यास दाखला

सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :

अक्रसामाजिक प्रवर्गटक्केवारी
1इतर मागास वर्ग (OBC)59%
2निरधीसुचती जमाती अ (VJ-A)10%
3भटक्या जमाती व (NT-B)8%
4भटक्या जमाती क (NT-C) 11%
5भटक्या जमाती ड (NT-D)6%
6विशेष मागास प्रवर्ग (SBC)6%
 एकूण100%

1) प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे. 2) दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.

3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

Note :- शहरी तसेच ग्रामीण भागाकरीता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात येईल.

  1. महाज्योतीच्या 🌍 LINK
  2. www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील

“Application for JEE/NEET/MHT-CET Batch 2026 Training यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. 2. अर्जासोबत ‘व मध्ये नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.

  1. अर्ज करण्याची अंतिम दि.10/07/2024 आहे.
  2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
  4. कोणत्याही माध्यमातून व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टण्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्याथ्यांची निवड रद्द करण्यात येईल,

5 . अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संपर्क क्र 0712-2870120/21

For pdf Copy Link

(प्रशांत वावगे) मुख्य लेखा व वित्त अधिकारी

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था,

(महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर,

Leave a Comment

error: Content is protected !!