Online Submission of Applications for Pre Matriculation Scholarships For NMMS And Divyang Students On NSP 2.0 Portal Link

Online Submission of Applications for Pre Matriculation Scholarships For NMMS And Divyang Students On NSP 2.0 Portal Link
Directorate of Education, (Scheme)
Maharashtra State, Pune
Government of Maharashtra
शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य,पुणे
जा.क्र. शिसंयो/एन.एस.पी/२०२५-२६/यो-२/०११३३
दिनांक १३/०६/२०२५
विषय: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना (NMMS) सन २०२५-२६ अंमलबजावणीबाबत.
संदर्भ :केंद्र शासन शिक्षा मंत्रालय, स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. एफ.नं. २-२/२०२५-एस.एस, दिनांक ०४.०६.२०२५
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्रशासन पुरस्कृत योजना सन २००७-२८ या वर्षापासून सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता ८वो मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी विद्यार्थीनी या परीक्षेसाठी पात्र असतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित (आई-वडिलांचे) रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.
शासन निर्णय क्र. २० ऑगस्ट, २०१८ पासून NMMS परीक्षेत निवड झालेल्या विद्याथ्यांना इयत्ता ९वी ते १२वी अखेर ४ वर्ष दरमहा रु. १,०००/- प्रमाणे (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती मिळते. सन २०१७-१८ पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in (NSP 2.0 Portal) या संकेतस्थळावरुन करण्यात येत आहे. विद्याध्यर्थ्यांनी नवीन व नुतनीकरण अर्ज दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने भरलेल्या अर्जाची शिष्यवृत्तीच्या निकषानुसार पडताळणी विहीत मुदतीमध्ये शाळा व जिल्हा स्तरावर करणं आवश्यक आहे.
शासन निर्णय क्र. २० ऑगस्ट, २०१८ पासून NMMS परीक्षेत निवड झालेल्या विद्याथ्यांना इयत्ता ९वी ते १२वी अखेर ४ वर्ष दरमहा रु. १,०००/- प्रमाणे (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती मिळते. सन २०१७-१८ पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in (NSP 2.0 Portal) या संकेतस्थळावरुन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी नवीन व नुतनीकरण अर्ज दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने भरलेल्या अर्जाची शिष्यवृत्तीच्या निकषानुसार पडताळणी विहीत मुदतीमध्ये शाळा व जिल्हा स्तरावर करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्याथी विद्याथोनीचे अर्ज NSP 2.0 या पोर्टलवर भरण्याबाबत विविध माध्यमातून जाहिरात करुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच कार्यालयाच्या व शाळेच्या दर्शनीभागामध्ये योजनेच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्तीसाठी सन २०२५-२६ साठी
१. नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक ०२/०६/२०२५ पासून झाली आहे.
२. विद्याथ्यांची अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१/०८/२०२५
३. शाळास्तरावर पडताळणी अंतिम दिनांक १५/०९/२०२५
४. जिल्हास्तरावर पडताळणी अंतिम दिनांक ३०/०९/२०२५ आहे.
केंद्रशासनाने दिलेल्या विहित कालावधीमध्ये पात्र नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात यावे. तसेच पडताळणी शाळा व जिल्हा स्तरावरुन करण्यात यावी. याबाबतच्या सूचना संबंधित क्षेत्रिय अधिकारी व शाळांना देण्यात यावी.
राष्ट्रीय आधिक दुकेन पटक (NMMS) शिष्यवृतीचे वाटप केंद्रशासनाकडून DBT (Direct Benefit Transfer) मोडद्वारे विद्याथी विद्याधीच्या आधार लिंक बैंकल्यावर होत असल्याने विद्याद्यथोनीच आधार कार्ड असणे व विद्यावी विद्यावीतीच्या बैंक खात्यासनिक असणे आवश्यक आहे
मोबाईल (अॅन्ड्राईड) मध्ये कोणकोणते अंप इनटॉल करावेत
विद्याध्यांचा OIR क्रमांक जनरेट करण्यासाठी google play store पाहत होन में कराय “Aalharfacerd” app google play store ama download at install (link: https://play.google.com/store/search?q=Aalharfacerd&c=apps
- “NSP OTR app google play store मधून download करून install करावे. (link: https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.scholarships.nspotr&hl=en_IN
- Hol INO यांचे Face Authentication करण्यासाठी google play store वरुन पुढील अॅप install करावे
“Aadharface rd app google play store मधून download करून install करावे. (link: https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd&hl=en_IN
- “NSP FaceAuth” app google play store मधून download करून install करावे. (link:https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.scholarships.faceauth&hl en IN)
- DNO यांच Face Authentication करण्यासाठी google play store वरुन पुढील अॅप install करावे
- “Aadharface rd” app google play store मधून download करून install करावे. (link: https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd&pli=1)
- “NSP FaceAuth” app google play store मधून download करून install करावे. (link:https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.scholarships.faceauth&hl=en_IN)
विद्यार्थ्यांसाठी सूचना
१. OTR बाबत
NSP 2.0 या पोर्टलवर विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापूर्वी OTR क्रमांक जनरेट करण्यात यावा.
नुतनीकरण विद्यार्थ्यांसाठी नुतनीकरण मधील ज्या विद्याव्यांनी यापूर्वीच OTR generate केले आहेत अशा विद्याव्यांना OTR generate करण्याची आवश्यकता नाही.
OTR क्रमांक जनरेट करण्यासाठी Android मोबाईल मध्ये Aadhar Face Rd & NSP OTR App google play store मधुन Install करावे. दोन्ही अॅप Install करणे आवश्यक आहे. (एखाद्या मोबाईला मध्ये अॅप Install होत नसल्यास दुसऱ्या मोबाईल मध्ये Install करावे,)
Fresh Application –
NSP OTR App मध्ये Register बटणावर क्लिक करावे.
आधार लिंक मोबाईल क्रमांक भरण्यात यावा व Sent OTP या बटणावर क्लिक करावे.
प्राप्त OTP व Captcha fill करुन Verify या बटणावर क्लिक करा.
I have Aadhar निवडण्यात यावे व विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक अचूक भरण्यात यावा. Sent OTP य बटणावर क्लिक करा. आधार लिक मोचाईल क्रमांकावरील प्राप्त OTP व Captcha fill करुन Next य बटणावर क्लिक करा,
विद्याध्यांचे आधारसी स्टेटस दिसेल.
विद्याथ्यांचों आधार नुसार माहिती दिसेल, वानंतर विद्यायच्या आईचे नाव इत्यादी माहिती अचूक भरण्यात यावी.
यानंतर Next या बटणावर क्लिक करा.
OTR Reference No मिळेल. (या कांक आधारे OTR No. generate करायचा आहे)
Fresh Renewal Application-
NSPOIR App – Kye by Face Auth या चटणावर क्रिनक कराये
OTR Reference No. टाकून Send OTP या बटणावर क्निक करा.
आधार लिंक मोबाईल क्रमांकावरील प्राप्त OTP enter करुन Next या बटणावर क्लिक करा.
Proceed for Face Authentication या बटणावर क्लिक करा.
Procced पा बटणावर क्लिक करा.
Round मध्ये Face detect झाल्यावर डोळे Blink करा.
OTR No. प्राप्त होईल.
Signature Mismatch Error आला तर विद्याच्यर्थ्यांचे आधार लॉगिन करुन Aadhar Unlock करण्यात यावे.
Error 904 आला तर मोबाईल मध्ये Aadhar Face Rd App Update करा.
२. Fresh Application Submission –
NSP 2.0 Portal वर Student Tab मध्ये Apply for Scholarship मध्ये Apply Now वर क्लिक करा.
OTR क्रमांक, Password, Captcha enter करुन Login या बटणावर क्लिक करा.
Click on Apply Fresh या बटणावर क्लिक करा.
Select State ज्या राज्यातून एन.एम.एम.एस साठी निवड झाली ते राज्य निवडा.
Select Scholarship Pre निवडा.
Application Type-Scholarship निवडा, यानंतर Submit Application या बटणावर क्लिक करा.
My Application मध्ये विद्यार्थ्यांच्या अर्जासमोरील Proceed या बटणावर क्लिक करा.
Community ज्या प्रवर्गातून निवड झाली तो प्रवर्ग निवडावा. (SC, ST, Open वगळून उर्वरित सर्वासाठी OBC निवडावे.)
Religion. Annual Family Income. (सक्षम अधिकारी यांच्या प्रमाणपत्रानुसार), Is disabled, Parents profession, Marital Status, Any of Parents not alive इत्यादी माहिती अचूक भरावी.
Permanent Address मध्ये District, Locality, Rural/Urban/Other, Sub District, Village, House No, Pin code इत्यादी माहिती अचूक भरावी.
Save as Draft या बटणावर क्लिक करुन Save & Continue या बटणावर क्लिक करा.
Acadenne Details मध्ये Get Institute या बटणावर क्लिक करा.
शाळेचे नाव यु-डायस नुसार शोधा व निवडा, यानंतर Yes या बटणावर क्लिक करा.
Present class course, Present class start date, Admission / Registration Enrolment Number. Itoli Number. Section, Mode of Security, Hosteller इत्यानी माहिती अचूक भरावी.
Previous Academie Details và Previous Hoard Univeruty (SSC Board), Previous Passing year, Previous Claw Course, Previous इत्यादी माहिती अचूक भरावी.
Competitive Exam Details पध्ये विद्याची NMMS साठी अर्ज करत असेल तर Qualified Competitive Exam पये NMMS Exam Conducted By Maharashtra निवडावे, Competitive Exam Roll Number, (ie 3302*) Competitive Exam Year (2024) इत्यादी माहिती अचूक भरुन Save & Next पा बटणावर क्लिक करा. यानंतर Continue या बटणावर क्लिक करा.
भरलेल्या माहितीच्या आधारे कोणत्या योजनांचा लाभ घेऊ शकता त्या सर्व योजनांची नावे येतील. त्यानुसार जास्त लाभाचो योजना निवडण्यात यावी. (टिप: एका विद्याथ्यांस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही एकाच शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेवू शकतो.)
Save as Draft या बटणावर क्लिक करुन Save & Next या बटणावर क्लिक करा. सर्व माहिती Save झाल्यावर Next या बटणावर क्लिक करा.
Upload Documents मध्ये Income Certificate व Caste Certificate (विद्याथ्यांची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गाचा दाखला) स्कैन करुन अपलोड करावे. (फाईल साईज 20kb ते 200kb दरम्यान असावी)
Final Submit या बटणावर क्लिक करा.
३. Renewal Application Submission –
NSP 2.0 Portal वर Student Tab मध्ये Apply for Scholarship मध्ये Apply Now वर क्लिक करा.
OTR क्रमांक, Password, Captcha enter करुन Login या बटणावर क्लिक करा.
Login फल्यानंतर Student Profile मध्ये आधार सिडींग स्टेटस चेक करणे, Not seeded असल्यास विद्याची/पालक यांनी बँके मध्ये जाऊन आधार सिडीग (NPCI mapping) करण्यात यावे.
Application form भरण्यासाठी My Application मध्ये विद्यार्थ्यास ज्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्या अजांसमोरील Proceed या बटणावर क्लिक करा.
विद्याथी ११वी मध्ये शिक्षण घेत असल्यास Get Institute या बटणावर क्लिक करुन शाळेचे नाव य्-डायस नुसार शोधा व निवडा, (टिप: विद्यार्थी शाळेचे नाव फक्त एकदाच निवडू शकतो.)
विद्याथी १०वी किंवा १२वी मध्ये शिक्षण घेत असल्यास व विद्यार्थ्याने कोणत्याही कारणास्तव शाळा बदलली असल्यास दुरुस्तीसाठी विहित नमुन्यात अर्ज शिक्षणाधिकारी योजना यांच्याकडे पाठविण्यात यावा.
विद्यार्थी वसतिगृहातील आहे की Regular, शाळा सुरु झालेली तारीख, तुकडी, हजेरी क्रमांक इत्यादी माहिती अचूक भरण्यात यावी.
Save as Draft या बटणावर क्लिक करा.
Save & Next या बटणावर क्लिक करा.
Income Certificate व विद्यार्थ्यांची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गाचा दाखला अपलोड करावा. (अपलोड करण्यासाठी कागदपत्रे 50kb ते 200 kb पर्यंत असावी)
Form Final submit करावा.
Form Final when टिकाची तसेच कापात जया कराची शाळेने प्रत्येक
अन्यायको ध्यानाकाच एका पह
शाळांसाठी सूचना
- KYC
NSP 2.0 Portal वर Public Tab Find Institute on NSP मध्ये U-Dise तुमार शाळा करा
NSP 20 Portal Megneer Tah Register on NSP KYC Status Approve असाचे, जमल्यास Institute Tab Apply Now या बटणावर क्लिक करा.
U-Doe Capucha enner कन्हन Submit या बटणावर क्लिक करा.
पुन्हा Captcha enter करून Continue with Aadhar Venfication या बटणावर क्लिक करा
नोडल ऑफिसर (INO) यांची आधार नुसार माहिती भहम Submit या बटणावर क्लिक करा.
मुख्याध्यापक Hol पांची आधार नुसार माहिती भरुन Subया बटणावर क्लिक करा.
From या बहगणावर किनक करुन INO यांचे आधार स्कैन करुन आसनांड करा (फाइन साईन 5066 2005 पर्यंत असायी)
शाळेची सर्व अचूक माहिती भरुन Sabout पा बटणावर क्लिक करा.
KYC Form क्रमांक मिळेल, या क्रमांकाच्या आधारे He4 व INO यांचे Face Authentication NSP Face Auch या अॅपच्या मदतीने पूर्ण करण्यात यावे. (अधिक माहितीसाठी संचालनालयाच्या You Tube Channel thmps/www.youtube.com/directorschemepune)) वरील व्हिडीओ पहावेत)
NSP 2.0 Portal Institute Tab P Register Tab मध्ये Apply Now या बटणावर क्लिक करा.
शाळेचा U-Dise Captcha enter करुन Submit या बटणावर क्लिक करा,
प्रिट या बटणावर क्लिक करुन प्रिंट काढा. सदर प्रिंटकर Hol व INO यांची सही तसेच शालेया शिक्कासह पी. डी.एफ फाईल तयार करावी
INO Upload Attached KYC Form या बटणाचा किरण करा.
NSP 2.0 Portal वर Institute Tab मध्ये Register Tab Apply Now या बटणावर क्लिक कया,
शाळेचा U-Dise Captcha enter कहन Submit या बटणावर क्लिक करा.
Hot to Upload Attached KYC Form या बटणावर क्लिक करा. ऑनलाईन भरलेली शाळेची सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करान Form Approve कराया
KYC Form शिक्षणाधिकारी योजना यांग्याकडे Approve साठी देण्यात यावा,
शाळेची प्रोफाईल अपडेट करपणे-
शाळेचे Login करण्यासाठी Institution या बटणावर क्लिक करा.
Login या बटणावर क्लिक करा.
INO/Hol Login करण्यासाठी लिस्ट मधून निवडा.
Logm करण्याचे वर्ष निवडा
INO Hot Login ad a Password enter करुन Login या बटणावर क्लिक करा.
Profile Update करण्यासाठी Administration मेनमध्ये Add Profile दिसेल.
रजिस्टर मोबाईल नंबर वर OTP प्राप्त होईल.
OTP Enter करुन Confirm OTP या बटणावर क्लिक करा.
Profile Update झाल्यानंतर Verification Menu दिसेल.
सर्व माहिती तपासून Save झाल्यानंतर Profile Update झालेला Message दिसेल.
Class Add करणे
शाळेचे Login करण्यासाठी Institution या बटणावर क्लिक करा.
Login या बटणावर क्लिक करा.
Course Level Class Add करण्यासाठी Administration मेनूमध्ये Add & Update Details या बटणावर क्लिक करा.
Institute Details मध्ये Name of the Institute मध्ये शाळेचे NSP रेकॉर्ड नुसार नाव व यु-डायस नुसार शाळेचे योग्य नाव निवडा व त्यानुसार जिल्हा देखील निवडला जाईल.
Registered Certificate अपलोड करावे. (शासकीय शाळांनी School Report जोडले तरी चालेल.)
Course Level Add करण्यासाठी Administration मेनूमध्ये Add & Update Details या बटणावर क्लिक करा.
रजिस्टर असलेले Course Level पोर्टलवर दिसतील.
इयत्ता १ली ते १०वी साठी School 1-X निवडा.
इयत्ता १२वी पर्यंत साठी HSC Equivalent निवडा.
इयत्ता १ली ते १२वी पर्यंत असेल तर School I-X, HSC Equivalent तर दोन्ही निवडा.
Course Level निवडून त्यानुसार दिसत नसलेली इयत्ता Add करावी.- INO स्तरावरुन Verification बाबत सूचना –
NSP 2.0 Portal वर INO लॉगिन करावे.
Verification मेनूमध्ये
i. Fresh अर्जाची पडताळणी करायची असल्यास Application Verification या मेनूवर क्लिक करा.
ii. Renewal अर्जाची पडताळणी करायची असल्यास Application Reverification या मेनूवर क्लिक करा.
iii. Fresh अर्जाची पुर्नः पडताळणी करायची असल्यास Application Reverification या मेनूवर क्लिक करा.
iv. Renewal अजर्जाची पूर्न पडताळणी करायची असल्यास Application Renewal Reverification या मेनूवर क्लिक करा.
v. चनावट अर्ज Fake Mark करण्यासाठी Mark as Fake या बटणावर क्निक करा.
ज्या अर्जाची पडताळणी करायची आहे त्या अर्जासमोरील View Details या बटणावर क्लिक करा.
विद्यार्थ्याने भरलेली Registration Details, Academic Details, Personal Details इत्यादी सर्व माहिती तपासावी.
प्रथम शिष्यवृत्तीचे सर्व निकष पहावेत. यासाठी केंद्रशासनाचे पत्र, राज्यशासनाचे परिपत्रक पहावे.
विद्यार्थी शिष्यवृत्तीचे सर्व निकष पूर्ण करत असेल तर अर्ज Verify करावा.
विद्याथ्यांने चुकीची शाळा निवडल्यास किंवा अजर्जा मध्ये चुकीची माहिती भरली असल्यास अर्ज Defect करण्यात यावा.
iv. Renewal अर्जाची पुर्नः पडताळणी करायची असल्यास Application Renewal Reverification या मेनूवर क्लिक करा.
v. चनावट अर्ज Fake Mark करण्यासाठी Mark as Fake या बटणावर क्लिक करा.
ज्या अर्जाची पडताळणी करायची आहे त्या अर्जासमोरील View Details या बटणावर क्लिक करा.
विद्यार्थ्याने भरलेली Registration Details, Academic Details, Personal Details इत्यादी सर्व माहिती तपासावी.
प्रथम शिष्यवृत्तीचे सर्व निकष पहावेत. यासाठी केंद्रशासनाचे पत्र, राज्यशासनाचे परिपत्रक पहावे.
विद्यार्थी शिष्यवृत्तीचे सर्व निकष पूर्ण करत असेल तर अर्ज Verify करावा.
विद्याथ्यर्थाने चुकीची शाळा निवडल्यास किंवा अजर्जा मध्ये चुकीची माहिती भरली असल्यास अर्ज Defect करण्यात यावा,
विद्याची शिष्यवृत्तीचे निकष पूर्ण करत नसल्यास, शिष्यवृत्तीसाठी अपात्र असल्यास अर्ज योग्य ते कारण (सविस्तर) स्पष्ट देऊन Reject करण्यात यावा.
बनावट अर्ज आढळल्यास अर्ज Fake Mark करण्यात यावा.
Reject अर्जाबाबत सूचना-
विद्यार्थ्यांचा अर्जामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्यास Defect ऐवजी Reject अर्ज झाला असल्यास पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
ज्या INO login मधून अर्ज Reject झाला ते login open करावे. (DNO/INO)
Reports open करावे.
Verified Defective Rejected List open करावी.
Fresh Renewal Rejected Report या बटणावर क्लिक करा.
विद्यार्थ्यांचा अर्ज शोधा व विद्यार्थ्याच्या नावासमोरील Revoke या बटणावर क्लिक करा.
अर्ज Renewal असेल तर Renewal Application Verification या बटणावर क्लिक करा.
विद्यार्थ्यांचा अर्ज शोधून अर्ज Defect करण्यात यावा.
विद्यार्थ्यांचे NSP 2.0 Portal वर login करावे.
आवश्यक ती दुरुस्ती करुन अर्ज Final Submit करण्यात यावा.
INO Login मधून Application Reverification/Renewal Application Reverification मधून अर्जाची तपासणी व अर्ज Verify करण्यात यावा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) (विद्यार्थ्यांसाठी) – - विद्यार्थी किती / कोणकोणत्या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकतो?
विद्यार्थी ज्या शिष्यवृत्तीचे निकष पूर्ण करतो, अशा कोणत्याही फक्त एकाच शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकतो. (केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही एका शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकतो. ) - विद्यार्थ्याने शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा?
नवीन अर्ज असेल तर प्रथम विद्यार्थ्याने OTR क्रमांकासाठी रजिस्टर करावे. OTR Reference क्रमांका आधारे OTR क्रमांक generate करावा (Face Authentication आवश्यक.)
OTR क्रमांका आधारे NSP Portal वर लॉगिन करुन विद्यार्थ्याने अर्ज भरावा. - OTR सर्वांसाठी आहे का ?
NSP 2.0 Portal वरील केंद्र शासनाच्या विविध विभागाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असल तर OTR आवश्यक आहे. (राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी OIR आवश्यक नाही. उदा. सारथी शिष्यवृत्ती, ५वो ८वो शिष्यवृत्ती) - Face Authentication करत असताना Signature mismatch error येतो.
विद्यार्थ्यांचे UIDAI च्या वेब साईट वर आधार लॉगिन करुन आधार अनलॉक करावे (https://myaadhaar.uidai.gov.in/login) - अर्ज कोणत्या शाळेतून भरावा? कोणी भरावा ?
विद्याथों चालू वर्षी ज्या शाळेत शिक्षण घेत आहे त्या शाळेमधून अर्ज भरण्यात यावा. अर्ज विद्याथों /पालक / शाळा यांनी भरावा. शाळेनी शाळेचा यु-डायस, शाळेचा प्रकार, योजनेची माहिती शाळेच्या दर्शनी भागात लावावी. - अर्ज भरत असताना शाळेचे नाव दिसत नसेल तर काय करावे?
1.INO लॉगिन मध्ये शाळेचे सर्व वर्ग दिसत आहेत याची खात्री करावी नसेल तर वर्ग वाढवावा.
II. अर्ज भरत असताना शाळा यु-डायस नुसार शोधावी. - उत्पन्नाचा दाखला कुणाचा असावा?
विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकारी यांच्या सहीचा दाखला. (उदा. तहसीलदार) - प्रवर्गाचा दाखला
विद्यार्थ्यांची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गाचा दाखला सक्षम अधिकारी यांच्या सहीचा असावा. - नवीन अर्ज भरत असताना University/Board कोणते निवडावे?
SSC Board अथवा विद्यार्थ्याने १०वी मध्ये ज्या बोडांमार्फत परीक्षा दिली देणार आहे तो बोर्ड निवडावा. - कोणकोणती कागदपत्रं अपलोड करावीत?
Income Certificate a Caste Certificate 50 kb ते 200 kb दरम्यानची पी.डी. एफ फाईल अपलोड करावी. विद्यार्थ्यांची General मधून निवड झाली असल्यास मार्कशीट अपलोड करणे. त्यावरती General मधून निवड असे नमूद करावे. - आधार क्रमांक कोणचा द्यावा ?
आधार क्रमांक विद्यार्थ्यांचा देण्यात यावा. विद्यार्थ्यांचे आधार नसेल तर पालकांचे द्यावे. (१८ पेक्षा कमी वय असेल तर) तसेच अर्जामध्ये आधार लिंक मोबाईल क्रमांक देण्यात यावा. - शिष्यवृत्ती रक्कम जमा झाली नसल्यास
विद्यार्थ्याच्या आधारला बैंक खाते सिडींग आहे का हे तपासावे, नसल्यास सिडीग करावे. - आधार सिडीग स्टेटस कसे पहावे? तसेच सिडीग कोठे करावे?
विद्यार्थ्याच्या आधार लॉगिन मध्ये बँक सिडींग स्टेटस तपासावे किंवा NSP Portal वर OTR लॉगिन करुन Student Profile मध्ये तपासण्यात यावे. आधार सिडींग करण्यासाठी विद्याथ्यांचे बैंक खाते असलेल्या Bank Branch मध्ये जाऊन करावं, - कोणता अर्ज Withdraw कराया?
विद्यार्थ्याला शिष्यवृत्तो नको असेल किंवा इतर शिष्यवृत्तीचा लाभ हवा असेल तर सदर अर्ज Withdraw करुन जी शिष्यवृत्ती पाहिजे आहे त्यासाठी Fresh मधून अर्ज भरावा. (विद्याथ्यांचा एका पेक्षा जास्त अर्ज Active आढळले तर सदर विद्यार्थ्याला कोणत्याच शिष्यवृत्तीचा लाभमिळत नाही.) - NMMS Renewal अर्ज भरत असताना NMMS Scheme दिसत नसेल तर ?
NMMS Result वरील विद्यार्थ्यांची जन्म तारीख, नाव, लिंग, आधारनुसार आहे हे तपासावे, तफावत असल्यास दुरुस्तीसाठी विहित नमुन्यात विहित कालावधी मध्ये अर्ज शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडे सादर करावा. तसेच ऑनलाईन अर्ज भरत असताना Competitive Exam मध्ये Seat No हा Numeric असावा व वर्ष २०२४ निवडावे इत्यादी - दिव्यांग विद्याथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरत असताना कोणती काळजी घ्यावी?
दिव्यांग विद्यार्थी अर्ज भरत असताना विद्यार्थ्यांजवळ UID Card असावे. तसेच UID Card वरील नाव, जन्म वर्ष हे आधार नुसार असावे. दिव्यंगत्वाचे प्रमाण ४०% पेक्षा जास्त असावे. विद्यार्थी नियमित शाळेत जात असावा इत्यादी. - Face Authentication दरवर्षी करणे आवश्यक आहे का?
विद्यार्थ्याने OTR क्रमांक जनरेट केला असेल व विद्यार्थ्याने आधार मध्ये कोणतीही दुरुस्ती केली नसेल तर पुन्हा Face Authentication करण्याची आवश्यकता नाही. पण विद्यार्थ्याने आधार मध्ये कोणतीही दुरुस्ती केली असल्यास (उदा. नाव, लिंग, मोबाईल क्रमांक, जन्म तारीख इ.) पुन्हा करावे लागेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) (शाळेसाठी) – - अर्ज भरत असताना शाळेचे नाव दिसत नसेल तर काय करावं?
I. INO लॉगिन मध्ये Add Update Details मधून वर्ग वाढवावा.
II. अर्ज भरत असताना शाळा यु-डायस नुसार शोधावी. - Hol/INO बदलले असल्यास किंवा पासवर्ड माहित नसल्यास Hol / INO बदलले असल्यास DNO लॉगिन मधून Change Hol / INO details मध्ये Hol / INO यांच्या आधार माहिती नुसार बदल करण्यात यावी. (Hol / INO यापूर्वी दुसऱ्या शाळे मध्ये कार्यरत असल्यास यांची NSP Portal वर आधारनुसार नोंदणी करण्यापूर्वी Detach INO from Institute मधून INO यांना Detach करण्यात यावे.)
- Renewal विद्याथ्यांने शाळा बदलली असल्यास
विद्याथी १श्वो मध्ये शिक्षण घेत असेल तर NSP Portal वर मध्या शिक्षण घेत असलेली शाळा निवडता येते. विद्यार्थी १०यो किवा १२वी मध्ये शिक्षण घेत असल्यास शाळा बदल करण्यावाचत शिक्षणाधिकारी (योजना) यांना विहित नमुन्यात विहित कालावधीमध्ये पत्र देण्यात याये. - शाळेजवळ कोणकोणते कागदपत्रे विद्यार्थ्यांकडून घेण्यात यावे?
शिष्यवृत्ती निकषनुसार कागदपत्रे घेण्यात यावी. (जसे सक्षम अधिकारी यांच्या सहीचा उत्पन्नाचा व जातीचा दाखला, विद्यार्थ्याचे आधार, मागील वर्षीचे गुणपत्रक, एन.एम.एम.एस निकाल, दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र, UDID Card, बोनाफाईड इत्यादी) - विद्यार्थ्याने शाळा बदलल्यास अर्ज कोणी भरावा?
विद्यार्थ्याने शाळा बदलल्यास L..C सोवत विद्यार्थी कोणकोणत्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहे किंवा नुतनीकरण अर्ज कोणत्या शिष्यवृत्तीचा भरायचा आहे, शिष्यवृत्तीचे निकष, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा व कोठे भरावा इत्यादी माहिती पालक व नवीन शाळेच्या मुख्याध्यापक यांना पत्राद्वारे देणे. विद्याथी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे त्या शाळेमधून अर्ज भरण्यात यात्रा. - INO म्हणून कोणाला नियुक्त करावे ?
मुख्याध्यापक स्वतः किंवा त्यांनी नेमणूक केलेले शाळेचे नियमित कर्मचारी. - शाळेची KYC दरवर्षी करणे आवश्यक आहे का?
नाही, NSP Portal वर फक्त एकदाच KYC Form भरणे आवश्यक आहे.. - शाळेची Profile दरवर्षी Update करणे आवश्यक आहे का?
हो, (INO लॉगिन मध्ये Administration मध्ये Update Profile मधून दरवर्षी अपडेट करावे.) - Face Authentication दरवर्षी करणे आवश्यक आहे का?
नाही, Hol INO DNO यांचे बायोमॅट्रिक प्रमाणीकरण किंवा Face Authentication झाले असेल व सध्या त्याच पदावर कार्यरत असेल व आधार मध्ये कोणतीही दुरुस्ती केली नसल्यास आवश्यकता नाही. पण Hol / INO / DNO जर बदलले असतील किंवा आधार मध्ये कोणतीही दुरुस्ती केली असेल (उदा. नाव, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक) तर पुन्हा वरिष्ठ कार्यालय यांचेकडून आधार नुसार नोंदणी करावी लागेल व मोबाईल मध्ये NSP Face Auth App द्वारे Face Authentication करावे लागेल.
शिक्षण संचालक
शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
प्रत माहितीस्तव :-
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई- ४०० ०३२.
२. मा. अपर मुख्य सचिव, अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०००३२.
३. मा. आयुक्त शिक्षण, आयुक्न शिक्षण यांचे कार्यालय, मध्यवती इमारत, पुणे ४११००१.
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना)
३) शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई
४) शिक्षणाधिकारी मुंबई मनपा, शिक्षण प्रमुख पुणे मनपा/शिक्षणाधिकारी /प्रशासन अधिकारी मनपा/नपा/नप (सर्व)
५) गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती (सर्व)