शालेय शिक्षण विभाग स्तरावर Capacity Building Plan – CBP तयार करण्यासाठी प्रशासकीय विभाग स्तरावर “Capacity Building करण्याबाबत Unit (CBU)” गठीत Kshamata Bandhani Aarakhada

Kshamata Bandhani Aarakhada

Kshamata Bandhani Aarakhada

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

shaley shikshan vibhag staravar capacity building plan tayar karnyasathi prashaskiya vibhag staravar capacity building unit gatheet karnyababat shasan aadeshGovernment Order regarding formation of capacity building unit at administrative department level to prepare capacity building plan at school education department level

शालेय शिक्षण विभाग स्तरावर Capacity Building Plan – CBP तयार करण्यासाठी प्रशासकीय विभाग स्तरावर “Capacity Building करण्याबाबत.. Unit (CBU)” गठीत

महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२६/प्र.क्र.२७/प्रशिक्षण,मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौकमंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०००३२

दिनांक: २ जून, २०२६

संदर्भ:

१) सदस्य, क्षमता विकास आयोग, भारत सरकार यांचे पत्र क्र.D.O. NO. ३४६/Member (Admn.)/CBC-२०२६, दिनांक ०६ मार्च, २०२६ रोजीचे पत्र

२) उप सचिव (प्रशि-५), सामान्य प्रशासन विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.०७/प्रशि-५, दिनांक १६.०४.२०२६

प्रस्तावना:-राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात वाढ करून त्यांना ‘विकसित महाराष्ट्र’ मोहिमेसाठी सक्षम करणे हे शासनाचे ध्येय आहे. केंद्रशासनाच्या क्षमता विकास आयोगाच्या (CBC) संदर्भक्र.१ येथील पत्रान्वये प्रत्येक विभागाने आपला स्वतंत्र क्षमता बांधणी आराखडा (Capacity Building Plan – CBP) तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात वृद्धी करण्यासाठी प्रत्येक विभागाने संवर्ग निहाय स्वतंत्र क्षमता बांधणी आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये प्रत्येक प्रशासकीय विभागाने क्षमता बांधणी आराखडा तयार करण्यासाठी प्रशासकीय विभाग स्तरावर क्षमता बांधणी घटक (Capacity Building Unit (CBU) गठीत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाचा क्षमता बांधणी आराखडा तयार करण्यासाठी प्रशासकीय विभाग स्तरावरील क्षमता बांधणी घटक गठीत करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.शासन निर्णयः-शालेय शिक्षण विभाग स्तरावर क्षमता बांधणी आराखडा (Capacity Building Plan – CBP) तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रशासकीय विभाग स्तरावरील Capacity Building Unit (CBU) गठीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-

Screenshot 20260603 2057381

Leave a Comment

error: Content is protected !!